वंशस्थ (वृत्त)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वंशस्य हे संस्कृत काव्यात वापरले जाणारे एक सम वृत्त आहे. वंशस्य वृत्तात लिहिलेल्या काव्यातल्या प्रत्येक ओळीत १२ अक्षरे असून त्यांचे जत ज र असे गण पडतात. पंडितराज जगन्‍नाथ या संस्कृत कवीने आपले ६० श्लोकांचे करुणालहरी हे काव्य अंशतः वंशस्य वृतात आणि अंशतः वियोगिनी वृत्तात लिहिले आहे.