Jump to content

"रा.ग. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्रा. '''रावसाहेब गणपतराव जाधव''' (जन्म : बडोदा, [[ऑगस्ट २४]], [[इ.स. १९३२|१९३२]] - मृत्यू : पुणे, [[मे २७]], [[इ.स. २०१६|२०१६]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] साहित्य समीक्षक होते. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी, दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आणि ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांच्या अंकांचे वाचन करून आठ खंडांचे संपादन करणारे साक्षेपी संपादन, सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देत त्यांना घडविणारे समीक्षक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू होते.
प्रा. '''रा.ग. जाधव''' ([[ऑगस्ट २४]], [[इ.स. १९३२|१९३२]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] समीक्षक आहेत.

वडिलांच्या बदलीमुळे रा.ग. जाधव यांचे कुटुंब पुण्याला आले. पुणे विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे ११ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या [[मराठी विश्वकोश]] प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी जाधव [[वाई]] येथे गेले. दोन दशकांच्या कामामध्ये त्यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. मे. पुं. रेगे यांच्या निधनानंतर २००० ते २००२ या कालावधीत ते विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. [[ग.प्र. प्रधान]] यांच्यासमवेत त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.



[[औरंगाबाद]] येथील [[इ.स. २००४|२००४]] सालातल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
[[औरंगाबाद]] येथील [[इ.स. २००४|२००४]] सालातल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.


ओळ ९: ओळ १४:


==रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य==
==रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य==
* अश्वत्थाची सळसळ
* आगळीवेगळी नाट्यरूपे
* आधुनिक मराठी कवयित्रींची कविता
* आनंदाचा डोह
* आनंदाचा डोह
* एकूण्कविता
* कला,साहित्य व संस्कृती
* कविता आणि रसिकता
* काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
* काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
* काही नोंदी, काही निरीक्षणे
* खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
* खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
* चंदेरी चित्रहार
* डोहकाळिम्यात डोकावताना
* तृतीया
* नववाङ्‌मयीन प्रवृती व प्रमेये
* नववाङ्‌मयीन प्रवृती व प्रमेये
* निवडक समीक्षा
* निवडक समीक्षा
* निवडक सानेगुरुजी (संपादन)
* निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी
* निळी पहाट
* निळे पाणी
* निळी क्षितिजे
* पंचवटी
* पंचवटी
* पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य
* प्र. के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
* प्र.के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
* प्रतिमा
* बापू
* मराठीतील कथारूपे
* मराठी वाङ्‌मय : स्वातंत्र्योत्तर संदर्भ
* माझे चिंतन
* माझे चिंतन
* मावळतीच्या कविता (कवितासंग्रह)
* वागर्थ
* वागर्थ
* वाङ्‌मयीन आकलन
* वाङ्‌मयीन निबंध लेखन
* वाङ्‌मयीन निबंध लेखन
* वाङ्‌मयीन परिप्रेक्ष्य
* वाङ्‌मयीन परिप्रेक्ष्य
* वाङ्‌मयीन प्रवृत्ती आणि प्रमेये
* वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
* वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
* विचारशिल्प
* विचारशिल्प
* वियोगब्रह्म (कवितासंग्रह)
* शास्त्रीजी
* संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन) (प्रकाशन वर्ष २०१३)
* संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन) (प्रकाशन वर्ष २०१३)
* समीक्षेतील अवतरणे
* समीक्षेतील अवतरणे
* साठोत्तरी मराठी कविता कवी
* साठोत्तरी मराठी कविता आणि कवी
* साधना साहित्य (८ खंड)
* सांस्कृतिक मूल्यवेध
* साहित्य : बदलते परिप्रेक्ष्य
* साहित्य व सामाजिक संदर्भ
* साहित्य व सामाजिक संदर्भ
* साहित्य संचित
* साहित्याचे परिस्थितीविज्ञान
* साहित्याचे परिस्थितीविज्ञान


ओळ ३४: ओळ ६६:


==पुरस्कार==
==पुरस्कार==
* प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सराकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये [[विंदा करंदीकर]] यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
* प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये [[विंदा करंदीकर]] यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


===संदर्भ===
===संदर्भ===

१५:४१, २९ मे २०१६ ची आवृत्ती

प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव (जन्म : बडोदा, ऑगस्ट २४, १९३२ - मृत्यू : पुणे, मे २७, २०१६) हे मराठीतील साहित्य समीक्षक होते. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी, दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आणि ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांच्या अंकांचे वाचन करून आठ खंडांचे संपादन करणारे साक्षेपी संपादन, सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देत त्यांना घडविणारे समीक्षक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू होते.

वडिलांच्या बदलीमुळे रा.ग. जाधव यांचे कुटुंब पुण्याला आले. पुणे विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे ११ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी जाधव वाई येथे गेले. दोन दशकांच्या कामामध्ये त्यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. मे. पुं. रेगे यांच्या निधनानंतर २००० ते २००२ या कालावधीत ते विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. ग.प्र. प्रधान यांच्यासमवेत त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.


औरंगाबाद येथील २००४ सालातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

व्यावसायिक कारकीर्द

स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे, मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक - २० वर्षे अशी रा.ग.जाधव यांची कारकीर्द आहे..

लेखन प्रकार

समीक्षा, कविता लेखन, ललित लेखन

रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य

  • अश्वत्थाची सळसळ
  • आगळीवेगळी नाट्यरूपे
  • आधुनिक मराठी कवयित्रींची कविता
  • आनंदाचा डोह
  • एकूण्कविता
  • कला,साहित्य व संस्कृती
  • कविता आणि रसिकता
  • काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
  • काही नोंदी, काही निरीक्षणे
  • खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
  • चंदेरी चित्रहार
  • डोहकाळिम्यात डोकावताना
  • तृतीया
  • नववाङ्‌मयीन प्रवृती व प्रमेये
  • निवडक समीक्षा
  • निवडक सानेगुरुजी (संपादन)
  • निळी पहाट
  • निळे पाणी
  • निळी क्षितिजे
  • पंचवटी
  • पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य
  • प्र.के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
  • प्रतिमा
  • बापू
  • मराठीतील कथारूपे
  • मराठी वाङ्‌मय : स्वातंत्र्योत्तर संदर्भ
  • माझे चिंतन
  • मावळतीच्या कविता (कवितासंग्रह)
  • वागर्थ
  • वाङ्‌मयीन आकलन
  • वाङ्‌मयीन निबंध लेखन
  • वाङ्‌मयीन परिप्रेक्ष्य
  • वाङ्‌मयीन प्रवृत्ती आणि प्रमेये
  • वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
  • विचारशिल्प
  • वियोगब्रह्म (कवितासंग्रह)
  • शास्त्रीजी
  • संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन) (प्रकाशन वर्ष २०१३)
  • समीक्षेतील अवतरणे
  • साठोत्तरी मराठी कविता आणि कवी
  • साधना साहित्य (८ खंड)
  • सांस्कृतिक मूल्यवेध
  • साहित्य : बदलते परिप्रेक्ष्य
  • साहित्य व सामाजिक संदर्भ
  • साहित्य संचित
  • साहित्याचे परिस्थितीविज्ञान

संपादन

  • आधुनिक मराठी कवयित्रींची कविता (१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)
  • निवडक साने गुरुजी

पुरस्कार

  • प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये विंदा करंदीकर यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ

लोकसत्ता दि.२३ जून २०१३

बाह्य दुवे