Jump to content

ऑल द बेस्ट (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल द बेस्ट (ne); অল দি বেস্ট : ফান বিগিন্স (bn); All The Best: Fun Begins (id); ऑल द बेस्ट (२००९ फ़िल्म) (hi); All the Best: Fun Begins (it); All the Best: Fun Begins (nl); All The Best: Fun Begins (ms); ऑल द बेस्ट (mr); అల్ ది బెస్ట్:ఫన్ బిగిన్స్ (te); All the Best: Fun Begins (de); All the Best: Fun Begins (en); همه بهترین‌ها: سرگرمی شروع می‌شود (fa); ಆಲ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್ : ಫನ್ ಬಿಗಿನ್ಸ್ (kn); آل دی بیسٹ: فن بیگینز (ur) película de 2009 dirigida por Rohit Shetty (es); pinicla de 2009 dirigía por Rohit Shetty (ext); film sorti en 2009 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2009. aasta film, lavastanud Rohit Shetty (et); película de 2009 dirixida por Rohit Shetty (ast); pel·lícula de 2009 dirigida per Rohit Shetty (ca); 2009 film by Rohit Shetty (en); Film von Rohit Shetty (2009) (de); filme de 2009 dirigido por Rohit Shetty (pt); 2009 film by Rohit Shetty (en); فیلم هندی(۲۰۰۹) (fa); cinta de 2009 dirichita por Rohit Shetty (an); film út 2009 fan Rohit Shetty (fy); film din 2009 regizat de Rohit Shetty (ro); film från 2009 regisserad av Rohit Shetty (sv); film del 2009 diretto da Rohit Shetty (it); filme de 2009 dirigit per Rohit Shetty (oc); film India oleh Rohit Shetty (id); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); фільм 2009 року (uk); film uit 2009 van Rohit Shetty (nl); ২০০৯ সালে মুক্তিপ্রাপ্ত হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱒᱐᱐᱙ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); סרט משנת 2009 (he); filme de 2009 dirixido por Rohit Shetty (gl); فيلم أنتج عام 2009 (ar); ffilm gomedi acsiwn gan Rohit Shetty a gyhoeddwyd yn 2009 (cy); ୨୦୦୯ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or) All the Best – Zwei Vollpfosten im Flunkerdusel (de); All the Best (en)
ऑल द बेस्ट 
2009 film by Rohit Shetty
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
  • action comedy film
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • Robin Bhatt
निर्माता
Performer
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • ऑक्टोबर १६, इ.स. २००९
कालावधी
  • १४४ min
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

ऑल द बेस्ट हा २००९ मधील हिंदी चित्रपट आहे.

कथानक

[संपादन]

ऑल द बेस्टची कथा सुरू होते गोव्यात राहणाऱ्या वीरच्या (फरदीन खान) बंगल्यातून. स्वतःचा ब्रास बँड असलेला वीर त्याची मैत्रीण विद्या (मुग्धा गोडसे) हिच्यासह स्ट्रगल करतोय. वीरचा मोठा भाऊ धरम (संजय दत्त) याचा लुकास्टो नावाच्या कुठल्याशा आफ्रिकन देशात व्यवसाय आहे. वीरला तो दर महिन्याला घसघशीत पॉकेटमनी पाठवतो आहे. हा पॉकेटमनी दुप्पट होण्यासाठी तो धरमला आपले विद्याशी लग्न झाल्याचे कळवतो. वीरचा रेससाठी लागणाऱ्या मोटारी तयार करणारा मित्र प्रेम (अजय देवगण) कडकीमध्येच आहे. वीरच्याच पॉकेटमनीवर त्याचे मोटारीवरील प्रयोग सुरू आहेत. प्रेमची पत्नी जान्हवी (बिपाशा बासू) प्रेमच्या वडिलांचे जुनाट जिम चालवून पैसा कमावते आहे. प्रवासात असलेल्या धरमचे विमान गोव्याला इमर्जन्सी लॅंडिंग करते व वीर संकटात सापडतो.

विमानतळावर उतरलेला धरम विद्याला पाहण्यासाठी घरी यायला निघतो. वीरला भेटायला आलेली प्रेमची पत्नी जान्हवी हिलाच तो विद्या समजतो. जोड्या बदलतात व "ऑल द बेस्ट' नावाची तुफान एक्‍स्प्रेस भरधाव सुटते...