"अरुण खोपकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३: | ओळ ३: | ||
==साहित्य== |
==साहित्य== |
||
* |
* इमेजेस ऑफ इंडिया : माय टाऊन (माहितीपट, १९८८) |
||
* ओरल सेल्फ एक्झॅमिनेशन (माहितीपट, १९८९) |
|||
* Confronting Tobacco (Documentary, १९८४) |
|||
* कलर्स ऑफ अॅब्सेन्स (माहितीपट, १९९३) |
|||
* Computer-aided Design (Documentary, १९७६) |
|||
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका |
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका |
||
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts |
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts |
||
* ग्रामायण (माहितीपट, १९८१) |
|||
* चलत्-चित्रव्यूह |
* चलत्-चित्रव्यूह |
||
⚫ | |||
⚫ | |||
* वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट |
* वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट |
||
* चित्रव्यूह |
* चित्रव्यूह |
||
* Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* प्रवाही (माहितीपट) |
* प्रवाही (माहितीपट) |
||
* फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट (१९९०) |
* फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट (१९९०) |
२२:२९, १८ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
अरुण वसंत खोपकर (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या चित्रपटाला मे १३ १९९६ रोजी कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' या चरित्रात्मक निबंधांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे (२०१५). त्यांनी भूपेन ठक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.
साहित्य
- इमेजेस ऑफ इंडिया : माय टाऊन (माहितीपट, १९८८)
- ओरल सेल्फ एक्झॅमिनेशन (माहितीपट, १९८९)
- Confronting Tobacco (Documentary, १९८४)
- कलर्स ऑफ अॅब्सेन्स (माहितीपट, १९९३)
- Computer-aided Design (Documentary, १९७६)
- गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका
- Guru Dutt - A Tragedy in Three Acts
- ग्रामायण (माहितीपट, १९८१)
- चलत्-चित्रव्यूह
- वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
- चित्रव्यूह
- Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७)
- ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा नारायण सुर्वे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोट टाकणारा लघुपट
- निर्णय (चित्रपट)
- प्रवाही (माहितीपट)
- फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट (१९९०)
- संचारी (माहितीपट, १९९१)
- हाथी का अंडा (चित्रपट, २००२)
पुरस्कार
- खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत.
बाह्य दुवे
अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार - लोकसत्ता, १८ डिसेंबर २०१५
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |