विरुद्ध कोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दोन सरळ रेषांच्या छेदानी तयार झालेल्या आणि एकमेकांचे संलग्नकोन नसलेल्या कोनांना विरुद्ध कोन असे संबोधतात. विरुद्ध कोनांमध्ये समाईक शिरोबिंदु असतो. विरुद्ध कोन हे समान आकाराचे असून ते एकरूप असतात.

विरुद्ध कोन - A आणि B एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत तसेच C आणि D एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत