"सुयोग वाचनालयाचे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पुणे शहरातील येरवडा भागात टिंगरेनगर नावाची वसाहत आहे, तेथे असले... |
(काही फरक नाही)
|
१४:३२, ७ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
पुणे शहरातील येरवडा भागात टिंगरेनगर नावाची वसाहत आहे, तेथे असलेल्या सुयोग वाचनालयातर्फे दरवर्षी एक साहित्य संमेलन भरते. ही संमेलने टिंगरेनगरातच भरतात.
यापूर्वीची साहित्य संमेलने
- १ले, इ.स. २०१३
- २रे, इ.स. २०१४
- ३रे, २१ जानेवारी, इ.स. २०१५ रोजी, उद्घाटक - फ.मुं. शिंदे
- ४थे, ७ फेब्रुवारी, इ.स. २०१६ रोजी, उद्घाटक - डॉ. रामचंद्र देखणे
पहा :-साहित्य संमेलने