"हिंदी चित्रपटातील दुहेरी भूमिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: एकाच हिंदी चित्रपटात दुहेरी भूमिका (डबल रोल) किंवा त्याहून अधिक भ... |
(काही फरक नाही)
|
१७:२७, ७ जुलै २०१६ ची आवृत्ती
एकाच हिंदी चित्रपटात दुहेरी भूमिका (डबल रोल) किंवा त्याहून अधिक भूमिका असणारे काही चित्रपट आहेत. असे चित्रपट आणि त्यांत एकाहून अधिक भूमिका करणारे अभिनेते==
- अदालत (अमिताभ बच्चन - २ भूमिका)
- किशन कन्हैया (अनिल कपूर -२)
- चाचा चौधरी (राजा परांजपे - २)
- फॅन (शाहरुख खान -२)
- बडे मियां छोटे मियां (अमिताभ बच्चन -२)
- बडे मियां छोटे मियां (गोविंदा -२)
- व्हॉट्स युअर राशी? (प्रियांका चोप्रा - १२ भूमिका)
(अपूर्ण)