"संतोष वेरुळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: संतोष वेरुळकर हे एक मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत. ते मध्य... |
(काही फरक नाही)
|
२३:२५, २५ मे २०१६ ची आवृत्ती
संतोष वेरुळकर हे एक मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत. ते मध्य रेल्वेत काम करतात. [[मक्रंद साठी] लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आषाढ बार’ या नाटकात वेरुळकर यांनी मोहन राकेशची भूमिका केली आहे..
संतोष वेरुळकरांनी दिग्ददर्शित केलेली नाटके==
- अडगळ
- गमभन
- पूर्णांत् पूर्णम् उदच्यते
- बाँबे १७
- लंडनच्या आजीबाई
पुरस्कार
- डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या ५३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘पूर्णात पूर्णम् उदच्यते’ या नाटकाला १०.००० रुपयांचे दुसरे पारितोषिक मिळाले.
- नोव्हेंवर २०१४ मध्ये झालेल्या हौशी नाट्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत संतोष वेरुळकरांना ‘साशे भात्तर..’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कार मिळाला.