"ताज क्लब हाऊस (चेन्नई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ताज क्लब हाऊस हे ताज ग्रुप ऑफ हॉटेलचे भारत देश्याचे चेन्नई शहार... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ताज क्लब हाऊस हे ताज ग्रुप ऑफ |
ताज क्लब हाऊस हे भारतातील ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे [[चेन्नई]] शहरातील ४थे हॉटेल आहे. पूर्वी याची ताज माऊंट रोड ही ओळख होती. हे पंचतारांकित आरामदायी हॉटेल आहे. हे ताज क्लब हाऊस चेन्नईतील क्लब हाऊस रोडवर, ताज ग्रुपचे दुसरे हॉटेल ताज कन्नेमारा हॉटेल याच्या दुसर्या बाजूस आहे. (ताज ग्रुपची चेन्नईमधील इतर होटेले - ताज कोरोमंडल, द गेटवे हॉटेल, आणि ताज फिशरमन्स कोव्ह) . <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.worldconstructionnetwork.com/news/indian_based_luxury_hotel_taj_unveils_taj_mount_road_in_chennai_090122/|शीर्षक= भारतीय लक्झरी ताज हॉटेल चेन्नईच्या ताज माउंट रोडवर सुरू केले |प्रकाशक= वर्ल्डकनसत्रशननेटवर्क.कॉम |दिनांक=२२ जानेवारी २००९| प्राप्त दिनांक=}}</ref> ताज क्लब हाऊसची मालकी ताज GVK हॉटेल्स आणि रिझॉर्ट्स लिमिटेडची आहे. या हॉटेलच्या बांधकामासाठी १.६ कोटी रुपये इतका खर्च झाला होता. हॉटेलचे उद्घाटन २००८ सालच्या डिसेंबरमध्ये झाले..<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.business-standard.com/article/press-releases/the-taj-hotels-resorts-and-palaces-launches-taj-mount-road-108122201123_1.html|शीर्षक=ताज हॉटेल्स रिझॉर्ट्स आणि पॅलेस ताज माउंट रोड वर उघडले |प्रकाशक=बिझिनेसस्टॅन्डर्ड.कॉम |दिनांक=२२ डिसेंबर २००८| प्राप्त दिनांक=}}</ref> हॉटेलचा आराखडा मॅकेन्झी डिझाइनफेज हॉस्पिटॅलिटीचे टॉम कटलो यांनी केला आहे. |
||
==ठिकाण== |
==ठिकाण== |
||
हे हॉटेल |
हे हॉटेल २, ,क्लब हाऊस रोड, अण्णा सलाई येथे आहे. हे चेन्नई रेल्वे स्टेशनपासून अंदाजे ४ कि.मी. आणि विमानतळापासून १९ कि.मी अंतरावर आहे. हे हॉटेल एसटी. जॉर्ज किल्ला आणि मरीना बीच जवळच आहे. |
||
==हॉटेल== |
==हॉटेल== |
||
हे हॉटेल |
हे हॉटेल ७ मजल्याचे असून त्याला ४५,००० चौरस फूट उंचीच्या दर्शनी निळ्या काचा लावल्या आहेत. हॉटेलात २२० खोल्ल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/hotels/info/taj-club-house,-chennai-330651 |शीर्षक=ताज क्लब हाऊस, चेन्नई |प्रकाशक=क्लेअरट्रिप.कॉम |दिनांक=१३ जानेवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> १६ स्वीट्स (खोल्यांचा संच), ३८ सुपीरियर खोल्या, १०७ डीलक्स खोल्या, ५९ प्रीमियम खोल्या त्यात समाविष्ट आहेत. स्वीट्समध्ये नऊ एक्झिक्युटिव स्वीट्स, ५०० चौ.फुटाचे सहा डीलक्स स्वीट्स, ६६२ चौ.फुटाचे स्वीट्स आणि ३५०० चौ. फुटाचाच्या प्रेसिडेन्शियल स्वीटचा.समावेश आहे. 3300 sq.ft. चा बकेट हॉल तळ मजल्यावर आहे. सुमित साधारण 400 आथितिणा सामावू शकतो. येथे दोन सभाग्रह आहेत त्यातील एकाची 30 लोकांना सामावून घेणेची क्षमता आहे आणि 6 व्या माळ्यावरील सभाग्रहाची क्षमता 12 आहे. |
||
उपअहार ग्रहातच हाऊस क्लब आहेव येथे पूर्ण दिवस भोजन व्यवस्था आहे. येथे यूरोपियन अन्न, पंजाब, रावळपिंडी,सिंध,हे इंडियन अन्न, आणि वाईन्स, मेद्दीतरियन अन्न, ब्लेण्ड बार,ब्रेव कॉफी,आणि चहा दुकान, आणि दैनंदिन चालणारे सण्ड्विचेस, चोकोलेट्स, ही सेवा मिळते. हॉटेलचे गछिवर योगा, जिम, लॅप पूल या सुविधा आहेत. |
उपअहार ग्रहातच हाऊस क्लब आहेव येथे पूर्ण दिवस भोजन व्यवस्था आहे. येथे यूरोपियन अन्न, पंजाब, रावळपिंडी,सिंध,हे इंडियन अन्न, आणि वाईन्स, मेद्दीतरियन अन्न, ब्लेण्ड बार,ब्रेव कॉफी,आणि चहा दुकान, आणि दैनंदिन चालणारे सण्ड्विचेस, चोकोलेट्स, ही सेवा मिळते. हॉटेलचे गछिवर योगा, जिम, लॅप पूल या सुविधा आहेत. |
१९:२३, १३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
ताज क्लब हाऊस हे भारतातील ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे चेन्नई शहरातील ४थे हॉटेल आहे. पूर्वी याची ताज माऊंट रोड ही ओळख होती. हे पंचतारांकित आरामदायी हॉटेल आहे. हे ताज क्लब हाऊस चेन्नईतील क्लब हाऊस रोडवर, ताज ग्रुपचे दुसरे हॉटेल ताज कन्नेमारा हॉटेल याच्या दुसर्या बाजूस आहे. (ताज ग्रुपची चेन्नईमधील इतर होटेले - ताज कोरोमंडल, द गेटवे हॉटेल, आणि ताज फिशरमन्स कोव्ह) . [१] ताज क्लब हाऊसची मालकी ताज GVK हॉटेल्स आणि रिझॉर्ट्स लिमिटेडची आहे. या हॉटेलच्या बांधकामासाठी १.६ कोटी रुपये इतका खर्च झाला होता. हॉटेलचे उद्घाटन २००८ सालच्या डिसेंबरमध्ये झाले..[२] हॉटेलचा आराखडा मॅकेन्झी डिझाइनफेज हॉस्पिटॅलिटीचे टॉम कटलो यांनी केला आहे.
ठिकाण
हे हॉटेल २, ,क्लब हाऊस रोड, अण्णा सलाई येथे आहे. हे चेन्नई रेल्वे स्टेशनपासून अंदाजे ४ कि.मी. आणि विमानतळापासून १९ कि.मी अंतरावर आहे. हे हॉटेल एसटी. जॉर्ज किल्ला आणि मरीना बीच जवळच आहे.
हॉटेल
हे हॉटेल ७ मजल्याचे असून त्याला ४५,००० चौरस फूट उंचीच्या दर्शनी निळ्या काचा लावल्या आहेत. हॉटेलात २२० खोल्ल्या आहेत.[३] १६ स्वीट्स (खोल्यांचा संच), ३८ सुपीरियर खोल्या, १०७ डीलक्स खोल्या, ५९ प्रीमियम खोल्या त्यात समाविष्ट आहेत. स्वीट्समध्ये नऊ एक्झिक्युटिव स्वीट्स, ५०० चौ.फुटाचे सहा डीलक्स स्वीट्स, ६६२ चौ.फुटाचे स्वीट्स आणि ३५०० चौ. फुटाचाच्या प्रेसिडेन्शियल स्वीटचा.समावेश आहे. 3300 sq.ft. चा बकेट हॉल तळ मजल्यावर आहे. सुमित साधारण 400 आथितिणा सामावू शकतो. येथे दोन सभाग्रह आहेत त्यातील एकाची 30 लोकांना सामावून घेणेची क्षमता आहे आणि 6 व्या माळ्यावरील सभाग्रहाची क्षमता 12 आहे.
उपअहार ग्रहातच हाऊस क्लब आहेव येथे पूर्ण दिवस भोजन व्यवस्था आहे. येथे यूरोपियन अन्न, पंजाब, रावळपिंडी,सिंध,हे इंडियन अन्न, आणि वाईन्स, मेद्दीतरियन अन्न, ब्लेण्ड बार,ब्रेव कॉफी,आणि चहा दुकान, आणि दैनंदिन चालणारे सण्ड्विचेस, चोकोलेट्स, ही सेवा मिळते. हॉटेलचे गछिवर योगा, जिम, लॅप पूल या सुविधा आहेत.
रूम्स व सेवा
सर्व रूम मध्ये सेफ, दूरध्वनि, रेफ्रीजरेटर, इस्त्री, दैनिक, वायफाय, वातानुकूलित यंत्र, इंटरनेट, रूम सेवा दिल्या आहेत.[४] बाहेरील सेवेत 24 तास स्वागत कक्ष, जिम, बार, अल्पोपआहार, वाहाण तळ, कॉफी शॉप, व्यवसाय केंद्र, LCD/प्रोजेक्टर, बॉडी ट्रीटमेंट, पोहण्याचा तलाव या सेवा आहेत.
संदर्भ
- ^ http://www.worldconstructionnetwork.com/news/indian_based_luxury_hotel_taj_unveils_taj_mount_road_in_chennai_090122/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.business-standard.com/article/press-releases/the-taj-hotels-resorts-and-palaces-launches-taj-mount-road-108122201123_1.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.cleartrip.com/hotels/info/taj-club-house,-chennai-330651. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.tajhotels.com/business/taj-club-house-chennai/facilities.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)