"अँजेला सोनटक्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
{{विकिकरण}} |
{{विकिकरण}} |
||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
'''अँजेला सोनटक्के''' पुण्याजवळ लवासा रोड, पिरंगुट येथे सुषमा हेमंत रामटेके ऊर्फ श्रद्धा गुरव ऊर्फ भारती( |
'''अँजेला सोनटक्के''' ऊर्फ राही ऊर्फ इशाराका (जन्म : इ.स. १९७४) ही पुण्याजवळ लवासा रोड, पिरंगुट येथे सुषमा हेमंत रामटेके ऊर्फ श्रद्धा गुरव ऊर्फ भारती (जन्म : इ.स. १९८४) या तिच्या साहाय्यकाबरोबर २७ एप्रिल २०११ रोजी पकडली गेली. हे घर गोल्डन कॉरिडॉर कमिटीचे महाराष्ट्रातील मुख्यालय आहे. राज्याच्या माओवादी चळवळीच्या ’थिंक टँक’ची सभासद असलेली अँजेला, विद्यार्थी, सुशिक्षित तरुण, औद्योगिक वसाहतीत काम करणारे सामान्य कामगार आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब लोक यांच्यात माओवादाचा प्रसार करत होती. ती ’मोस्ट वॉन्टेड’ माओवादी मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी आहे. तिच्यावर २७-४-२०११ पर्यंत, खुनाच्या गुन्ह्यासकट सुमारे २० गुन्ह्यांची नोंद होती. १ फेब्रुवारी २००९ ला ग्याराबत्ती आणि मरकेगांव येथे माओवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एका पोलीस उपनिरीक्षकासह १४ पोलिसांचे बळी गेले होते. या गोळीबाराचा कट अँजेला हिनेच आखला होता असा आरोप तिच्यावर केला गेला होता. |
||
अँजेला ही बी.एस्सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी.(झुऑलॉजी), एम्ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी,फ्रेंच यांसोबत गडचिरोली आणि गोंदियात सररास बोलल्या जाणाऱ्या माडिया आणि गोंडी या भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. |
अँजेला ही बी.एस्सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी.(झुऑलॉजी), एम्ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी,फ्रेंच यांसोबत गडचिरोली आणि गोंदियात सररास बोलल्या जाणाऱ्या माडिया आणि गोंडी या भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
मूळची चंद्रपूरची असलेली अँजेला ही, माओवादी चळवळीत असलेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत करणे त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी उपकरणे खरेदी करणे वगैरे कामे करीत होती. |
मूळची चंद्रपूरची असलेली अँजेला ही, माओवादी चळवळीत असलेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत करणे त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी उपकरणे खरेदी करणे वगैरे कामे करीत होती. |
||
कार्ल मार्क्सने ग्रंथबद्ध केलेले साम्यवादी तत्त्वज्ञान पुढे लेनिनने अंमलात आणले. रशियात आणि रशियाला लागून असलेल्या देशांत साम्यवादी राज्ये अस्तित्वात आली. चीननेही थोड्या वेगळ्या स्वरूपात साम्यवादाचा स्वीकार केला. नेपाळमध्ये, उत्तर कोरियात, उत्तर व्हिएटनाम आणि नेपाळमध्ये साम्यवादी सत्ता आल्या. भारतातही केरळ आणि पश्चिम बंगाल ही साम्यवादी राज्ये आहेत(सन २०११). मूळच्या साम्यवादात अनेक स्थित्यंतरे घडून आली. त्यांतूनच रशियन साम्यवाद, चिनी साम्यवाद, नक्षलवाद असे भेद निर्माण झाले. |
कार्ल मार्क्सने ग्रंथबद्ध केलेले साम्यवादी तत्त्वज्ञान पुढे लेनिनने अंमलात आणले. रशियात आणि रशियाला लागून असलेल्या देशांत साम्यवादी राज्ये अस्तित्वात आली. चीननेही थोड्या वेगळ्या स्वरूपात साम्यवादाचा स्वीकार केला. नेपाळमध्ये, उत्तर कोरियात, उत्तर व्हिएटनाम आणि नेपाळमध्ये साम्यवादी सत्ता आल्या. भारतातही केरळ आणि पश्चिम बंगाल ही साम्यवादी राज्ये आहेत (सन २०११). मूळच्या साम्यवादात अनेक स्थित्यंतरे घडून आली. त्यांतूनच रशियन साम्यवाद, चिनी साम्यवाद, नक्षलवाद असे भेद निर्माण झाले. |
||
⚫ | मुळात [[पश्चिम बंगाल]]मधून सुरू झालेला नक्षलवाद भारताच्या अनेक राज्यात पसरला. त्याला माओवादी चळवळ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्या अँजेला सोनटक्के ऊर्फ इस्कारा ऊर्फ सविता ऊर्फ कविता ऊर्फ सुनीता पाटील ऊर्फ सौ. तेलतुंबडे ही तथाकथित माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने तयार केलेल्या ’गोल्डन कॉरिडॉर कमिटीच्या’ प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे. |
||
==जामिनावर सुटका== |
|||
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पौड परिसरातून अटक केलेल्या नक्षलवादी अँजेला सोनटक्के (अँजेला मिलिंद तेलतुंबडे) हिला ४ मे २०१६ रोजी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. ती पाच वर्षांपासून जेलमध्ये होती. अँजेलासोबत पुण्यातील कबीर कला मंचच्या काही सदस्यांवर अटकेची कारवाई झाली होती. |
|||
''एटीएस'ने त्यावेळी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कबीर कला मंचच्या सहा सदस्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यातील तिघांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे तर इतर तिघे जेलमध्ये आहेत. |
|||
⚫ | मुळात [[पश्चिम बंगाल]]मधून सुरू झालेला नक्षलवाद भारताच्या अनेक राज्यात पसरला. त्याला माओवादी चळवळ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्या अँजेला सोनटक्के ऊर्फ इस्कारा ऊर्फ सविता ऊर्फ कविता ऊर्फ सुनीता पाटील ऊर्फ सौ.तेलतुंबडे ही तथाकथित माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने तयार केलेल्या ’गोल्डन कॉरिडॉर कमिटीच्या’ प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
०६:४५, ६ मे २०१६ ची आवृत्ती
हे पान अनाथ आहे. | |
ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका. |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अँजेला सोनटक्के ऊर्फ राही ऊर्फ इशाराका (जन्म : इ.स. १९७४) ही पुण्याजवळ लवासा रोड, पिरंगुट येथे सुषमा हेमंत रामटेके ऊर्फ श्रद्धा गुरव ऊर्फ भारती (जन्म : इ.स. १९८४) या तिच्या साहाय्यकाबरोबर २७ एप्रिल २०११ रोजी पकडली गेली. हे घर गोल्डन कॉरिडॉर कमिटीचे महाराष्ट्रातील मुख्यालय आहे. राज्याच्या माओवादी चळवळीच्या ’थिंक टँक’ची सभासद असलेली अँजेला, विद्यार्थी, सुशिक्षित तरुण, औद्योगिक वसाहतीत काम करणारे सामान्य कामगार आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब लोक यांच्यात माओवादाचा प्रसार करत होती. ती ’मोस्ट वॉन्टेड’ माओवादी मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी आहे. तिच्यावर २७-४-२०११ पर्यंत, खुनाच्या गुन्ह्यासकट सुमारे २० गुन्ह्यांची नोंद होती. १ फेब्रुवारी २००९ ला ग्याराबत्ती आणि मरकेगांव येथे माओवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एका पोलीस उपनिरीक्षकासह १४ पोलिसांचे बळी गेले होते. या गोळीबाराचा कट अँजेला हिनेच आखला होता असा आरोप तिच्यावर केला गेला होता.
अँजेला ही बी.एस्सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी.(झुऑलॉजी), एम्ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी,फ्रेंच यांसोबत गडचिरोली आणि गोंदियात सररास बोलल्या जाणाऱ्या माडिया आणि गोंडी या भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात.
मूळची चंद्रपूरची असलेली अँजेला ही, माओवादी चळवळीत असलेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत करणे त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी उपकरणे खरेदी करणे वगैरे कामे करीत होती.
कार्ल मार्क्सने ग्रंथबद्ध केलेले साम्यवादी तत्त्वज्ञान पुढे लेनिनने अंमलात आणले. रशियात आणि रशियाला लागून असलेल्या देशांत साम्यवादी राज्ये अस्तित्वात आली. चीननेही थोड्या वेगळ्या स्वरूपात साम्यवादाचा स्वीकार केला. नेपाळमध्ये, उत्तर कोरियात, उत्तर व्हिएटनाम आणि नेपाळमध्ये साम्यवादी सत्ता आल्या. भारतातही केरळ आणि पश्चिम बंगाल ही साम्यवादी राज्ये आहेत (सन २०११). मूळच्या साम्यवादात अनेक स्थित्यंतरे घडून आली. त्यांतूनच रशियन साम्यवाद, चिनी साम्यवाद, नक्षलवाद असे भेद निर्माण झाले.
मुळात पश्चिम बंगालमधून सुरू झालेला नक्षलवाद भारताच्या अनेक राज्यात पसरला. त्याला माओवादी चळवळ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्या अँजेला सोनटक्के ऊर्फ इस्कारा ऊर्फ सविता ऊर्फ कविता ऊर्फ सुनीता पाटील ऊर्फ सौ. तेलतुंबडे ही तथाकथित माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने तयार केलेल्या ’गोल्डन कॉरिडॉर कमिटीच्या’ प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे.
जामिनावर सुटका
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पौड परिसरातून अटक केलेल्या नक्षलवादी अँजेला सोनटक्के (अँजेला मिलिंद तेलतुंबडे) हिला ४ मे २०१६ रोजी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. ती पाच वर्षांपासून जेलमध्ये होती. अँजेलासोबत पुण्यातील कबीर कला मंचच्या काही सदस्यांवर अटकेची कारवाई झाली होती.
एटीएस'ने त्यावेळी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कबीर कला मंचच्या सहा सदस्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यातील तिघांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे तर इतर तिघे जेलमध्ये आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |