"ना.गो. कालेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो added Category:इ.स. १९८९ मधील मृत्यू using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
नारायण गोविंद कालेलकर (११ डिसेंबर १९०९ - १९८९) हे एक भाषाशास्त्रज्ञ होते. |
डॉ. नारायण गोविंद कालेलकर (११ डिसेंबर १९०९ - १९८९) हे एक मराठी भाषाशास्त्रज्ञ होते. भाषाशास्त्रावर मराठी पुस्तके लिहिणारे ते पहिले लेखक होते. |
||
कालेलकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील बांबुळी गावात झाला. त्यांचे शिक्षण बडोदा आणि मुंबई येथे झाले. फ्रेन्च भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा खास विषय होता. नंतर त्यांनी पॅरीसमधील विद्यापीठातून D.Lit. ही पदवी मिळवली. |
|||
आधी बडोदा विद्यापीठात कालेलकर फ्रेन्च शिकवत आणि नंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजात Indo-Aryan/Indo-European languages शिकवू लागले. |
|||
कालेलकरांचा कोकणी भाषेचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या प्रयत्नाने १९७५ साली कोकणीला स्वतंत्र भाषा म्हणून साहित्य अकादमीची मान्यता मिळाली. |
|||
शुभदा-सारस्वत प्रकाशनाने पुन:प्रकाशित केलेल्या मोल्सवर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोशाच्या १०व्या आवृत्तीला ना.गो. च्कालेलकर यांनी प्रस्तावना लिहिली होती. डेच्चन कॉलेजने प्रकाशित केलेल्या Linguistics and Language Planning in India या ग्रंथाचे ते संपादक होते. इ.स. १९६०मध्ये प्रकाशित झालेल्या Indian Linguistics या ग्रंथाच्या २१व्या खंडाचे ते एक सहसंपादक होते. |
|||
==ना.गो. कालेलकर यांची पुस्तके== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* Indian Linguistics |
|||
* Linguistics and Language Planning in India : report of a seminar held at the Deccan College, Poona from 3rd April to 8th April 1967 |
|||
* Sushil Kumar De felicitation volume |
|||
==पुरस्कार== |
|||
* ’ध्वनिविचार’ आणि ’भाषा आणि संस्कृती’ या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार |
|||
* ’भाषा : इतिहास आणि भूगोल’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार (१९६७) |
|||
== पुस्तके== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
{{DEFAULTSORT:कालेलकर, नारायण गोविंद}} |
{{DEFAULTSORT:कालेलकर, नारायण गोविंद}} |
२२:५५, ११ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
डॉ. नारायण गोविंद कालेलकर (११ डिसेंबर १९०९ - १९८९) हे एक मराठी भाषाशास्त्रज्ञ होते. भाषाशास्त्रावर मराठी पुस्तके लिहिणारे ते पहिले लेखक होते.
कालेलकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील बांबुळी गावात झाला. त्यांचे शिक्षण बडोदा आणि मुंबई येथे झाले. फ्रेन्च भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा खास विषय होता. नंतर त्यांनी पॅरीसमधील विद्यापीठातून D.Lit. ही पदवी मिळवली.
आधी बडोदा विद्यापीठात कालेलकर फ्रेन्च शिकवत आणि नंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजात Indo-Aryan/Indo-European languages शिकवू लागले.
कालेलकरांचा कोकणी भाषेचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या प्रयत्नाने १९७५ साली कोकणीला स्वतंत्र भाषा म्हणून साहित्य अकादमीची मान्यता मिळाली.
शुभदा-सारस्वत प्रकाशनाने पुन:प्रकाशित केलेल्या मोल्सवर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोशाच्या १०व्या आवृत्तीला ना.गो. च्कालेलकर यांनी प्रस्तावना लिहिली होती. डेच्चन कॉलेजने प्रकाशित केलेल्या Linguistics and Language Planning in India या ग्रंथाचे ते संपादक होते. इ.स. १९६०मध्ये प्रकाशित झालेल्या Indian Linguistics या ग्रंथाच्या २१व्या खंडाचे ते एक सहसंपादक होते.
ना.गो. कालेलकर यांची पुस्तके
- ध्वनिविचार (१९५५)
- भाषा आणि संस्कृती (१९६०)
- भाषा : इतिहास आणि भूगोल (१९६४)
- Indian Linguistics
- Linguistics and Language Planning in India : report of a seminar held at the Deccan College, Poona from 3rd April to 8th April 1967
- Sushil Kumar De felicitation volume
पुरस्कार
- ’ध्वनिविचार’ आणि ’भाषा आणि संस्कृती’ या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार
- ’भाषा : इतिहास आणि भूगोल’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार (१९६७)