Jump to content

"व्यंगचित्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 4 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q2489362
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[व्यंगचित्र|व्यंगचित्रे]] काढणाऱ्या व्यक्तीस '''व्यंगचित्रकार''' म्हणतात. व्यांगचीत्रा द्वारे परिस्थितीचे चित्र रूपात मांडणी केली जाते.
[[व्यंगचित्र|व्यंगचित्रे]] काढणार्य़ा चित्रकारास '''व्यंगचित्रकार''' म्हणतात. व्यांगचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.

==भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार==
* आर.के. लक्ष्मण : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण किताब मिळालेले व्यंगचित्रकार. यांच्या प्रत्येक चित्रात ‘कॉमन मॅन’ असतो. ‘
* प्राण : चाचा चौधरी, बिल्लू, पिंकू, साबू या मासिकांती व्यंगचित्रांचे जनक.
* बाळ ठाकरे : मार्मिक हे साप्ताहिक चालविणारे आणिपुढे शिवसेना या राजकीय्पक्षाची स्थापनाकरणारे श्रेष्ठ व्यंगचित्रकार.
* मंगेश तेंडुलकर :
* मारियो मिरान्डा :
* शंकर पिल्लई : ्हे भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक असून ‘शंकर्स वीकली’ नावाचे नियतकालिक चालवीत.
* शि.द. फडणीस :
* सुधीर धर :





०६:१४, १९ जून २०१६ ची आवृत्ती

व्यंगचित्रे काढणार्य़ा चित्रकारास व्यंगचित्रकार म्हणतात. व्यांगचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.

भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार

  • आर.के. लक्ष्मण : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण किताब मिळालेले व्यंगचित्रकार. यांच्या प्रत्येक चित्रात ‘कॉमन मॅन’ असतो. ‘
  • प्राण : चाचा चौधरी, बिल्लू, पिंकू, साबू या मासिकांती व्यंगचित्रांचे जनक.
  • बाळ ठाकरे : मार्मिक हे साप्ताहिक चालविणारे आणिपुढे शिवसेना या राजकीय्पक्षाची स्थापनाकरणारे श्रेष्ठ व्यंगचित्रकार.
  • मंगेश तेंडुलकर :
  • मारियो मिरान्डा :
  • शंकर पिल्लई : ्हे भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक असून ‘शंकर्स वीकली’ नावाचे नियतकालिक चालवीत.
  • शि.द. फडणीस :
  • सुधीर धर :