"त्यागराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
| टोपणनाव = |
| टोपणनाव = |
||
| जन्मदिनांक = [[मे ४]], [[इ.स. १७६७|१७६७]] |
| जन्मदिनांक = [[मे ४]], [[इ.स. १७६७|१७६७]] |
||
| जन्मस्थान = [[ |
| जन्मस्थान = [[तिरुवारूर]], [[तंजावर जिल्हा]], [[तमिळनाडू]] |
||
| मृत्युदिनांक = [[जानेवारी ६]], [[इ.स. १८४७|१८४७]] |
| मृत्युदिनांक = [[जानेवारी ६]], [[इ.स. १८४७|१८४७]] |
||
| मृत्युस्थान = |
| मृत्युस्थान = |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
| प्रशिक्षण = |
| प्रशिक्षण = |
||
| कार्यकाळ = |
| कार्यकाळ = |
||
| प्रसिद्ध रचना = [[ |
| प्रसिद्ध रचना = [[पंचरत्न कृती]] |
||
| प्रसिद्ध नाटक = |
| प्रसिद्ध नाटक = |
||
| प्रसिद्ध चित्रपट = |
| प्रसिद्ध चित्रपट = |
||
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
'''त्यागराज ''' (४ मे १७६७–६ जानेवारी १८४७). कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ व |
'''त्यागराज ''' (४ मे १७६७–६ जानेवारी १८४७). हा कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ, वीणावादक व गायक होता. त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री या प्रख्यात त्रिमूर्तींपैकी तो पहिला म्हणून ओळखले जातो. त्याचा जन्म तंजावर जिल्ह्यातील तिरुवारूर येथे झाला. तो रामभक्त आणि साधुवृत्तीचे श्रेष्ठ महापुरुष होता. |
||
वयाच्या अठराव्या वर्षी त्याचा विवाह झाला. तेलुगू व संस्कृत भाषांचे त्याला उत्तम ज्ञान होते. लहानपणी तो घराच्या भिंतीवर आपल्या गीतरचना लिहून ठेवी. गुरू सोंटी वेंकटरमणय्या याकडे त्याचे संगीताचे शिक्षण एका वर्षातच पूर्ण झाले. उंछवृत्तीने |
वयाच्या अठराव्या वर्षी त्याचा विवाह झाला. तेलुगू व संस्कृत भाषांचे त्याला उत्तम ज्ञान होते. लहानपणी तो घराच्या भिंतीवर आपल्या गीतरचना लिहून ठेवी. गुरू सोंटी वेंकटरमणय्या याकडे त्याचे संगीताचे शिक्षण एका वर्षातच पूर्ण झाले. उंछवृत्तीने तो कापणी झालेल्या शेतांमधून पडलेले धान्याचे दाणे गोळा करून तो स्वतःचा, मोठ्या शिष्यशाखेचा आणि अतिथींचा चरितार्थ चालवीत असे. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
१८:४५, २४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
त्यागराज | |
---|---|
जन्म |
मे ४, १७६७ तिरुवारूर, तंजावर जिल्हा, तमिळनाडू |
मृत्यू | जानेवारी ६, १८४७ |
कार्यक्षेत्र | संगीत |
संगीत प्रकार | कर्नाटक संगीत |
प्रसिद्ध रचना | पंचरत्न कृती |
वडील | काकर्ला रामब्रह्मम् |
आई | सीतम्मा |
त्यागराज (४ मे १७६७–६ जानेवारी १८४७). हा कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ, वीणावादक व गायक होता. त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री या प्रख्यात त्रिमूर्तींपैकी तो पहिला म्हणून ओळखले जातो. त्याचा जन्म तंजावर जिल्ह्यातील तिरुवारूर येथे झाला. तो रामभक्त आणि साधुवृत्तीचे श्रेष्ठ महापुरुष होता.
वयाच्या अठराव्या वर्षी त्याचा विवाह झाला. तेलुगू व संस्कृत भाषांचे त्याला उत्तम ज्ञान होते. लहानपणी तो घराच्या भिंतीवर आपल्या गीतरचना लिहून ठेवी. गुरू सोंटी वेंकटरमणय्या याकडे त्याचे संगीताचे शिक्षण एका वर्षातच पूर्ण झाले. उंछवृत्तीने तो कापणी झालेल्या शेतांमधून पडलेले धान्याचे दाणे गोळा करून तो स्वतःचा, मोठ्या शिष्यशाखेचा आणि अतिथींचा चरितार्थ चालवीत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |