"लीना सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''लीना निरंजन सोहोनी''' ([[८ सप्टेंबर]], [[इ.स. १९५९]] - ) या एक [[मराठी]] लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] जर्मन घेऊन एम.ए. झाल्या आहेत. |
'''लीना निरंजन सोहोनी''' ([[८ सप्टेंबर]], [[इ.स. १९५९]] - ) या एक [[मराठी]] लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] जर्मन घेऊन एम.ए. झाल्या असून सुवर्णपदकाच्या मानकरीही आहेत. |
||
==अनुवादाशी ओळख== |
|||
लीना सोहोनी या लहान अस्ताना त्यांच्या हातात वडिलांची जुनी वही सापडली. तीत एक कादंबरी त्यांनी सुंदर अक्षरात लिहून काढली होती. ती वाचल्यावर लीना सोहोनी यांना त्या मराठी कादंबरीमधील मराठी बोलणाऱ्या पात्रांची नावे मात्र परकीय व कादंबरीत वर्णन केलेली ठिकाणेसुद्धा ओळखीची नव्हती, असे लक्षात आले. वडलांना विचारल्यावर ती कादंबरी म्हणजे एका गाजलेल्या इंग्लिश कादंबरीचा अनुवाद असल्याचे समजले, आणि लीना सोहोनी यांची अनुवाद या नव्या साहित्यप्रकाराशी ओळख झाली. |
|||
==मराठी पुस्तके== |
==मराठी पुस्तके== |
१०:२७, ९ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
लीना निरंजन सोहोनी (८ सप्टेंबर, इ.स. १९५९ - ) या एक मराठी लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली पुणे विद्यापीठातून जर्मन घेऊन एम.ए. झाल्या असून सुवर्णपदकाच्या मानकरीही आहेत.
अनुवादाशी ओळख
लीना सोहोनी या लहान अस्ताना त्यांच्या हातात वडिलांची जुनी वही सापडली. तीत एक कादंबरी त्यांनी सुंदर अक्षरात लिहून काढली होती. ती वाचल्यावर लीना सोहोनी यांना त्या मराठी कादंबरीमधील मराठी बोलणाऱ्या पात्रांची नावे मात्र परकीय व कादंबरीत वर्णन केलेली ठिकाणेसुद्धा ओळखीची नव्हती, असे लक्षात आले. वडलांना विचारल्यावर ती कादंबरी म्हणजे एका गाजलेल्या इंग्लिश कादंबरीचा अनुवाद असल्याचे समजले, आणि लीना सोहोनी यांची अनुवाद या नव्या साहित्यप्रकाराशी ओळख झाली.
मराठी पुस्तके
- अ प्रिझनर ऑफ बर्थ (मूळ इंग्रजी, लेखक - जेफ्री आर्चर)
- अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका: निशा मिरचंदानी)
- आजीच्या पोतडीतील गोष्टी (अनुवादित, मूळ लेखिका - सुधा मूर्ती)
- आयसी-८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : नीलेश मिश्रा)
- आयुष्याचे धडे गिरवताना (अनुवादित, मूळ लेखिका - सुधा मूर्ती)
- इट्स ऑलवेज पॉसिबल (मूळ इंग्रजी, लेखिका : किरण बेदी)
- इंदिरा (इंदिरा नेहरू गांधी यांचे जीवनचरित्र, मूळ इंग्रजी, लेखिका : कॅथरीन फ्रॅन्क)
- कॅट ओ’ नाइन टेल्स (मूळ इंग्रजी, लेखक - जेफ्री आर्चर)
- केन ॲन्ड एबल (मूळ इंग्रजी, लेखक - जेफ्री आर्चर)
- गोष्टी माणसांच्या (अनुवादित, मूळ लेखिका - सुधा मूर्ती)
- तुरुंगातील सावल्या (अनुवादित, मूळ लेखक - रूझबेह भरूचा)
- थैलीभर गोष्टी (अनुवादित, मूळ लेखिका - सुधा मूर्ती)
- द व्हाईट टायगर (मूळ इंग्रजी, लेखक : अरविंद अडिगा)
- टू सर विथ लव्ह (मूळ इंग्रजी, लेखक ई.आर. ब्रेथवेट) या मराठी पुस्तकाला गोवा हिंदू असोसिएशनचा पुरस्कार आणि जी.ए. कुलकर्णी पुरस्कार मिळाले आहेत.
- देव जो भूवरी चालला (स्वतंत्र, साईबाबांचे चरित्र)
- नॉट विदाउट माय डॉटर (मूळ इंग्रजी, लेखिका बेट्टी मेहमूदी)
- पुण्य्भूमी भारत (मूळ इंग्रजी, THE OLD MAN AND HIS GOD, लेखिला सुधा मूर्ती)
- बकुळा (अनुवादित, मूळ लेखिका - सुधा मूर्ती)
- मध्यस्थ (स्वतंत्र)
- लज्जा (अनुवादित, मूळ लेखिका - तस्लिमा नसरीन)
- वाइज़ अँड अदरवाइज़ (मूळ इंग्रजी, लेखिका -सुधा मूर्ती) : सरकारी पुरस्कारप्राप्त पुस्तक.
- व्हॉट वेन्ट राँग? (अनुवादित, मूळ लेखिका - किरण बेदी)
- सुकेशिनी आणि इतर कथा (मूळ इंग्रजी, लेखिका -सुधा मूर्ती)
- सोनिया गांधी - एक अनन्यसाधरण जीवनप्रवास : (मूळ इंग्रजी, लेखिका : राणी सिंग)
- The Accidental Prime Minister (याच नावाचा मराठी अनुवाद; मूळ लेखक : संजय बारू)