"शेकरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
name is खारु ताई खूणपताका: मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{जीवचौकट |
{{जीवचौकट |
||
| नाव = |
| नाव = शॆकरू |
||
| स्थिती = NT |
| स्थिती = NT |
||
| trend = down |
| trend = down |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
| बायनॉमियल_अधिकारी = ([[एर्क्सलेबन]], [[इ.स. १७७७]]) |
| बायनॉमियल_अधिकारी = ([[एर्क्सलेबन]], [[इ.स. १७७७]]) |
||
}} |
}} |
||
''' |
'''शेकरू''' (उडती खार; शास्त्रीय नाव: ''Ratufa indica'', ''रॅटुफा इंडिका'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]: ''Indian giant squirrel'', ''इंडियन जायंट स्क्विरल'') हा [[खार|खारींची]] एक प्रजाती आहे. शेकरू [[महाराष्ट्र]] राज्याचा राज्यपशू आहे. |
||
== आढळ == |
== आढळ == |
||
=== महाराष्ट्रातील आढळ === |
=== महाराष्ट्रातील आढळ === |
||
राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू, एकेकाळी गोव्यातला बऱ्याच सधन जंगलांचे वैशिष्ट्य होता. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार |
राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू, एकेकाळी गोव्यातला बऱ्याच सधन जंगलांचे वैशिष्ट्य होता. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात माडत {?), किंदळ (?), उंबर सारख्या झाडांवर हमखास आढळायची. परंतू आज त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगल तोडीमुळे संकटात सापडलेला आहे. |
||
महाराष्ट्रात भीमाशंकर,फणसाड, आजोबा डोंगररांगात,माहुली |
महाराष्ट्रात भीमाशंकर,फणसाड, आजोबा डोंगररांगात, माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो. मेळघाट,ताडोबा येथेही तो दिसतो. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
== शरीररचना == |
== शरीररचना == |
||
वजन दोन ते अडीच किलो |
शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते. |
||
== जीवनकाल == |
== जीवनकाल == |
||
शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुसर्या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकतो. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत<ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = एस.एच. | आडनाव = प्रेटर | शीर्षक = द बुक ऑफ इंडिअन अॅनिमल्स {{मृत दुवा}}| भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस | वर्ष = १९९३ | आयएसबीएन = 0195621697 | दुवा = http://books.google.co.in/books/about/The_Book_of_Indian_Animals.html?id=8Dc2YgEACAAJ&redir_esc=y | संदर्भ = गुगल बुक्स | अॅक्सेसदिनांक = १७ डिसेंबर २०११ }} |
|||
⚫ | |||
==वर्णन आणि उपप्रजाती== |
|||
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = एस.एच. | आडनाव = प्रेटर | शीर्षक = द बुक ऑफ इंडिअन अॅनिमल्स {{मृत दुवा}}| भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस | वर्ष = १९९३ | आयएसबीएन = 0195621697 | दुवा = http://books.google.co.in/books/about/The_Book_of_Indian_Animals.html?id=8Dc2YgEACAAJ&redir_esc=y | संदर्भ = गुगल बुक्स | अॅक्सेसदिनांक = १७ डिसेंबर २०११ }} |
|||
शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे. या प्राण्याकडून विशेषतः नारळाचे मोठे नुकसानही होत आहे. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
शेकरूची भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरूपेक्षा वेगळी जात आहे. भीमाशंकर, मध्य प्रदेश या भागात आढळणारे शेकरू आणि सह्याद्रीतील शेकरू यात थोडाफार फरक असतो. आतापर्यंत याचे तळकोकणात दाट जंगलात अगदी विरळ दर्शन होत असे. तो थोडा लाजरा आणि उंच झाडावर वास्तव्य करून राहणारा प्राणी आहे. त्याची घरटे बांधण्याची पद्धत वेगळी असते. एका झाडावर अनेक ठिकाणी तो घरटी बांधतो. यातील एखाद्या घरट्यातच शेकरूची मादी पिले देतो. या फसव्या घरट्यामुळे पिल्लांचे शत्रूपासून रक्षण होते. आता तो तळकोकणात वस्त्यालगत इतक्या मोठ्या प्रमाणात का दिसतो, याबाबत प्राणी अभ्यासकांत एकमत नाही. काहींच्या मते याची संख्या वाढली असावी; पण दुर्मिळ असल्याने संख्या वाढायलाही मर्यादा आहेत. दाट जंगलातील खाद्य कमी झाल्यामुळे तो वस्तीकडे येण्याची शक्यताही काही अभ्यासकांनी वर्तविली. |
|||
== खाद्य == |
== खाद्य == |
२२:०२, २३ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
शॆकरू | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
रॅटुफा इंडिका (एर्क्सलेबन, इ.स. १७७७) | ||||||||||||
शेकरू (उडती खार; शास्त्रीय नाव: Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]: Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) हा खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे.
आढळ
महाराष्ट्रातील आढळ
राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू, एकेकाळी गोव्यातला बऱ्याच सधन जंगलांचे वैशिष्ट्य होता. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात माडत {?), किंदळ (?), उंबर सारख्या झाडांवर हमखास आढळायची. परंतू आज त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगल तोडीमुळे संकटात सापडलेला आहे.
महाराष्ट्रात भीमाशंकर,फणसाड, आजोबा डोंगररांगात, माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो. मेळघाट,ताडोबा येथेही तो दिसतो.
शरीररचना
शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.
जीवनकाल
शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुसर्या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकतो. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत[२].
वर्णन आणि उपप्रजाती
शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे. या प्राण्याकडून विशेषतः नारळाचे मोठे नुकसानही होत आहे.
खारीच्या वर्गात येणारा हा प्राणी आकाराने मोठा असतो. भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्या च्या एकूण ७ उपप्रजाती आढळतात. त्यापैकी 'राटूफा इंडिका' (RATUFA INDICA) ही उपप्रजाती फक्त महाराष्ट्रात आढळते.
भीमाशंकरी जात
शेकरूची भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरूपेक्षा वेगळी जात आहे. भीमाशंकर, मध्य प्रदेश या भागात आढळणारे शेकरू आणि सह्याद्रीतील शेकरू यात थोडाफार फरक असतो. आतापर्यंत याचे तळकोकणात दाट जंगलात अगदी विरळ दर्शन होत असे. तो थोडा लाजरा आणि उंच झाडावर वास्तव्य करून राहणारा प्राणी आहे. त्याची घरटे बांधण्याची पद्धत वेगळी असते. एका झाडावर अनेक ठिकाणी तो घरटी बांधतो. यातील एखाद्या घरट्यातच शेकरूची मादी पिले देतो. या फसव्या घरट्यामुळे पिल्लांचे शत्रूपासून रक्षण होते. आता तो तळकोकणात वस्त्यालगत इतक्या मोठ्या प्रमाणात का दिसतो, याबाबत प्राणी अभ्यासकांत एकमत नाही. काहींच्या मते याची संख्या वाढली असावी; पण दुर्मिळ असल्याने संख्या वाढायलाही मर्यादा आहेत. दाट जंगलातील खाद्य कमी झाल्यामुळे तो वस्तीकडे येण्याची शक्यताही काही अभ्यासकांनी वर्तविली.
खाद्य
विविध प्रकारची फळे व फुलांतील मधुरसाचे भक्षण हे त्याचे खाद्य असते.
संकीर्ण
इ.स. १९९५ साली पुणे व पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धांचे शेकरू हे शुभंकर होते.
संदर्भ व नोंदी
- ^ Rajamani, N., Molur, S. & Nameer, P. O. "Ratufa indica". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती 2008. 6 January 2009 रोजी पाहिले.CS1 maint: ref=harv (link)
- ^ प्रेटर, एस.एच. (इंग्रजी भाषेत) http://books.google.co.in/books/about/The_Book_of_Indian_Animals.html?id=8Dc2YgEACAAJ&redir_esc=y. १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |