"अरुण खोपकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अरुण खोपकर''' |
'''अरुण खोपकर''' हे एक लेखक, लघेचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या [[सोच समझ के]] या चित्रपटाला [[मे १३]] [[इ.स. १९९६|१९९६]] रोजी कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' या चरित्रात्मक निबंधांच्या पुस्तकाला [[साहित्य अकादमी]] पुरस्कार मिळाला आहे (२०१५). |
||
त्यांनी भूपेन ठक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे. |
|||
==साहित्य== |
==साहित्य== |
||
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका |
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका |
||
⚫ | |||
⚫ | |||
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts |
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts |
||
⚫ | |||
* ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा [[नारायण सुर्वे]] यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोट टाकणारा लघुपट |
|||
* वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट |
|||
⚫ | |||
* फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट |
|||
==पुरस्कार== |
|||
* खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत. |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
||
[http://www.penguinbooksindia.com/en/content/arun-khopkar पेंग्विन बुक्स] |
[http://www.penguinbooksindia.com/en/content/arun-khopkar पेंग्विन बुक्स] |
||
[http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4811548171455100771 |
[http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4811548171455100771 बुकगंगा] |
||
[http://www.loksatta.com/desh-videsh-news/arun-khopkar-got-sahitya-akademi-award-1173132/ अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार - लोकसत्ता, १८ डिसेंबर २०१५] |
[http://www.loksatta.com/desh-videsh-news/arun-khopkar-got-sahitya-akademi-award-1173132/ अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार - लोकसत्ता, १८ डिसेंबर २०१५] |
२२:०७, १८ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
अरुण खोपकर हे एक लेखक, लघेचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या चित्रपटाला मे १३ १९९६ रोजी कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' या चरित्रात्मक निबंधांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे (२०१५). त्यांनी भूपेन ठक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.
साहित्य
- गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका
- Guru Dutt - A Tragedy in Three Acts
- चलत्-चित्रव्यूह
- ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा नारायण सुर्वे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोट टाकणारा लघुपट
- वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
- चित्रव्यूह
- फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट
पुरस्कार
- खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत.
बाह्य दुवे
अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार - लोकसत्ता, १८ डिसेंबर २०१५
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |