"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४९: | ओळ ४९: | ||
==गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक== |
==गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक== |
||
* इ.स. २०१० : [[अरुण दाते]] |
|||
⚫ | |||
* इ.स. २०११ : संकेत पुराणिक, रवींद्र कसबेकर, नकुल जोगदेव, प्रसाद जोशी, रोहन कामत, स्वप्नील परांजपे, ऋचा बोंद्रे आणि अश्विनी सराफ |
|||
⚫ | |||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२३:३३, २१ मे २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गजानन वाटवे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | जून ८, १९१७ |
जन्म स्थान | महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | एप्रिल २, २००९ |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
अपत्ये | मिलिंद वाटवे (पुत्र), मंजिरी चुणेकर (कन्या) |
संगीत साधना | |
गायन प्रकार | मराठी भावगीत गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गजानन वाटवे (जून ८, १९१७ - एप्रिल २, २००९) हे मराठी गायक, संगीतकार होते.
संकीर्ण
- १९७१ साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
- ८ जून २०१६पासून सुरू होणार्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
- दरवर्षी भावगीत गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ होते.
गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक
- इ.स. २०१० : अरुण दाते
- इ.स. २०११ : संकेत पुराणिक, रवींद्र कसबेकर, नकुल जोगदेव, प्रसाद जोशी, रोहन कामत, स्वप्नील परांजपे, ऋचा बोंद्रे आणि अश्विनी सराफ
- इ.स. २०१४ : सुजाता जोशी-अभ्यंकर (पुणॆ), अरुणा अनगळ (पुणे), नूपुरा निफाडकर (चिंचवड), अरविंद काडगावकर (पुणे) यांचा संघ