Jump to content

व्युत्क्रम कोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्युत्क्रम कोन – ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, ती जोडी व्युत्क्रम कोनांची जोडी असते.

"म"-ने दर्शवलेली जोडी परस्परांचे व्युत्क्रम कोन आहेत. तसेच "न"-ने दाखवलेले २ कोनही व्युत्क्रम कोन आहेत.