"गुंड्याभाऊ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''गुंड्याभाऊ''' ही [[मराठी]] लेखक [[चिं.वि. जोशी]] यांनी निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. हे गुंड्याभाऊ चिमणरावांचे मावसभाऊ आहेत. या अजरामर जोडगोळीवर १९४०च्या सुमारास ‘लग्न पहावे करून’,‘सरकारी पाहुणे’ वगैरे मराठी चित्रपट निघाले. चित्रपटांत चिमणरावांचे काम [[दामूअण्णा मालवणकर]] करीत व [[विष्णुपंत जोग]] गुंड्याभाऊचे काम करीत. पुढे १९७९ साली मुंबई दूरदरशनवर त्याच कथनकांवर चिमणराव-गुंड्याभाऊ ही मालिका निघाली. या मालिकेत चिम्णरावांचे काम [[दिलीप प्रभावळकर]] यांनी व गूंड्याभाऊचे काम [[बाळ कर्वे]] यांनी केले होते.. |
|||
'''गुंड्याभाऊ''' ही [[मराठी]] लेखक [[चिं.वि. जोशी]] यांनी निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी पहिल्यांदा साहित्यात दिसली. |
|||
कथानुक्रम: |
कथानुक्रम: |
१३:१५, २६ मे २०१६ ची आवृत्ती
गुंड्याभाऊ ही मराठी लेखक चिं.वि. जोशी यांनी निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. हे गुंड्याभाऊ चिमणरावांचे मावसभाऊ आहेत. या अजरामर जोडगोळीवर १९४०च्या सुमारास ‘लग्न पहावे करून’,‘सरकारी पाहुणे’ वगैरे मराठी चित्रपट निघाले. चित्रपटांत चिमणरावांचे काम दामूअण्णा मालवणकर करीत व विष्णुपंत जोग गुंड्याभाऊचे काम करीत. पुढे १९७९ साली मुंबई दूरदरशनवर त्याच कथनकांवर चिमणराव-गुंड्याभाऊ ही मालिका निघाली. या मालिकेत चिम्णरावांचे काम दिलीप प्रभावळकर यांनी व गूंड्याभाऊचे काम बाळ कर्वे यांनी केले होते..
कथानुक्रम:
१. बोळवण
२. गुंड्याभाऊचे प्राणांतिक उपोषण
३. लेफ्टनंटची लटपट
४. गुंड्याभाऊचे मोटार उड्डाण
५. अस्थानी पराक्रम
६. गुंड्याभाऊ तिकिट कलेक्टर
७. गुंड्याभाऊचे दुखणे
८. गुंड्याभाऊची दुकानदारी
चि.वि. जोशींच्या कथानकांवरील चित्रपटांत गुंड्याभाऊंचे काम बाळ कर्वे यांनी केले आहे.