"वर्षा गजेंद्रगडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १५: | ओळ १५: | ||
* दोन क्षितिजे (कथासंग्रह) |
* दोन क्षितिजे (कथासंग्रह) |
||
* निसर्गचित्रे (निसर्गविषयक) |
* निसर्गचित्रे (निसर्गविषयक) |
||
* भारतातील [[पवित्र वनस्पती]] (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - नंदिता कृष्ण आणि एम. अमिर्तलिंगम) |
|||
* भारतीय अस्मितेची प्रतीके |
* भारतीय अस्मितेची प्रतीके |
||
* भारताच्या लोकमाता |
* भारताच्या लोकमाता |
||
* भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे |
* भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे |
||
* बुजगावण्यांची वरात |
* बुजगावण्यांची वरात |
||
* बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी |
* बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखक - जेम्स लीझर) |
||
* लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (सहलेखिका - [[अरुणा ढेरे]]) |
* लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (सहलेखिका - [[अरुणा ढेरे]]) |
||
* विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती) |
* विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती) |
०४:४८, २६ मे २०१६ ची आवृत्ती
मोनिका गजेंद्रगडकर याच्याशी गल्लत करू नका.
वर्षा गजेंद्रगडकर या विशेषत: पर्यावरण या विषयावर लिहिणार्या मराठी लेखिका आहेत. रा.चिं. ढेरे यांच्या त्या कन्या आहेत.
वर्षा गजेंद्रगडकर यांची पुस्तके
- अग्नी (खगोलशास्त्र व अन्य विषयांवर)
- आपले सण आपली संस्कृती (माहितीपर)
- उजेडवाटा (बोधकथा संग्रह)
- ऐल पैल
- खजिना लोककथांचा (कथासंग्रह)
- खारफुटी, प्रवाळभिंती आणि सागरीसृष्टी व्यवस्था
- गॉन विथ द विन्ड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - मार्गारेट मिचेल)
- छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी (बालसाहित्य)
- जैववैविध्य - संकल्पना
- दोन क्षितिजे (कथासंग्रह)
- निसर्गचित्रे (निसर्गविषयक)
- भारतातील पवित्र वनस्पती (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - नंदिता कृष्ण आणि एम. अमिर्तलिंगम)
- भारतीय अस्मितेची प्रतीके
- भारताच्या लोकमाता
- भारतीय पर्यावरण : काही प्रश्न काही उत्तरे
- बुजगावण्यांची वरात
- बोर्डिंग पार्टी (अनुवादित, मूळ इग्रजी लेखक - जेम्स लीझर)
- लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (सहलेखिका - अरुणा ढेरे)
- विज्ञानतारका (स्त्री वैज्ञानिकांची माहिती)
- सुशीलाच्या रांगोळ्या
- स्त्री आणि पर्यावरण
पुरस्कार
- ’भारतीय पर्यावरण’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वार्षिक ग्रंथ पुरस्कार (२०१४)