"रमेश मुधोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२: ओळ २२:
* इसापनीतीच्या ५३० गोष्टी
* इसापनीतीच्या ५३० गोष्टी
* उंदराचं तुटलं शेपूट !
* उंदराचं तुटलं शेपूट !
* एकोणचाळीस पायर्‍या
* काउन्टिंंग (प्रवासवर्णन?)
* काउन्टिंंग (प्रवासवर्णन?)
* कालयंत्र
* कालयंत्र
* The King Of Birds
* The King Of Birds
* किती हसाल ?
* किती हसाल ?
* कोणे एके काळी
* कोंबड्याचे शहाणपण
* कोंबड्याचे शहाणपण
* कोळ्यांची चतुराई
* खेळ खेळू या जमतीचे
* खेळ खेळू या जमतीचे
* गणपतीच्या गोष्टी
* गणपतीच्या गोष्टी
* गाढवाला आली अक्कल
* गाढवाला आली अक्कल
* गुणी मुले
* Gautam Buddha
* गौतम बुद्धाच्या गोष्टी
* The Greedy Young Fox
* The Greedy Young Fox
* चतुर कॊल्हा
* चलाख माकड
* चीनचा बिरबल आफंदी
* चीनचा बिरबल आफंदी
* जयंत आणि जादूचे दूध
* जयप्रकाश नारायण
* पंडित जवाहरलाल नेहरू
* जातक कथा
* The Talking Conch - Shell
* The Talking Conch - Shell
* श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या गोष्टी
* श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या गोष्टी
ओळ ४२: ओळ ५४:
* Three handfuls Of Rice
* Three handfuls Of Rice
* दमास्कसचा बुटका
* दमास्कसचा बुटका
* देशोदेशीचे मित्र
* देशोदेशींच्या अद्भुत कथा
* देशोदेशीच्या लोककथा
* देशोदेशीच्या लोककथा
* दोन ध्रुवांवर विजय
* दोन ध्रुवांवर विजय
* नवनाथांच्या गोष्टी
* नवनाथांच्या गोष्टी
* Nursary Rhymes
* Nursery Rhymes
* पराक्रमी भीम
* पक्षी
* पक्षी
* पाशा (मराठी अनुवाद; मूळ लेखिका - ज्योती सोलापूरकर)
* पूर्ण अक्षरचित्रांसह अंकलिपी
* पूर्ण अक्षरचित्रांसह अंकलिपी
* प्राण्यांचे बंड
* प्राण्यांचे बंड
ओळ ५६: ओळ ७२:
* फ्रॅन्केन्स्टाईन
* फ्रॅन्केन्स्टाईन
* The Fruit Of Greed
* The Fruit Of Greed
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* बिरबल आणि बादशहाच्या १७५ गोष्टी
* बिरबल आणि बादशहाच्या १७५ गोष्टी
* बोधिसत्त्वाच्या बोधपर ९० गोष्टी
* बोधिसत्त्वाच्या बोधपर ९० गोष्टी
* बोलका शंख
* बोलका शंख
* Brer Rabbit
* भगवान महावीराच्या गोष्टी
* भागवतातील गोष्टी
* भारतरत्न
* भारतरत्न
* भारतीय कलारत्न
* भारतीय कलारत्न
* भारतीय विज्ञान सप्तर्षी
* भारतीय विज्ञान सप्तर्षी
* महात्मा गांधी
* Mahatma Gandhi
* महात्मा जोतीराव फुले (चरित्र)
* महात्मा जोतीराव फुले (चरित्र)
* महाभारतातील गोष्टी
* The Mouse's Cap
* The Mouse's Cap
* माकडा माकडा हूप !
* मिठाचा शोध (लेखिका - अंजली अत्रे, संपादन व सजावट - रमेश मुधोळकर)
* मिठाचा शोध (लेखिका - अंजली अत्रे, संपादन व सजावट - रमेश मुधोळकर)
* मिठूमियां ! मिठूमियां !
* मिठूमियां ! मिठूमियां !
* मुलांसाठी नीतिकथा
* मुल्ला नसरुद्दीन एक वल्ली
* मुल्ला नसरुद्दीन एक वल्ली
* मुल्ला नसरुद्दीनचे अजब किस्से
* मुल्ला नसरुद्दीनचे अजब किस्से
* मोत्या आळंदीला जातो
* मोत्या आळंदीला जातो
* मोरारजी देसाई
* रवींद्रनाथ टागोर
* Shri Ramkrishna Paramhansa
* Shri Ramkrishna Paramhansa
* रामायणातील गोष्टी
* लबाड कोल्हा नि सवाई ससा
* लबाड कोल्हा नि सवाई ससा
* Lokmanya Tilak
* लोकमान्य टिळक
* लोभाचे फळ
* लोभाचे फळ
* विश्वविख्यात बोधकथा
* विश्वविख्यात बोधकथा
ओळ ७६: ओळ १०६:
* विसराळूपणाची कमाल
* विसराळूपणाची कमाल
* शहाणपणाची किंमत
* शहाणपणाची किंमत
* छत्रपती शिवाजी
* शेक्सपियरच्या नाट्यकथा
* शेक्सपियरच्या नाट्यकथा
* शेखचिल्लीच्या गोष्टी
* शेखचिल्लीच्या गोष्टी
ओळ ८८: ओळ ११९:
* The Silent Parrot
* The Silent Parrot
* सिलोनचा बिरबल
* सिलोनचा बिरबल
* नेताजी सुभाषचंद्र बोस
* स्कॅरॅमाऊश (अनुवादित, मूळ लेखक - रफाएल साबातिनी)
* स्कॅरॅमाऊश (अनुवादित, मूळ लेखक - रफाएल साबातिनी)
* Stories From Aesop
* Stories From Aesop
* Stories From Mahabharata
* Stories From Mahabharata
* Stories Of Nana Phadnis
* Stories Of Nana Phadnis
* The Story Of Shivaji
* The Sleeping Princess
* The Sleeping Princess
* स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
* स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
* 175 Stories Of Akbar And Birbal
* 175 Stories Of Akbar And Birbal
* The Happy Man's Shirt
* The Happy Man's Shirt
* हसत खेळत चित्रकला
* हसत खेळत चित्रकला
* हेराची चतुराई





२३:०८, २९ मार्च २०१६ ची आवृत्ती

रमेश मुधोळकर (जन्म : मलकापूर-बुलढाणा, १९ जुलै, इ.स. १९३५; मृत्यू : पुणे, १३ मार्च, इ.स. २०१६) हे एक बालसाहित्यकार व चित्रकार होते.

रमेश मुधोळकर यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयातून त्यांनी कर्मिशयल आर्टचे शिक्षण घेतले होते.

त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा श्रीगणेशा अनुवादापासून झाला. १९७२ मध्ये त्यांनी केलेले अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले होते. दोनच वर्षांनी त्यांनी शालापत्रक हे शालेय मुलांसाठीचे मासिक सुरू केले. लेखनाबरोबरच पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील सजावट व चित्रे मुधोळकर यांचीच असत. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे ३०० पुस्तके त्यांनी लिहिली.

शिक्षण सुरू असतानाच मुधोळकारांनी जयको पॉकेट बुक्ससाठी चित्रांचे काम केले. 'अमर चित्रकथा' या गाजलेल्या चित्रकथा मालिकेचे काम त्यांनी केले आहे.

'अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन' या संस्थेच्या स्थापनेत रमेश मुधोळकरांचा अमरेंद्र गाडगीळ यांच्याबरोबर सहभाग होता. या संस्थेचे ते संस्थापक-सदस्य होते.

२००९मध्ये मुधोळकरांच्या लेखनसंपदेच्या संख्येच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली.

रमेश मुधोळकरांनी लिहिलेली पुस्तके

  • अंक ओळख १ ते १०
  • श्री अक्कलकोटस्वामी महाराजांच्या गोष्टी
  • The Ungrateful Dog
  • अमृतपुलीन (बालकादंबरी)
  • अरेबियन नाईट्स
  • आचार्य विनोबा भावे
  • आपले पक्षी
  • आफ्रिकेतील साहस
  • इसापनीतीच्या ५३० गोष्टी
  • उंदराचं तुटलं शेपूट !
  • एकोणचाळीस पायर्‍या
  • काउन्टिंंग (प्रवासवर्णन?)
  • कालयंत्र
  • The King Of Birds
  • किती हसाल ?
  • कोणे एके काळी
  • कोंबड्याचे शहाणपण
  • कोळ्यांची चतुराई
  • खेळ खेळू या जमतीचे
  • गणपतीच्या गोष्टी
  • गाढवाला आली अक्कल
  • गुणी मुले
  • Gautam Buddha
  • गौतम बुद्धाच्या गोष्टी
  • The Greedy Young Fox
  • चतुर कॊल्हा
  • चलाख माकड
  • चीनचा बिरबल आफंदी
  • जयंत आणि जादूचे दूध
  • जयप्रकाश नारायण
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • जातक कथा
  • The Talking Conch - Shell
  • श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या गोष्टी
  • Tales From Panchtantra
  • The Tales Of Shri Balaji
  • Tales Of Sambhaji
  • Dick Whittington And His Cat
  • द थर्टी-नाइन स्टेप्स (अनुवादित, मूळ लेखक - Authors:जॉन बुकानन)
  • थोरांच्या गोष्टी (राष्ट्रपुरुषांची चरित्रे)
  • Three handfuls Of Rice
  • दमास्कसचा बुटका
  • देशोदेशीचे मित्र
  • देशोदेशींच्या अद्भुत कथा
  • देशोदेशीच्या लोककथा
  • दोन ध्रुवांवर विजय
  • नवनाथांच्या गोष्टी
  • Nursery Rhymes
  • पराक्रमी भीम
  • पक्षी
  • पाशा (मराठी अनुवाद; मूळ लेखिका - ज्योती सोलापूरकर)
  • पूर्ण अक्षरचित्रांसह अंकलिपी
  • प्राण्यांचे बंड
  • The Prince And The Lions
  • फंटूश संपावर जातो
  • Fun With Counting 1 To 10
  • फार फार वर्षांपूर्वी
  • The Foolish Husband
  • फ्रॅन्केन्स्टाईन
  • The Fruit Of Greed
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • बिरबल आणि बादशहाच्या १७५ गोष्टी
  • बोधिसत्त्वाच्या बोधपर ९० गोष्टी
  • बोलका शंख
  • Brer Rabbit
  • भगवान महावीराच्या गोष्टी
  • भागवतातील गोष्टी
  • भारतरत्न
  • भारतीय कलारत्न
  • भारतीय विज्ञान सप्तर्षी
  • महात्मा गांधी
  • Mahatma Gandhi
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र)
  • महाभारतातील गोष्टी
  • The Mouse's Cap
  • माकडा माकडा हूप !
  • मिठाचा शोध (लेखिका - अंजली अत्रे, संपादन व सजावट - रमेश मुधोळकर)
  • मिठूमियां ! मिठूमियां !
  • मुलांसाठी नीतिकथा
  • मुल्ला नसरुद्दीन एक वल्ली
  • मुल्ला नसरुद्दीनचे अजब किस्से
  • मोत्या आळंदीला जातो
  • मोरारजी देसाई
  • रवींद्रनाथ टागोर
  • Shri Ramkrishna Paramhansa
  • रामायणातील गोष्टी
  • लबाड कोल्हा नि सवाई ससा
  • Lokmanya Tilak
  • लोकमान्य टिळक
  • लोभाचे फळ
  • विश्वविख्यात बोधकथा
  • The Wisdom Of The Cock
  • विसराळूपणाची कमाल
  • शहाणपणाची किंमत
  • छत्रपती शिवाजी
  • शेक्सपियरच्या नाट्यकथा
  • शेखचिल्लीच्या गोष्टी
  • शेरलॉक होम्सच्या साहसकथा
  • सद्गुणांच्या गोष्टी
  • सद्गुरू श्रीबाबामहाराज सहस्रबुद्धे
  • सर्कसच्या गोष्टी
  • सर्वधर्म समभाव
  • सवाई जादूगार
  • श्री साईबाबांच्या गोष्टी
  • साता समुद्रापलीकडे
  • The Silent Parrot
  • सिलोनचा बिरबल
  • नेताजी सुभाषचंद्र बोस
  • स्कॅरॅमाऊश (अनुवादित, मूळ लेखक - रफाएल साबातिनी)
  • Stories From Aesop
  • Stories From Mahabharata
  • Stories Of Nana Phadnis
  • The Story Of Shivaji
  • The Sleeping Princess
  • स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
  • 175 Stories Of Akbar And Birbal
  • The Happy Man's Shirt
  • हसत खेळत चित्रकला
  • हेराची चतुराई


(अपूर्ण) व्रग:इ.स. १९३५ मधील जन्म