Jump to content

"गायत्री छंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''गायत्री छंद''' हा एक वैदिक छंद आहे. [[ऋग्वेद|ऋग्वेदात]] यालाच गायत्र म्हटलेले आहे.<ref>[ॠग्वेद,ॠचा क्रमांक १.१६४.२५]</ref> वाणीचे संरक्षण करणारा करणारा छंद असा त्याचा मूळ अर्थ आहे. गाणार्‍याचे रक्षण करते म्हणून गायत्री.

गायत्री छंदात असलेल्या काव्याच्या प्रत्येक पंक्तीमधे ६ अक्षरे असतात. त्यांचे प्रत्येकी तीन अक्षराचे दोन गण पडतात. गणांच्या विविधतेमुळे गायत्री छंदाचे ४ प्रकार संभवतात, ते असे :-
* तनुमध्या — त, य हे गण. उदा० तेरे मुख जैसी | लाली मय संध्या | ताराधिप जैसी | तन्वी तनुमध्या ||
* शशि वदना — न, य. उदा० मधुरम नारी | प्रियतम प्यारी | हँसि मत जा री | शशिवदना री !||
* विद्युल्लेखा — म, म. उदा० विश्वामित्रांगो को | था मैना ने देखा | जागे प्यासे नैना | जैसे विद्युल्लेखा ||
* वसुमती — त, स. उदा० "आती छल निशा | होती दुर् दशा | हो लें अब सती" | भोली वसुमती ! ||
______

{{ऐका
{{ऐका
| filename =
| filename =

१७:५५, २४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

गायत्री छंद हा एक वैदिक छंद आहे. ऋग्वेदात यालाच गायत्र म्हटलेले आहे.[] वाणीचे संरक्षण करणारा करणारा छंद असा त्याचा मूळ अर्थ आहे. गाणार्‍याचे रक्षण करते म्हणून गायत्री.

गायत्री छंदात असलेल्या काव्याच्या प्रत्येक पंक्तीमधे ६ अक्षरे असतात. त्यांचे प्रत्येकी तीन अक्षराचे दोन गण पडतात. गणांच्या विविधतेमुळे गायत्री छंदाचे ४ प्रकार संभवतात, ते असे :-

  • तनुमध्या — त, य हे गण. उदा० तेरे मुख जैसी | लाली मय संध्या | ताराधिप जैसी | तन्वी तनुमध्या ||
  • शशि वदना — न, य. उदा० मधुरम नारी | प्रियतम प्यारी | हँसि मत जा री | शशिवदना री !||
  • विद्युल्लेखा — म, म. उदा० विश्वामित्रांगो को | था मैना ने देखा | जागे प्यासे नैना | जैसे विद्युल्लेखा ||
  • वसुमती — त, स. उदा० "आती छल निशा | होती दुर् दशा | हो लें अब सती" | भोली वसुमती ! ||

______

हेही पाहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ [ॠग्वेद,ॠचा क्रमांक १.१६४.२५]