Jump to content

"आघारकर संशोधन संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:महाराष्ट्रातील संस्था टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''आघारकर संशोधन संस्था''',पुणे ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानीत ऎटोनोमस संस्था असून ती [[पुणे विद्यापीठ]],महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी शी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्यूत्तरपी एच डी राबवते. त्या शिवाय जैवविज्ञानाशी संबधीत विवीध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने संशोधन प्रकल्प राबवते.
[[पुणे|पुण्यातील]] '''आघारकर संशोधन संस्था''' ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानित स्वायत्त संस्था असून ती [[पुणे विद्यापीठ]],महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्युत्तरपीएच.डी.चे अभ्यासक्रम राबवते. त्या शिवाय ही संस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने जैवविज्ञानाशी संबधित संशोधन प्रकल्प हाती घेते.


आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र ऍसोसिएशन फॉर कल्टीव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली.१९९२ मध्ये संस्थापक संचालक प्रा.एस.पी.आघारकर यांचे नाव देण्यात आले.
आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र अॅसोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली. १९९२ मध्ये संस्थेला संस्थापक संचालक कै.प्रा. [[शंकर पुरुषोत्तम आघारकर|एस.पी. आघारकर]] यांचे नाव देण्यात आले.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२२:०२, ५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

पुण्यातील आघारकर संशोधन संस्था ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानित स्वायत्त संस्था असून ती पुणे विद्यापीठ व ,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्युत्तर व पीएच.डी.चे अभ्यासक्रम राबवते. त्या शिवाय ही संस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने जैवविज्ञानाशी संबधित संशोधन प्रकल्प हाती घेते.

आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र अॅसोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली. १९९२ मध्ये संस्थेला संस्थापक संचालक कै.प्रा. एस.पी. आघारकर यांचे नाव देण्यात आले.

बाह्य दुवे