Jump to content

"तेजस्विता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: खगोलशास्त्रामध्ये '''तेजस्विता''' (इंग्रजी: ''Luminosity'') म्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रामध्ये]] '''तेजस्विता''' (इंग्रजी: ''Luminosity'') म्हणजे एखाद्या [[तारा]], [[दीर्घिका]] किंवा इतर वस्तूने प्रति एकक वेळेत उत्सर्जित केलेली एकूण ऊर्जा होय.<ref नाव=Hopkins1980>{{पुस्तक स्रोत |आडनाव= हॉपकिन्स |पहिलेनाव=जीआन |शीर्षक=Glossary of Astronomy and Astrophysics |आवृत्ती=२री |प्रकाशक=The University of Chicago Press |दिनांक=१९८० |आय.एस.बी.एन.=०-२२६-३५१७१-८|भाषा=इंग्रजी}}</ref> SI प्रणालीमध्ये तेजस्विता [[ज्यूल]] प्रति सेकंद म्हणजेच [[वॅट]] मध्ये मोजतात. तेजस्वितेची किंमत बऱ्याचदा [[सूर्य | सूर्याच्या]] तेजस्वितेच्या पटीत मोजली जाते ज्याची एकूण ऊत्सर्जित ऊर्जा ३.८४६×१०<sup>२६</sup> वॅट एवढी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |आडनाव=विल्यम्स |पहिलेनाव=डेव्हिड आर. |शीर्षक=Sun Fact Sheet — Sun/Earth Comparison |दुवा=http://nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/sunfact.html |प्रकाशक=[[नासा]] |दिनांक=१ जुलै २०१३ |ॲक्सेसदिनांक=१९ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> सौर तेजस्वितेचे चिन्ह L<sub>⊙</sub> हे आहे.
[[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रामध्ये]] '''तेजस्विता''' (इंग्रजी: ''Luminosity'') म्हणजे एखाद्या [[तारा]], [[दीर्घिका]] किंवा इतर वस्तूने प्रति एकक वेळेत उत्सर्जित केलेली एकूण ऊर्जा होय.<ref नाव=Hopkins1980>{{पुस्तक स्रोत |आडनाव= हॉपकिन्स |पहिलेनाव=जीआन |शीर्षक=Glossary of Astronomy and Astrophysics |आवृत्ती=२री |प्रकाशक=The University of Chicago Press |दिनांक=१९८० |आय.एस.बी.एन.=०-२२६-३५१७१-८|भाषा=इंग्रजी}}</ref> SI प्रणालीमध्ये तेजस्विता [[ज्यूल]] प्रति सेकंद म्हणजेच [[वॅट]] मध्ये मोजतात. तेजस्वितेची किंमत बर्‍याचदा [[सूर्य | सूर्याच्या]] तेजस्वितेच्या पटीत मोजली जाते ज्याची एकूण ऊत्सर्जित ऊर्जा ३.८४६×१०<sup>२६</sup> वॅट एवढी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |आडनाव=विल्यम्स |पहिलेनाव=डेव्हिड आर. |शीर्षक=Sun Fact Sheet — Sun/Earth Comparison |दुवा=http://nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/sunfact.html |प्रकाशक=[[नासा]] |दिनांक=१ जुलै २०१३ |अॅक्सेसदिनांक=१९ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> सौर तेजस्वितेचे चिन्ह L<sub>⊙</sub> हे आहे.

तार्‍याची तेजस्विता म्हणजे तार्‍याची दृश्यप्रत. तार्‍याची तेजस्विता म्हणजेच त्याचा प्रखरपणा किंवा अंधुकपणा याची माहिती करुन घेण्यासाठी त्याला दृश्यप्रत दिली जाते. सर्वसाधारण दृश्यप्रत १ मानून त्यानुसार इतर तार्‍यांच्या तेजस्वितेची दॄश्यप्रत ठरवतात. म्हणजे ज्या तार्‍याचा प्रखरपणा १ पेक्षा जास्त असेल त्याला ऋण संख्येत मोजले जाते. सर्वसाधारण डोळ्यांना जास्तीत जास्त ६ दृश्यप्रत असलेले तारे पाहता येतात. ज्या तार्‍याची ऋण दॄश्य प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. ७ व त्यापेक्षा जास्त दॄश्यप्रतीचे तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागते.

तार्‍यांची तेजस्विता पुढील दोन प्रमुख घटकांवर अवलंबून असते. (१) तार्‍याचे तापमान आणि (२) तार्‍याचे आकारमान

== संदर्भ ==
== संदर्भ ==

२२:३९, १९ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

खगोलशास्त्रामध्ये तेजस्विता (इंग्रजी: Luminosity) म्हणजे एखाद्या तारा, दीर्घिका किंवा इतर वस्तूने प्रति एकक वेळेत उत्सर्जित केलेली एकूण ऊर्जा होय.[] SI प्रणालीमध्ये तेजस्विता ज्यूल प्रति सेकंद म्हणजेच वॅट मध्ये मोजतात. तेजस्वितेची किंमत बर्‍याचदा सूर्याच्या तेजस्वितेच्या पटीत मोजली जाते ज्याची एकूण ऊत्सर्जित ऊर्जा ३.८४६×१०२६ वॅट एवढी आहे.[] सौर तेजस्वितेचे चिन्ह L हे आहे.

तार्‍याची तेजस्विता म्हणजे तार्‍याची दृश्यप्रत. तार्‍याची तेजस्विता म्हणजेच त्याचा प्रखरपणा किंवा अंधुकपणा याची माहिती करुन घेण्यासाठी त्याला दृश्यप्रत दिली जाते. सर्वसाधारण दृश्यप्रत १ मानून त्यानुसार इतर तार्‍यांच्या तेजस्वितेची दॄश्यप्रत ठरवतात. म्हणजे ज्या तार्‍याचा प्रखरपणा १ पेक्षा जास्त असेल त्याला ऋण संख्येत मोजले जाते. सर्वसाधारण डोळ्यांना जास्तीत जास्त ६ दृश्यप्रत असलेले तारे पाहता येतात. ज्या तार्‍याची ऋण दॄश्य प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. ७ व त्यापेक्षा जास्त दॄश्यप्रतीचे तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागते.

तार्‍यांची तेजस्विता पुढील दोन प्रमुख घटकांवर अवलंबून असते. (१) तार्‍याचे तापमान आणि (२) तार्‍याचे आकारमान

संदर्भ

  1. ^ हॉपकिन्स, जीआन. (इंग्रजी भाषेत). Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ विल्यम्स, डेव्हिड आर. (इंग्रजी भाषेत) http://nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/sunfact.html. १९ जानेवारी २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)