"करसनदास मुळजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १८७५ मधील मृत्यू using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
करसनदास |
करसनदास मुळजी (जन्म : १८३२; मृत्यू : १८७५) हे एक भारतीय पत्रकार होते. [[१८५७ च्या बंडानंतर]] थोड्याच दिवसात [[इंग्लंडला]] जाऊन तिथल्या प्रवासाच्या गुजरातीत केलेल्या वर्णनाकरता ते ओळखले जातात. हे त्यांचे पुस्तक १८६५ साली प्रकाशित झाले. या त्यांच्या प्रवासवर्णनाचा [[भास्कर हरी भागवत]] यांनी केलेला मराठी अनुवाद १८६५ साली “इंग्लंडातील प्रवास” या नावाखाली प्रसिद्ध झाला. हे [[मराठी]] भाषेतील पहिले [[प्रवासवर्णन]] म्हटले जाते. याशिवाय मुळजी “[[सत्यप्रकाश]]” (की सत्यार्थप्रकाश?) नावाचे नियतकालिक चालवीत असत. विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनात व तत्कलीन संस्थानिकांच्या भ्रष्टाचाराविरुद्धदेखील मुळजी यांनी लिखाण केले आहे. |
||
माथेरानला शतक महोत्सवी परंपरा असलेले करसनदास मुळजी वाचनालय आहे. |
|||
[[वर्ग:इ.स. १८३२ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १८३२ मधील जन्म]] |
२१:०९, ३१ मार्च २०१६ ची आवृत्ती
करसनदास मुळजी (जन्म : १८३२; मृत्यू : १८७५) हे एक भारतीय पत्रकार होते. १८५७ च्या बंडानंतर थोड्याच दिवसात इंग्लंडला जाऊन तिथल्या प्रवासाच्या गुजरातीत केलेल्या वर्णनाकरता ते ओळखले जातात. हे त्यांचे पुस्तक १८६५ साली प्रकाशित झाले. या त्यांच्या प्रवासवर्णनाचा भास्कर हरी भागवत यांनी केलेला मराठी अनुवाद १८६५ साली “इंग्लंडातील प्रवास” या नावाखाली प्रसिद्ध झाला. हे मराठी भाषेतील पहिले प्रवासवर्णन म्हटले जाते. याशिवाय मुळजी “सत्यप्रकाश” (की सत्यार्थप्रकाश?) नावाचे नियतकालिक चालवीत असत. विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनात व तत्कलीन संस्थानिकांच्या भ्रष्टाचाराविरुद्धदेखील मुळजी यांनी लिखाण केले आहे.
माथेरानला शतक महोत्सवी परंपरा असलेले करसनदास मुळजी वाचनालय आहे.