Jump to content

"पुणे नगर वाचन मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुणे नगर वाचन मंदिर हे पुणे शहरातले गंथालय आणि वाचनालय आहे. ह्याच...
(काही फरक नाही)

२२:३७, ८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

पुणे नगर वाचन मंदिर हे पुणे शहरातले गंथालय आणि वाचनालय आहे. ह्याची स्थापना ७ फेब्रुवारी, इ.स. १८४८ रोजी झाली. पेशेव्यांच्या बुधवार वाड्यात स्थापन झालेल्या या ग्रंथालयाचे आधीचे नाव दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी असे होते.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, कृष्णशास्त्री चिपळूणकर, प्रो. केरो लक्ष्मण छत्रे वगैरे लोकांनी श्रम आणि धन देऊन हे ग्रंथालय उभारले.

पुरस्कार