Jump to content

"मातंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: रिकामी पाने टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{बदल}}
{{बदल}}

{{वर्ग}}
मातन्ग समाजाला अतिशय प्रामाणिक,धाडशी,शूर मानला जातो..असे म्हणतात की,भेटेल मांग(मातंग) तर फेडल पांग...मातंग समाज बारा बलूतेदारांपैकी एक समजला जातो.
मातंग किंवा मांग हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. मांग जातीत १२ पोटजाती आहेत. मांघ लोक प्रामाणिक, धाडशीशूर समजले जातात. ‘भेटेल मांग तर फेडेल पांग’ असे एक वचन आहे. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मातंग समाज हा बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक समजला जातो.





[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]

२३:३०, ८ जुलै २०१६ ची आवृत्ती


मातंग किंवा मांग हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. मांग जातीत १२ पोटजाती आहेत. मांघ लोक प्रामाणिक, धाडशी व शूर समजले जातात. ‘भेटेल मांग तर फेडेल पांग’ असे एक वचन आहे. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मातंग समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक समजला जातो.