Jump to content

"भरत जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
| कारकीर्द_काळ =
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके = सही रे सही, श्रींमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच"
| प्रमुख_नाटके = सही रे सही, श्रींमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच"
| प्रमुख_चित्रपट = गलगले निघाले, साडे माडे तीन, मुक्काम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गन्प्या गावडे, जत्रा, खबरदार, पछाडलेला
| प्रमुख_चित्रपट = गलगले निघाले, साडे माडे तीन, मुक्काम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गंप्या गावडे, जत्रा, खबरदार, पछाडलेला
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
ओळ २९: ओळ २९:

'''भरत जाधव''' हा मराठी नाटक आणि चित्रपटामधला सुप्रसिद्ध कलाकार (अभिनेता) आहे. व्यावसाईक मराठी चित्रपटांमुळे भरतला एक विनोदी कलाकार म्हणुन मान्यता मिळाली आणि त्याचा हया प्रकारच्या सिनेमा आणि नाटकांचा मोठा चाहतावर्ग आहे. "सही रे सही" हे नाटक आजवरच्या मराठी नाटकांमधल्या सर्वात यशस्वी नाटकांपैकी एक आहे. [दुवा हवा]. "श्रीमंत दामोदर पंत", "[[ऑल द बेस्ट (चित्रपट)|ऑल द बेस्ट]]", आणि "[[आमच्यासारखे आम्हीच (चित्रपट)|आमच्या सारखे आम्हीच]]" ही त्याची इतर प्रसिद्ध नाटके.

त्याने आपली कारकीर्दीत शाहीर साबळेंच्या मार्गदर्शनाखाली १९८५ मधे केली. भरतला जत्रा चित्रपटातील "कोंबडी पळ।ली " ह्या गान्यावारिल नृत्यासाठी प्रेश्कांचा चांगला प्रतिसाद मिळाला

त्याने आपली कारकीर्दीत शाहीर साबळेंच्या मार्गदर्शनाखाली १९८५ मधे केली. भरतला जत्रा चित्रपटातील "कोंबडी पळ।ली " ह्या गान्यावारिल नृत्यासाठी प्रेश्कांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कारकीर्द :
==कारकीर्द==
भरत जाधव च्या वेबसाईट अनुसार त्याने ८५ चित्रपट, ८ मालिका आणि ८५०० हुन अधिक नाटकांचे शो केले आहेत. आणि मराठी चित्रपट व्यवसायात वॅनेटि वॅन असणारा तो पहिला व्यक्ति आहे.
भरत जाधवच्या वेबसाईटनुसार त्याने ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५००हून अधिक नाट्यप्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे.

==सही रे सही==
सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.

‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराथीत भाषांतर झाले. गुजराथी नाटकात शर्मन जोशी याने काम केले होते. या गुजराथी नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे ३५० प्रयोग होणे हे गुजराथी रंगभूमीवर गेल्या १० वर्षात प्रथम घडले होते.

याच नाटकाचे 'हम ले गये, तुम रह गये' या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरी याने काम केले होते.

<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.planetpowai.com/bharat%20jadhav.htm | शीर्षक = Planet Powai Bio | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-10-25 | आडनाव = | पहिलेनाव = | फॉरमॅट = Short Biography | प्रकाशक = }}</ref>.

==चित्रपट कारकिर्द ==
==चित्रपट कारकीर्द ==
* खतरनाक (२०००)
* खबरदार (२००५)
* गलगले निघाले (२००८)
* गोंद्या मारतंय तंगडी (२००८)
* चालू नवरा भोळी बायको (२००६)
* जत्रा (२००६)
* डावपेच (२०११)
* नवर्‍याची कमाल बायकोची धमाल (२००४)
* नाना मामा (२००६)
* नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
* पछाडलेला (२००५)
* प्राण जाएँ पर शान न जाएँ (हिन्दी, २००३)
* बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
* बाप रे बाप (२००३)
* माझा नवरा तुझी बायको (२००६)
* मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
* शिक्षणाच्या आयचा घो (२०१०)
* सरीवर सरी (२००५)
* साडे माडे तीन (२००८)
* हाऊस फूल (२००४)

== नाटक कारकीर्द==
* 2011 - डावपेच
* [[आमच्यासारखे आम्हीच]]
* २०१० - शिक्षणाच्या आयचा घो
* [[ऑल द बेस्ट]]
* २००८ - गलगले निघाले
* ढॅण्ट ढॅण
* २००८ - साडे माडे तीन
* श्रीमंत दामोदरपंत
* २००८ - गोंदया मारतय तंगडी
* २००७ - मुक्काम पोस्ट लंडन
* २००७ - बकुळा नामदेव घोटाळे
* २००६ - माझा नवरा तुझी बायको
* २००६ - नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे
* २००६ - जत्रा
* २००६ - चालू नवरा भोळी बायको
* २००६ - नाना मामा
* २००५ - खबरदार
* २००५ - पछाडलेला
* २००५ - सरीवर सरी
* २००४ - हाउस फूल
* २००४ - नवर्‍याची कमाल बायकोची धमाल
* २००३ - प्राण जाए पर शान न जाए (हिन्दी)
* २००३ - बाप रे बाप
* २००० - खतरनाक

== नाटक कारकिर्द==
* सही रे सही
* सही रे सही
* श्रीमंत दामोदर पंत
* [[ऑल द बेस्ट (चित्रपट)|ऑल द बेस्ट]]
* [[आमच्यासारखे आम्हीच (चित्रपट)|आमच्या सारखे आम्हीच]]
* ढॅण्ट ढॅण

==संदर्भ==
==संदर्भ==

२२:१३, ७ जुलै २०१६ ची आवृत्ती

भरत जाधव
भरत जाधव
जन्म भरत जाधव
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट नाटक
भाषा मराठी
प्रमुख नाटके सही रे सही, श्रींमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच"
प्रमुख चित्रपट गलगले निघाले, साडे माडे तीन, मुक्काम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गंप्या गावडे, जत्रा, खबरदार, पछाडलेला

भरत जाधव हा मराठी नाटक आणि चित्रपटामधला सुप्रसिद्ध कलाकार (अभिनेता) आहे. व्यावसाईक मराठी चित्रपटांमुळे भरतला एक विनोदी कलाकार म्हणुन मान्यता मिळाली आणि त्याचा हया प्रकारच्या सिनेमा आणि नाटकांचा मोठा चाहतावर्ग आहे. "सही रे सही" हे नाटक आजवरच्या मराठी नाटकांमधल्या सर्वात यशस्वी नाटकांपैकी एक आहे. [दुवा हवा]. "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", आणि "आमच्या सारखे आम्हीच" ही त्याची इतर प्रसिद्ध नाटके.

त्याने आपली कारकीर्दीत शाहीर साबळेंच्या मार्गदर्शनाखाली १९८५ मधे केली. भरतला जत्रा चित्रपटातील "कोंबडी पळ।ली " ह्या गान्यावारिल नृत्यासाठी प्रेश्कांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कारकीर्द

भरत जाधवच्या वेबसाईटनुसार त्याने ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५००हून अधिक नाट्यप्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे.

सही रे सही

सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.

‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराथीत भाषांतर झाले. गुजराथी नाटकात शर्मन जोशी याने काम केले होते. या गुजराथी नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे ३५० प्रयोग होणे हे गुजराथी रंगभूमीवर गेल्या १० वर्षात प्रथम घडले होते.

याच नाटकाचे 'हम ले गये, तुम रह गये' या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरी याने काम केले होते.

[].

चित्रपट कारकीर्द

  • खतरनाक (२०००)
  • खबरदार (२००५)
  • गलगले निघाले (२००८)
  • गोंद्या मारतंय तंगडी (२००८)
  • चालू नवरा भोळी बायको (२००६)
  • जत्रा (२००६)
  • डावपेच (२०११)
  • नवर्‍याची कमाल बायकोची धमाल (२००४)
  • नाना मामा (२००६)
  • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
  • पछाडलेला (२००५)
  • प्राण जाएँ पर शान न जाएँ (हिन्दी, २००३)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
  • बाप रे बाप (२००३)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • शिक्षणाच्या आयचा घो (२०१०)
  • सरीवर सरी (२००५)
  • साडे माडे तीन (२००८)
  • हाऊस फूल (२००४)

नाटक कारकीर्द

संदर्भ

  1. ^ http://www.planetpowai.com/bharat%20jadhav.htm. 2006-10-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे