"कोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sanjeev bot (चर्चा | योगदान) छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
दोन |
एकमेकांना छेदले जाणारे दोन किरण (दोन सरळ रेषा) जेथे जोडल्या जातात त्या जागी होणाऱ्या आकृतीस कोन असे म्हणतात. कोन हा अंशात किंवा रेडियन मध्ये मोजला जातो. तो (ठरलेल्या संकेतानुसार) धन किंवा ऋण असू शकतो. |
||
⚫ | |||
⚫ | |||
विभिन्न प्रतलात असलेल्या दोन रेषा (किरण) एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत. अशा वेळी एका रेषेच्या प्रतलात दुसऱ्या रेषेला समांतर रेषा काढून त्या दोन रेषांतील कोन मोजतात. |
|||
कोन मोजण्याच्या एककाला षष्टि-कमान पद्धतीमध्ये अंश म्हणतात. या पद्धतीमध्ये १ अंश म्हणजे ६० मिनिटे किंवा ६० कला, आणि एक मिनिट (कला) म्हणजे ६० सेकंद (६० विकला). काटकॊन ९० अंशाचा बनतो आणि एक पूर्ण वर्तुळ ३६० अंशाचे होते. मिनिटाचा (किंवा कलेचा) १/६०, अंशाचा १/३,६०० अथवा पूर्ण वर्तुळाचा १/१२,९६,००० एवढा भाग म्हणजे सेकंद होय. |
|||
कोनमापनाच्या शतमान पद्धतीत काटकोनाचे १०० अंश, एका अंशाची १०० मिनिटे व एका मिनिटाचे १०० सेकंद मानतात. म्हणून या पद्धतीत सेकंद म्हणजे काटकोनाचा १/१०,००,००० किंवा पूर्ण वर्तुळाचा १/४०,००,००० एवढा भाग होय. |
|||
वैज्ञानिक किंवा अभियांत्रिकी पद्धतीत पूर्ण वर्तुळाचा कोन (१) ३६० अंश किंवा (२) २ अरीये (रेडियन्स) हे मापक मानक म्हणून वापरतात. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* [[आंतरकोन]] |
* [[आंतरकोन]] |
||
* [[काटकोन]] |
* [[काटकोन]] |
२१:५६, १० मार्च २०१६ ची आवृत्ती
एकमेकांना छेदले जाणारे दोन किरण (दोन सरळ रेषा) जेथे जोडल्या जातात त्या जागी होणाऱ्या आकृतीस कोन असे म्हणतात. कोन हा अंशात किंवा रेडियन मध्ये मोजला जातो. तो (ठरलेल्या संकेतानुसार) धन किंवा ऋण असू शकतो.
विभिन्न प्रतलात असलेल्या दोन रेषा (किरण) एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत. अशा वेळी एका रेषेच्या प्रतलात दुसऱ्या रेषेला समांतर रेषा काढून त्या दोन रेषांतील कोन मोजतात.
कोन मोजण्याच्या एककाला षष्टि-कमान पद्धतीमध्ये अंश म्हणतात. या पद्धतीमध्ये १ अंश म्हणजे ६० मिनिटे किंवा ६० कला, आणि एक मिनिट (कला) म्हणजे ६० सेकंद (६० विकला). काटकॊन ९० अंशाचा बनतो आणि एक पूर्ण वर्तुळ ३६० अंशाचे होते. मिनिटाचा (किंवा कलेचा) १/६०, अंशाचा १/३,६०० अथवा पूर्ण वर्तुळाचा १/१२,९६,००० एवढा भाग म्हणजे सेकंद होय.
कोनमापनाच्या शतमान पद्धतीत काटकोनाचे १०० अंश, एका अंशाची १०० मिनिटे व एका मिनिटाचे १०० सेकंद मानतात. म्हणून या पद्धतीत सेकंद म्हणजे काटकोनाचा १/१०,००,००० किंवा पूर्ण वर्तुळाचा १/४०,००,००० एवढा भाग होय.
वैज्ञानिक किंवा अभियांत्रिकी पद्धतीत पूर्ण वर्तुळाचा कोन (१) ३६० अंश किंवा (२) २ अरीये (रेडियन्स) हे मापक मानक म्हणून वापरतात.