"गुरुदेव रानडे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
''' |
'''रामचंद्र दत्तात्रेय.रानडे''' (जन्म : जमखिंडी, ३ जुलै, इ.स. १८८६, निधन : निंबाळ, ६ जून, इ. स. १९५७) हे [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानाचे]] प्राध्यापक व आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी ‘निंबर्गी संप्रदाय’ वाढविला. कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातील निंबाळ येथे त्यांनी आश्रम स्थापला.<ref>http://www.saamana.com/lekh/prasangik-8</ref> भारताचे राष्ट्रपती [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] हे गुरुदेवांचे चाहते होते. |
||
==रा.द. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* एकनाथ वचनामृत |
|||
* कन्नड संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग |
|||
* तुकाराम वचनामृत |
|||
* मराठी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग |
|||
* रामदास वचनामृत |
|||
* संत वचनामृत |
|||
* संतश्रेष्ठ श्रीतुकाराम |
|||
* हिदी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग |
|||
* ज्ञानेश्वर वचनामृत |
|||
* वगैरे वगैरे |
|||
==श्रीगुरुदेव रानडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके== |
|||
* श्री गुरुदेव रानडे यांचे आत्मचरित्र : एक शोध (लेखक - वि. चिं. केळकर) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१५:३४, १७ जून २०१६ ची आवृत्ती
गुरुदेव रानडे | |
---|---|
जन्म | इ.स. १८८६ |
मृत्यू | इ. स. १९५७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, अध्यात्म |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | अध्यात्मिक लेखन |
रामचंद्र दत्तात्रेय.रानडे (जन्म : जमखिंडी, ३ जुलै, इ.स. १८८६, निधन : निंबाळ, ६ जून, इ. स. १९५७) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी ‘निंबर्गी संप्रदाय’ वाढविला. कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातील निंबाळ येथे त्यांनी आश्रम स्थापला.[१] भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे गुरुदेवांचे चाहते होते.
रा.द. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके
- एकनाथ वचनामृत
- कन्नड संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
- तुकाराम वचनामृत
- मराठी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
- रामदास वचनामृत
- संत वचनामृत
- संतश्रेष्ठ श्रीतुकाराम
- हिदी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
- ज्ञानेश्वर वचनामृत
- वगैरे वगैरे
श्रीगुरुदेव रानडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
- श्री गुरुदेव रानडे यांचे आत्मचरित्र : एक शोध (लेखक - वि. चिं. केळकर)