"मा.का. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
* A Pre-Degree English Grammar And Composition for Poona and Shivaji Universities, In English and Marathi |
* A Pre-Degree English Grammar And Composition for Poona and Shivaji Universities, In English and Marathi |
||
* भाषांतर कला |
* भाषांतर कला |
||
* मराठी-इंग्रजी शब्दकोश |
* मराठी-इंग्रजी शब्दकोश (१९६७) |
||
* महिलांसाठी इंग्रजी |
* महिलांसाठी इंग्रजी |
||
* वाक्यप्रचाराचा कोश इंग्लिश-मराठी-इंग्लिश |
* वाक्यप्रचाराचा कोश इंग्लिश-मराठी-इंग्लिश |
||
* संपूर्ण मराठी शेक्सपिअर (मॅक्बेथ, ..., ..., ...) |
* संपूर्ण मराठी शेक्सपिअर (मॅक्बेथ, ..., ..., ...) |
||
* सहा महिन्यांत इंग्लिश |
* सहा महिन्यांत इंग्लिश |
||
⚫ | |||
* हसत खेळत इंग्रजी |
* हसत खेळत इंग्रजी |
||
* हसत खेळत इंग्रजी ग्रामर |
* हसत खेळत इंग्रजी ग्रामर |
||
;मा.का देशपांडे यांची अन्य पुस्तके : <br /> |
;मा.का देशपांडे यांची अन्य पुस्तके : <br /> |
||
* अंधार (कादंबरी, १९५३) |
|||
* जीवन वृत्तान्त |
* जीवन वृत्तान्त |
||
* धूम्रतरंग |
* धूम्रतरंग (निबंधसंग्रह, १९३९) |
||
* नवी फुले |
* नवी फुले |
||
* पहिला पगार |
* पहिला पगार |
||
* प्रिय |
* प्रिय कविते (कवितासंग्रह, १९७२) |
||
* संत आणि सायन्स |
* संत आणि सायन्स (१९७०) |
||
⚫ | |||
२३:४१, १० जुलै २०१६ ची आवृत्ती
प्रा. माधव काशिनाथ देशपांडे (एम.ए.) (१९१०-१९७४) हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात १९३३-३९ या काळात आणिअहमदाबादच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये १९३९-४१ या काळात इंग्रजीचे अध्यापक होते. कॉलेजांतील नोकरी सोडल्यानंतर ते पुण्यात इंग्रजीचे वर्ग चालवीत. उत्तम इंग्रजी बोलायला-लिहायला शिकायचे असेल तर ते मा.का. देशपांडे यांजकडून असा त्यांचा लौकिक होता. देशपांडे कथालेखक आणि कादंबरीकारही होते.
- मा.का. देशपांडे हे लेखकही होते. त्यांनी लिहिलेली चरित्र ग्रंथ
- -
- अत्रे-चरित्र आणि वाङ्मय (आचार्य अत्रे यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- कादंबरीकार फडके
- केळकर-चरित्र आणि वाङ्मय (न.चिं. केळकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- खांडेकर-चरित्र आणि वाङ्मय (वि.स. खांडेकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- पंडित जवाहरलाल नेहरू
- पंडित जवाहरलाल नेहरू विचार आणि व्यक्तिमत्त्व
- प्रा. फडके यांचे वाङ्मय दर्शन
- प्रो. फडके-चरित्र आणि वाङ्मय - (ना.सी. फडके यांचे चरित्र) आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- माडखोलकर-वाङ्मय आणि समीक्षा (ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- वा.म. जोशी-चरित्र आणि वाङ्मय (वामन मल्हार जोशी यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्मयाची समीक्षा)
- यांशिवाय मा.का. देशपांडे यांच्या नावार इंग्रजी शिकणार्यांसाठी अशी तीन खास पुस्तके आहेत. ती अशी
- -
- आंग्ल संभाषण कला
- आंग्ल संभाषण कलेचा ओनामा
- इंग्रजी उच्चार कोश
- इंग्रजी संभाषणाचा ओनामा
- इंग्लिश उच्चार
- English for Ladies
- इंग्लिश सुवचनांचा कोश (A Dictionary of English Quotations and Proverbs)
- डिक्शनरी
- तुमचा शब्दसंग्रह वाढवा
- तुमचे इंग्रजी सांभाळा
- A New Comprehensive English मराठी English Dictionary
- A Pre-Degree English Grammar And Composition for Poona and Shivaji Universities, In English and Marathi
- भाषांतर कला
- मराठी-इंग्रजी शब्दकोश (१९६७)
- महिलांसाठी इंग्रजी
- वाक्यप्रचाराचा कोश इंग्लिश-मराठी-इंग्लिश
- संपूर्ण मराठी शेक्सपिअर (मॅक्बेथ, ..., ..., ...)
- सहा महिन्यांत इंग्लिश
- हसत खेळत इंग्रजी
- हसत खेळत इंग्रजी ग्रामर
- मा.का देशपांडे यांची अन्य पुस्तके
- अंधार (कादंबरी, १९५३)
- जीवन वृत्तान्त
- धूम्रतरंग (निबंधसंग्रह, १९३९)
- नवी फुले
- पहिला पगार
- प्रिय कविते (कवितासंग्रह, १९७२)
- संत आणि सायन्स (१९७०)
- साहित्य साधना (समीक्षा)