Jump to content

"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:


[[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र बिद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
[[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र बिद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.

==अध्यासने==
* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
* विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत सूचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.


[[वर्ग:भारतातील विद्यापीठे]]
[[वर्ग:भारतातील विद्यापीठे]]

२२:०४, १९ मार्च २०१६ ची आवृत्ती

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
ब्रीदवाक्य अंतरी पेटवू ज्ञानज्योत।
Campus शहरी, ६५०एकर




जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र बिद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.

अध्यासने

  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
  • विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत सूचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.