"गोदावरी गौरव पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एका वर्षाआड गोदाव...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

१९:०३, ८ मार्च २०१६ ची आवृत्ती

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एका वर्षाआड गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतात. आतापर्यंत हा पुर्स्कार मिळालेल्या व्यक्ती :

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१६

  • लोकसेवा चेतना सिन्हा
  • संगीत नृत्य डॉ. कनक रेळे
  • चित्रपट / नाटय नाना पाटेकर
  • ज्ञान / विज्ञान डॉ. शशिकुमार एम. चित्रे
  • क्रीडा / साहस डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन
  • चित्र / शिल्प आर्कि. बाळकृष्ण दोशी

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१४ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१२

  • लोकसेवा डॉ. अनिल अवचट आणि सय्यद भाई
  • संगीत नृत्य डॉ. एन. राजम आणि डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम
  • चित्रपट / नाटय डॉ. मोहन आगाशे आणि इसाक मुजावर
  • ज्ञान / विज्ञान प्रा. श्री. रमेश पानसे आणि बाळ फोंडके
  • क्रीडा / साहस सुश्री. नेहा पावसकर आणि धनराज पिल्ले
  • चित्र / शिल्प श्री. सुहास बहुलकर आणि सुदर्शन पटनाईक

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०१० आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००८

  • लोकसेवा अब्दुल जब्बार खान आणि बाबा आढाव
  • संगीत नृत्य अब्दुल हलीम जाफर खान आणि श्री. आचार्य पार्वतीकुमार
  • चित्रपट / नाटय शाहीर साबळे आणि श्री. अदूर गोपालकृष्णन
  • ज्ञान / विज्ञान राम ताकवाले आणि श्री. आनंद कर्वे
  • क्रीडा / साहस विष्णू दत्तात्रय झेंडे आणि श्री. प्रवीण महादेव ठिपसे
  • चित्र / शिल्प प्रभाकर कोलते आणि श्री. सोनू आत्माराम नाटेकर

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००६ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००४

  • लोकसेवा डॉ. भीमराव गस्ती आणि श्री. मृणाल गोरे
  • संगीत नृत्य पं. रामनारायण आणि श्री. सचिन शंकर
  • चित्रपट / नाटय श्रीमती. विजया मेहता आणि श्री. राम गबाले
  • ज्ञान / विज्ञान डॉ. अरविंद कुमार आणि श्री. डॉ. रघुनाथ माशेलकर
  • क्रीडा / साहस कु. शीतल महाजन आणि श्रीपती खंचनाळे
  • चित्र / शिल्प श्री. रवी परांजपे आणि प.श्री. सदाशिव साठे

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २००२ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - २०००

  • लोकसेवा श्री. राजेंद्रसिंहजी आणि श्रीमती राधाबहन भट्ट
  • संगीत नृत्य डॉ. प्रभा अत्रे आणि पं. बिरजू महाराज
  • चित्रपट / नाटय पं. सत्यदेव दुबे आणि श्री. अनिल काकोडकर
  • क्रीडा / साहस श्री. नंदु नाटेकर आणि श्री. सुरेंद्र चव्हाण
  • चित्र / शिल्प श्री. गौतम राजाध्यक्ष आणि श्री. राम सुतार

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९८ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९६

  • लोकसेवा डॉ. इंदूमती पारीख लोकसेवा श्री. अण्णा हजारे
  • संगीत नृत्य श्रीमती किशोरी अमोणकर आणिश्री. सुधीर फडके
  • चित्रपट / नाटय श्रीमती भक्ती बर्वे-इनामदार आणि श्री. ऋषिकेश मुखर्जी
  • ज्ञान / विज्ञान डॉ. वि. ग. भिडे आणि श्री. रा. ना. दांडेकर
  • क्रीडा / साहस कॅ. रमेश शर्मा आणि कै. एस. मुश्ताक अली
  • चित्र / शिल्प श्री. आर. के. लक्ष्मण आणि श्री. माधव सातवळेकर

गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९४ आणि गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी - साल - १९९२

  • लोकसेवा श्री. जे. एफ रिबेरो आणिडॉ. प्रकाश आमटे
  • संगीत नृत्य श्रीमती रोहिणी भाटे आणि सौ. गंगुबाई हनगल
  • चित्रपट / नाटय श्री. गुलजार आणि श्री. अशोक कुमार
  • ज्ञान / विज्ञान डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. वसंत गोवारीकर
  • क्रीडा / साहस श्री. पॉली उम्रीगर आणि कॅप्टन विजय हजारे