Jump to content

"वंशस्थ (वृत्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वंशस्य हे संस्कृत काव्यात वापरले जाणारे एक सम वृत्त आहे. वंशस्य व...
(काही फरक नाही)

००:०४, १७ मे २०१६ ची आवृत्ती

वंशस्य हे संस्कृत काव्यात वापरले जाणारे एक सम वृत्त आहे. वंशस्य वृत्तात लिहिलेल्या काव्यातल्या प्रत्येक ओळीत १२ अक्षरे असून त्यांचे ज त ज र असे गण पडतात. पडितराज जगन्‍नाथ या संस्कृत कवीने आपले ६० श्लोकांचे करुणालहरी हे काव्य अंशत: वंशस्य वृतात आणि अंशतः वियोगिनी वृत्तात लिहिले आहे.