Jump to content

"ॲलेक पदमसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नाट्यदिग्दर्शक अलेक पदमसी हे ’द थिएटर ग्रुप मुंबई’चे संस्थापक व...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
नाट्यदिग्दर्शक अलेक पदमसी हे ’द थिएटर ग्रुप मुंबई’चे संस्थापक व संचालक आहेत.
नाट्यदिग्दर्शक अॅलेक पदमसी हे ’द थिएटर ग्रुप मुंबई’चे संस्थापक व संचालक आहेत.


अलेक पदमसी यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या कारकिर्दीत सत्तर नाटके, असंख्य जाहिराती आणि काही चित्रपट केले आहेत. मुंबईच्या इंग्रजीनाट्यवर्तुळात काम करताना पदमसी यांनी हिंदी नाटकेही केली. [[कबीर बेदी]], [[दलिप ताहिल]], [[पर्ल पदमसी]], [[शॅरॉन प्रभाकर]], [[सबीरा मर्चंट]], [[स्मिता पाटील]] यांच्यासारखे कलावंत त्यांच्या नाटकांमुळे घडले. इंग्रजी लेखकांसह [[विजय तेंडुलकर]], [[गिरीश कर्नाड]] आदी भारतीय लेखकांची नाटकेही त्यांनी रंगमंचावर सादर केली आहेत.
वयाच्या सातव्या वर्षी ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ नाटकापासून सुरूवात केलेल्या पदमसी यांनी ६० वर्षांत ७० इंग्रजी नाटकांतून भूमिका केल्या आहेत. ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकापासून ते ‘शायद आपभी हँसे’ अशी अनेक उत्तमोत्तम नाटके त्यांनी केली. त्याशिवाय त्यांनी असंख्य जाहिराती आणि काही चित्रपट केले आहेत. मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात काम करताना पदमसी यांनी हिंदी नाटकेही केली. [[कबीर बेदी]], [[दलिप ताहिल]], [[पर्ल पदमसी]], [[शॅरॉन प्रभाकर]], [[सबीरा मर्चंट]], [[स्मिता पाटील]] यांच्यासारखे कलावंत त्यांच्या नाटकांमुळे घडले. शेक्सपिअर, आर्थर मिलर, टेनेसि विलियम्स या इंग्रजी लेखकांच्या नाटकाबरोबरच पदमसी यांनी प्रताप शर्मा, [[विजय तेंडुलकर]], [[गिरीश कर्नाड]], रिफत शमीम आणि [[इस्मत चुगताई]] या भारतीय नाटककारांची नाटकेही रंगमंचावर सादर केली आहेत.


[[रिचर्ड अॅटनबरो]]च्या ’गांधी’ चित्रपटातील जीनांची भूमिका अलेक पदमसी यांनी केली होती.
[[रिचर्ड अॅटनबरो]]च्या ’गांधी’ चित्रपटातील जीनांची भूमिका अॅलेक पदमसी यांनी केली होती.


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१४:००, ३ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

नाट्यदिग्दर्शक अॅलेक पदमसी हे ’द थिएटर ग्रुप मुंबई’चे संस्थापक व संचालक आहेत.

वयाच्या सातव्या वर्षी ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ नाटकापासून सुरूवात केलेल्या पदमसी यांनी ६० वर्षांत ७० इंग्रजी नाटकांतून भूमिका केल्या आहेत. ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकापासून ते ‘शायद आपभी हँसे’ अशी अनेक उत्तमोत्तम नाटके त्यांनी केली. त्याशिवाय त्यांनी असंख्य जाहिराती आणि काही चित्रपट केले आहेत. मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात काम करताना पदमसी यांनी हिंदी नाटकेही केली. कबीर बेदी, दलिप ताहिल, पर्ल पदमसी, शॅरॉन प्रभाकर, सबीरा मर्चंट, स्मिता पाटील यांच्यासारखे कलावंत त्यांच्या नाटकांमुळे घडले. शेक्सपिअर, आर्थर मिलर, टेनेसि विलियम्स या इंग्रजी लेखकांच्या नाटकाबरोबरच पदमसी यांनी प्रताप शर्मा, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, रिफत शमीम आणि इस्मत चुगताई या भारतीय नाटककारांची नाटकेही रंगमंचावर सादर केली आहेत.

रिचर्ड अॅटनबरोच्या ’गांधी’ चित्रपटातील जीनांची भूमिका अॅलेक पदमसी यांनी केली होती.

पुरस्कार

  • पद्मश्री
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • टागोर रत्‍न पुरस्कार
  • तन्वीर सन्मान - २०१५