"मा.का. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. माधव काशिनाथ देशपांडे (एम.ए.) हे पुण्याच्या फर्ग्युस...
(काही फरक नाही)

२३:२८, १० जुलै २०१६ ची आवृत्ती

प्रा. माधव काशिनाथ देशपांडे (एम.ए.) हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात १९३३-३९ या काळात आणिअहमदाबादच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये १९३९-४१ या काळात इंग्रजीचे अध्यापक होते. कॉलेजांतील नोकरी सोडल्यानंतर ते पुण्यात इंग्रजीचे वर्ग चालवीत. उत्तम इंग्रजी बोलायला-लिहायला शिकायचे असेल तर ते मा.का. देशपांडे यांजकडून असा त्यांचा लौकिक होता. देशपांडे कथालेखक आणि कादंबरीकारही होते.

मा.का. देशपांडे हे लेखकही होते. त्यांनी लिहिलेली चरित्र ग्रंथ
-
  • अत्रे-चरित्र आणि वाङ्‌मय (आचार्य अत्रे यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्‌मयाची समीक्षा)
  • कादंबरीकार फडके
  • केळकर-चरित्र आणि वाङ्‌मय (न.चिं. केळकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्‌मयाची समीक्षा)
  • खांडेकर-चरित्र आणि वाङ्‌मय (वि.स. खांडेकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्‌मयाची समीक्षा)
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • पंडित जवाहरलाल नेहरू विचार आणि व्यक्तिमत्त्व
  • प्रा. फडके यांचे वाङ्‌मय दर्शन
  • प्रो. फडके-चरित्र आणि वाङ्‌मय - (ना.सी. फडके यांचे चरित्र) आणि त्यांच्या वाङ्‌मयाची समीक्षा)
  • माडखोलकर-वाङ्‌मय आणि समीक्षा (ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्‌मयाची समीक्षा)
  • वा.म. जोशी-चरित्र आणि वाङ्‌मय (वामन मल्हार जोशी यांचे चरित्र आणि त्यांच्या वाङ्‌मयाची समीक्षा)
यांशिवाय मा.का. देशपांडे यांच्या नावार इंग्रजी शिकणार्‍यांसाठी अशी तीन खास पुस्तके आहेत. ती अशी
-
  • आंग्ल संभाषण कला
  • आंग्ल संभाषण कलेचा ओनामा
  • इंग्रजी उच्चार कोश
  • इंग्रजी संभाषणाचा ओनामा
  • इंग्लिश उच्चार
  • English for Ladies
  • इंग्लिश सुवचनांचा कोश (A Dictionary of English Quotations and Proverbs)
  • डिक्शनरी
  • तुमचा शब्दसंग्रह वाढवा
  • तुमचे इंग्रजी सांभाळा
  • A New Comprehensive English मराठी English Dictionary
  • A Pre-Degree English Grammar And Composition for Poona and Shivaji Universities, In English and Marathi
  • भाषांतर कला
  • मराठी-इंग्रजी शब्दकोश
  • महिलांसाठी इंग्रजी
  • वाक्यप्रचाराचा कोश इंग्लिश-मराठी-इंग्लिश
  • संपूर्ण मराठी शेक्सपिअर (मॅक्‌बेथ, ..., ..., ...)
  • सहा महिन्यांत इंग्लिश
  • साहित्य साधना
  • हसत खेळत इंग्रजी
  • हसत खेळत इंग्रजी ग्रामर
मा.का देशपांडे यांची अन्य पुस्तके

  • जीवन वृत्तान्त
  • धूम्रतरंग
  • नवी फुले
  • पहिला पगार
  • प्रिय कवितेस
  • संत आणि सायन्स