"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
|website= [http://su.digitaluniversity.ac सोलापूर विद्यापीठ]
|website= [http://su.digitaluniversity.ac सोलापूर विद्यापीठ]
}}
}}
'''सोलापूर विद्यापीठ''' भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे.
'''सोलापूर विद्यापीठ''' हे भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ आहे. याच्या अखत्यारीत फक्त सोलापूर जिल्हा येतो. हा जिल्हा या पूर्वी कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत होता.


== स्थापना ==
== स्थापना ==

२१:५५, १९ मार्च २०१६ ची आवृत्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
University of Solapur logo
ब्रीदवाक्य "विद्यया संपन्नता"
Campus शहरी, ५०० एकर



सोलापूर विद्यापीठ हे भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ आहे. याच्या अखत्यारीत फक्त सोलापूर जिल्हा येतो. हा जिल्हा या पूर्वी कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत होता.

स्थापना

सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली. विद्यापीठाचे उद्‌घाटन तत्कालीन राज्यपाल माननीय श्रीयुत डॉ. मोहम्मद फजल यांच्या हस्ते झाले. डॉ. इरेश स्वामी हे सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होत.

बाह्य दुवा

सोलापूर विद्यापीठाचे संकेतस्थळ