Jump to content

"पेट्रिआर्की (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पेट्रीआर्की हे २००७ मध्ये प्रकाशित भारतीय स्त्रीवादी लेहिका व्ही.गीता द्वारे लिहिलेले [[स्त्री]] अभ्यासातील महत्त्वाचे [[पुस्तक]] आहे. मैत्रेयी कृष्णराजन द्वारा संपादित 'थियरायजिंग फेमिनीझमच्या श्रुंखलेतील तिसरे [[पुस्तक]] आहे.
पेट्रिआर्की हे भारतीय स्त्रीवादी लेखिका व्ही.गीता यणनी लिहिलेले [[स्त्री]] अभ्यासाांबंधीचे [[पुस्तक]] आहे. हे २००७ मध्ये प्रकाशित झाले. मैत्रेयी कृष्णराजन यांनी द्वारा संपादित केलेल्या 'थियरायजिंग फेमिनिझम' या शृंखलेतले ते तिसरे [[पुस्तक]] आहे.


=='''महत्वाचे मुद्दे'''==
=='''महत्त्वाचे मुद्दे'''==
पेट्रीआर्की हे नवीन अभ्यासकांसाठी उपयोगी [[पुस्तक]] आहे. प्रस्तावनेत लेखिका मांडतात कि सदरचे पुस्तक जरी भारतीय वास्तवाबाबत बोलत असले तरीही जगभरातील विविध अभ्यासांचा व चळवळींचा आधार येथे घेतलेला आहे. समृद्ध अशा विविध संकल्पना व विचार, ऐतिहासिक घटना व वृत्त्या या पुस्तकात मांडल्या असल्याने पितृसत्ता समजून घेण्यास याची मदत होऊ शकते. पितृसत्तेचे सिद्धांकन कसे करता येईल, हे महत्त्वाचे व मुख्य प्रश्न या पुस्तकाने मांडले व त्याबाबत या संपूर्ण पुस्तकात भाष्य केलेले आहे.
पेट्रिआर्की हे नवीन स्त्री-अभ्यासकांसाठी उपयोगी [[पुस्तक]] आहे. सदरचे पुस्तक जरी भारतीय वास्तवाबाबत बोलत असले तरीही जगभरातील विविध अभ्यासांचा व चळवळींचा आधार येथे घेतलेला आहे, असे प्रस्तावनेत लेखिकेने नमूद केले आहे. विविध समृद्ध अशा संकल्पना व विचार, ऐतिहासिक घटना व स्वभावविशे़ष या पुस्तकात चर्चिल्या असल्याने पितृसत्ता समजून घेण्यास यांची मदत होऊ शकते. पितृसत्तेचे सिद्धांकन कसे करता येईल, हे महत्त्वाचे व मुख्य प्रश्न या पुस्तकाने मांडले आहेत व त्याबाबत या संपूर्ण पुस्तकात भाष्य केले आहे.


=='''मजकूर'''==
=='''मजकूर'''==
हे [[पुस्तक]] ५ प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. पहिल्या प्रकरणात जिच्यामध्ये स्त्रीवाद्यांनी पितृसत्तेबबत विचार करण्यास सुरुवात केली अशा विशिष्ट सामाजिक -सांस्कृतिक पार्श्वभूमीची सविस्तर मांडणी केली आहे. अशा पार्श्वभूमींत [[स्त्रीवादी|स्त्रीवादी]] राजकारण व बौद्धिक संस्कृती निर्माण झाल्या कारणाने कशा पद्धतीने पितृसत्ता ही वर्णनात्मक श्रेणीतून विश्लेषणाच्या श्रेणीत बदलते हे लेखिका येथे विविध संदर्भ देऊन स्पष्ट करतात. त्याचवेळी त्या जागतिक इतिहासातील विविध घटनांचा संबंध विशद करून तो पितृसत्ता या संकल्पनेबाबतीतील विविध चर्चांशी जोडतात.


दुसऱ्या प्रकरणात लेखिकेनी १९८० चे दशक ते २०व्या शतकाचा उत्तरार्ध या काळात पितृसत्तेचा संबंध कशा पद्धतीने उत्पादन व पुनरुत्पादनाच्या विचारांशी जोडला गेला हे दाखवून देतात . तसेच याबाबतीतील विचार कशा पद्धतीने सुरुवातीच्या समाजवादी चर्चाविश्वाचे भाग बनले व फेडरेक ऐंगल्स व अलेक्झांडर कोलोन्ताय या विचारवंतानी या विचारांची पुर्नमांडणी, गुंतागुंत व त्याचा संबंध [[स्त्री |स्त्रियांच्या]] दुय्यमत्वाशी कसा जोडला हे हि लेखिका येथे अधोरेखित करतात. अंतिमतः ६० व ७०रीच्या दशकात विविध [[स्त्री|स्त्रीवाद्यांनी]] उत्पादन व पुर्नउत्पादनाची पुनर्व्याख्या कशी केली आहे हे ही त्या दाखवतात.
हे [[पुस्तक]] ५ प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. पहिल्या प्रकरणात विशिष्ट अशा सामाजिक -सांस्कृतिक पार्श्वभूमीची सविस्तर मांडणी दिसते. ज्यामध्ये स्त्रीवाद्यांनी पित्रुसत्तेबबत विचार करण्यास सुरुवात केली. विविध संदर्भ व पार्श्वभूमीत [[स्त्रीवादी|स्त्रीवादी]] राजकारण व बौद्धिक संस्कृती निर्माण झाल्या कारणान कशा पद्धतीने पितृसत्ता हे वर्णनात्मक श्रेणी पासून विश्लेषणाची श्रेणी म्हणून रुपांतरीत होते हे लेखिका येथे स्पष्ट करतात. त्या जागतिक इतिहासातील विविध घटनांचा संबंध, पितृसत्ता या संकल्पने बाबतीतील विविध चर्चांशी जोडतात.


[[पुस्तक|पुस्तकातील]] तिसऱ्या प्रकरणात लेखिकेने भारतातील समाज वास्तवातील विविध पैलूंबाबत भाष्य करत त्याचा संबंध पितृसत्तेच्या विशिष्ट समजुती सोबत जोडला आहे. भारतीय स्त्रीवाद्यांनी पितृसत्तेचा संबंध विविध संरचना उदा. [[कुटुंब]], घर, नातेसंबंध, अर्थकारण व राज्याशी कसा जोडला हे ही त्या स्पष्ट करतात. तसेच, समता व न्याय याचे अर्थ निश्चित करण्याची पद्धत म्हणून त्या [[जात|जातींच्या]] वैशिष्ट्यांवर जोर देतात.
दुसऱ्या प्रकरणात लेखिकेनी १९८० चे दशक ते २०व्या शतकातील उत्तरार्धाच्या मदतीने, पितृसतेच्चा संबंध कशा पद्धतीने उत्पादन व पुनरुत्पादनाच्या विचारांशी जोडला गेला हे दाखवून देतात . तसेच याबाबतीतील विचार कशा पद्धतीने सुरुवातीच्या समाजवादी चर्चाविश्वाचे भाग बनले व फेडरेक ऐंगल्स व अलेक्झांडर कोलोन्ताय या विचारवंतानी या विचारांची पुर्नमांडणी, गुंतागुंत व त्याचा संबंध [[स्त्री |स्त्रियांच्या]] दुय्यमत्वाशी कसा जोडला हे हि लेखिका येथे अधोरेखित करतात. अंतिमतः ६० व ७०रीच्या दशकात विविध [[स्त्री|स्त्रीवाद्यांनी]] उत्पादन व पुर्नउत्पादनाची पुनर्व्याख्या कशी केली आहे हे हि त्या दाखवतात.


चौथ्या प्रकरणात लेखिका आपल्या पितृसत्तेचा मानवाशी असलेला संबंध दाखवून देतात. संस्कृतीच्या रचनाद्वारे पितृसत्तेच्या व्यवस्थेला कशा पद्धतीने समजले व स्वीकारले जाते व दोहोंमध्ये काय वाटाघाटी होत हे समजण्याचे प्रयत्न लेखिकेने ४थ्या प्रकरणात केले आहेत. संस्कृतीचा अर्थ येथे वैश्विक जीवनाची 'सामाजिक संरचना' (life world of social structure) असा घेतला आहे. ही प्रचलित संस्कृति-संरचनेच्या पूर्वीची संकल्पना आहे.
[[पुस्तक|पुस्तकातील]] तिसरे प्रकरण हे भारतातील समाज वास्तवातील विविध पैलूंबाबत भाष्य करत त्याचा संबंध पितृसत्तेच्या विशिष्ट समजुती सोबत जोडतात. भारतीय स्त्रीवाद्यांनी पितृसत्तेचा संबंध विविध संरचना उदा. [[कुटुंब]], घर, नातेसंबंध, अर्थकारण व राज्याशी कशा जोडला हे ही त्या स्पष्ट करतात. तसेच, समता व न्याय याचे अर्थ निश्चित करण्याची पद्धत म्हणून त्या [[जात|जातीच्या]] महत्त्वावर जोर देतात.


५व्या प्रकरणात लैंगिकता ही केवळ वैयक्तिक नसून ती विशिष्ट सामाजिक स्वरूप व अस्मिता धारण करते, या विचाराला लेखिका सामोरे आणतात. त्या दाखवतात की पितृसत्ता काही लैंगिक प्रेम व जवळिकीच्या व्यवहारांना कशा पद्धतीने अधिसत्ता देते व इतरांना परिघावर ठेवते किंवा गुन्हा ठरवते. यामुळे सर्वांना रोजच्या आयुष्यात अगदी जवळून पितृसत्तेशी वाटाघाटी कराव्या लागतात.
चौथ्या प्रकरणात लेखिका आपल्या पितृसत्तेचा मानवाशी असलेला संबंध दाखवून देतात. संस्कृतीची रचनाद्वारे कशा पद्धतीने पितृसत्तेच्या व्यवस्थेला समजले व स्वीकारले जाते व दोहोंमध्ये काय वाटाघाटी होते हे समजण्याचे प्रयत्न लेखिकेने ४थ्या प्रकरणात केलेले आहे. संस्कृतीला येथे वैश्विक जीवनाची 'सामाजिक संरचना' (life world of social structure) जे संरचनेच्या पूर्वीची संकल्पना आहे.

५व्या प्रकरणात लैंगिकता ही केवळ वैयक्तिक नसून ती विशिष्ट सामाजिक स्वरूप व अस्मिता धारण करते, या विचाराला लेखिका सामोरे आणतात. त्या दाखवतात की कशा पद्धतीने पितृसत्ता काही लैंगिक प्रेम व जवळीकीच्या व्यवहारांना अधिसत्ता देतात व इतरांना परीघावर ठेवते किंवा गुन्हा ठरवते. यामुळे सर्वांना रोजच्या आयुष्यात जवळून पितृसत्तेशी वाटाघाटी करावी लागते.


=='''प्रतिक्रिया'''==
=='''प्रतिक्रिया'''==
वार्ताहर व विद्वानांनी या पुस्तकाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
वार्ताहर व विद्वानांनी या पुस्तकाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.


=='''सन्दर्भ सुची'''==
=='''संदर्भ सूची'''==
# http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-bookreview/patriarchy-through-the-
# http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-bookreview/patriarchy-through-the-
#
#

२२:४०, १८ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

पेट्रिआर्की हे भारतीय स्त्रीवादी लेखिका व्ही.गीता यणनी लिहिलेले स्त्री अभ्यासाांबंधीचे पुस्तक आहे. हे २००७ मध्ये प्रकाशित झाले. मैत्रेयी कृष्णराजन यांनी द्वारा संपादित केलेल्या 'थियरायजिंग फेमिनिझम' या शृंखलेतले ते तिसरे पुस्तक आहे.

महत्त्वाचे मुद्दे

पेट्रिआर्की हे नवीन स्त्री-अभ्यासकांसाठी उपयोगी पुस्तक आहे. सदरचे पुस्तक जरी भारतीय वास्तवाबाबत बोलत असले तरीही जगभरातील विविध अभ्यासांचा व चळवळींचा आधार येथे घेतलेला आहे, असे प्रस्तावनेत लेखिकेने नमूद केले आहे. विविध समृद्ध अशा संकल्पना व विचार, ऐतिहासिक घटना व स्वभावविशे़ष या पुस्तकात चर्चिल्या असल्याने पितृसत्ता समजून घेण्यास यांची मदत होऊ शकते. पितृसत्तेचे सिद्धांकन कसे करता येईल, हे महत्त्वाचे व मुख्य प्रश्न या पुस्तकाने मांडले आहेत व त्याबाबत या संपूर्ण पुस्तकात भाष्य केले आहे.

मजकूर

हे पुस्तक ५ प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. पहिल्या प्रकरणात जिच्यामध्ये स्त्रीवाद्यांनी पितृसत्तेबबत विचार करण्यास सुरुवात केली अशा विशिष्ट सामाजिक -सांस्कृतिक पार्श्वभूमीची सविस्तर मांडणी केली आहे. अशा पार्श्वभूमींत स्त्रीवादी राजकारण व बौद्धिक संस्कृती निर्माण झाल्या कारणाने कशा पद्धतीने पितृसत्ता ही वर्णनात्मक श्रेणीतून विश्लेषणाच्या श्रेणीत बदलते हे लेखिका येथे विविध संदर्भ देऊन स्पष्ट करतात. त्याचवेळी त्या जागतिक इतिहासातील विविध घटनांचा संबंध विशद करून तो पितृसत्ता या संकल्पनेबाबतीतील विविध चर्चांशी जोडतात.

दुसऱ्या प्रकरणात लेखिकेनी १९८० चे दशक ते २०व्या शतकाचा उत्तरार्ध या काळात पितृसत्तेचा संबंध कशा पद्धतीने उत्पादन व पुनरुत्पादनाच्या विचारांशी जोडला गेला हे दाखवून देतात . तसेच याबाबतीतील विचार कशा पद्धतीने सुरुवातीच्या समाजवादी चर्चाविश्वाचे भाग बनले व फेडरेक ऐंगल्स व अलेक्झांडर कोलोन्ताय या विचारवंतानी या विचारांची पुर्नमांडणी, गुंतागुंत व त्याचा संबंध स्त्रियांच्या दुय्यमत्वाशी कसा जोडला हे हि लेखिका येथे अधोरेखित करतात. अंतिमतः ६० व ७०रीच्या दशकात विविध स्त्रीवाद्यांनी उत्पादन व पुर्नउत्पादनाची पुनर्व्याख्या कशी केली आहे हे ही त्या दाखवतात.

पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणात लेखिकेने भारतातील समाज वास्तवातील विविध पैलूंबाबत भाष्य करत त्याचा संबंध पितृसत्तेच्या विशिष्ट समजुती सोबत जोडला आहे. भारतीय स्त्रीवाद्यांनी पितृसत्तेचा संबंध विविध संरचना उदा. कुटुंब, घर, नातेसंबंध, अर्थकारण व राज्याशी कसा जोडला हे ही त्या स्पष्ट करतात. तसेच, समता व न्याय याचे अर्थ निश्चित करण्याची पद्धत म्हणून त्या जातींच्या वैशिष्ट्यांवर जोर देतात.

चौथ्या प्रकरणात लेखिका आपल्या पितृसत्तेचा मानवाशी असलेला संबंध दाखवून देतात. संस्कृतीच्या रचनाद्वारे पितृसत्तेच्या व्यवस्थेला कशा पद्धतीने समजले व स्वीकारले जाते व दोहोंमध्ये काय वाटाघाटी होत हे समजण्याचे प्रयत्न लेखिकेने ४थ्या प्रकरणात केले आहेत. संस्कृतीचा अर्थ येथे वैश्विक जीवनाची 'सामाजिक संरचना' (life world of social structure) असा घेतला आहे. ही प्रचलित संस्कृति-संरचनेच्या पूर्वीची संकल्पना आहे.

५व्या प्रकरणात लैंगिकता ही केवळ वैयक्तिक नसून ती विशिष्ट सामाजिक स्वरूप व अस्मिता धारण करते, या विचाराला लेखिका सामोरे आणतात. त्या दाखवतात की पितृसत्ता काही लैंगिक प्रेम व जवळिकीच्या व्यवहारांना कशा पद्धतीने अधिसत्ता देते व इतरांना परिघावर ठेवते किंवा गुन्हा ठरवते. यामुळे सर्वांना रोजच्या आयुष्यात अगदी जवळून पितृसत्तेशी वाटाघाटी कराव्या लागतात.

प्रतिक्रिया

वार्ताहर व विद्वानांनी या पुस्तकाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

संदर्भ सूची

  1. http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-bookreview/patriarchy-through-the-
  2. feminist-lens/article1446078.ece
  3. http://www.southasia.ox.ac.uk/sites/sias/files/documents/Heyer%20Dalits%20final.pdf
  4. http://ijg.sagepub.com/content/22/2/265