Jump to content

"एकदिवसीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

* रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड येथे २१ ऑक्टोबर २०१३ रोजी एक ’एकदिवसीय साहित्य संमेलन’ झाले होते. संमेलनाध्यक्षपदी [[सुमेध वडावाला]] होते. संमेलनाला [[रामदास फुटाणे]], डॉ. [[विश्वास मेहेंदळे]] आदी मान्यवर उपस्थित होते.

* नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे भरलेले एक दिवसीय साहित्य संमेलन - १४ फेब्रुवारी, २०१६, संमेलनाध्यक्ष - भारत सासणे

१३:१४, १६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

एकदिवसीय साहित्य संमेलन या नावाने अनेक छोट्या गावांमध्ये मराठी साहित्य संमेलने भरतात. त्यांतील काही विभागीय साहित्य संमेलन या नावाखाली होतात. अशा काही ’एकदिवसीय’ संमेलनांची ही माहिती :

  • रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड येथे २१ ऑक्टोबर २०१३ रोजी एक ’एकदिवसीय साहित्य संमेलन’ झाले होते. संमेलनाध्यक्षपदी सुमेध वडावाला होते. संमेलनाला रामदास फुटाणे, डॉ. विश्वास मेहेंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे भरलेले एक दिवसीय साहित्य संमेलन - १४ फेब्रुवारी, २०१६, संमेलनाध्यक्ष - भारत सासणे

पहा : मराठी साहित्य संमेलने