Jump to content

"अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
अवतार ही एक हिंदू धर्मातील कल्पना आहे. तिच्यानुसार एरवी स्वर्गात राहणारे देव एकतर अर्ध-देव रूपात येतात किंवा पृथ्वीवर मनुष्यरूपात जन्म घेतात.

डार्विनचा उत्क्रांतिवाद : विष्णूचे दहा अवतार आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांमधले साधर्म्य अचंबा करण्यासारखे आहे. पूर्णपणे सुधारलेला माणूस उत्क्रांत होण्याआधी जलचर प्राणी, उभयचर प्राणी, हिंस्र प्राणी व रानटी माणूस हे पृथ्वीवर आले. विष्णूचे अवतार तसेच आहेत. स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारे मूलही अशाच अवस्थांमधून जाते. डार्विनच्या समकालीन असलेल्या अर्न्स्ट हेकल (१८३४-१९१९) या प्राणिशास्त्रज्ञाने 'ओंटोजेनी रीकॅपिच्युलेट्स फायलोजेनी' नावाचा सिद्धान्त प्रस्तुत केला होता. त्या सिद्धान्तानुसार मादीच्या गर्भात असलेला भ्रूण उत्क्रांतिवादात सांगितलेल्या पायऱ्या-पायऱ्यांनी वाढतो. हा सिद्धान्त मांडण्यासाठी अर्न्स्टने अनेक जीवांच्या गर्भावस्थेतील छायाचित्रे सादर केली होती. दुर्दैवाने काहीतरी गफलत होऊन कुत्रा, कोंबडा व माणूस यांच्या गर्भावस्था दाखवताना एकच चित्र तीनदा छापले गेले. या सिद्धान्ताचा शोधनिबंध वाचताना या चुका टीकाकारांच्या लक्षात आल्या, आणि सिद्धान्तावर 'चुकीचा सिद्धान्त' असा शिक्का बसला. अशा प्रकारे एक महान वैज्ञानिक लोकसन्मानाला अपात्र ठरला. अर्न्स्ट हेकलने तयार केलेले इकाॅलाॅजी, फायलोजेनी हे शब्द मात्र भाषेत प्रचलित झाले. अर्न्स्टने 'प्रोटिस्टा' नावाचा एक सजीवांचा गटही शोधला होता.

==विष्णुदेवाचे दहा अवतार (हे सर्व प्राणिरूपात, अर्ध-मानवी रूपात, अप्रगल्भ मानवीरूपात किंवा पूर्ण मनुष्यरूपात आहेत).==

१६:३१, १६ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

अवतार ही एक हिंदू धर्मातील कल्पना आहे. तिच्यानुसार एरवी स्वर्गात राहणारे देव एकतर अर्ध-देव रूपात येतात किंवा पृथ्वीवर मनुष्यरूपात जन्म घेतात.

डार्विनचा उत्क्रांतिवाद : विष्णूचे दहा अवतार आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांमधले साधर्म्य अचंबा करण्यासारखे आहे. पूर्णपणे सुधारलेला माणूस उत्क्रांत होण्याआधी जलचर प्राणी, उभयचर प्राणी, हिंस्र प्राणी व रानटी माणूस हे पृथ्वीवर आले. विष्णूचे अवतार तसेच आहेत. स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारे मूलही अशाच अवस्थांमधून जाते. डार्विनच्या समकालीन असलेल्या अर्न्स्ट हेकल (१८३४-१९१९) या प्राणिशास्त्रज्ञाने 'ओंटोजेनी रीकॅपिच्युलेट्स फायलोजेनी' नावाचा सिद्धान्त प्रस्तुत केला होता. त्या सिद्धान्तानुसार मादीच्या गर्भात असलेला भ्रूण उत्क्रांतिवादात सांगितलेल्या पायऱ्या-पायऱ्यांनी वाढतो. हा सिद्धान्त मांडण्यासाठी अर्न्स्टने अनेक जीवांच्या गर्भावस्थेतील छायाचित्रे सादर केली होती. दुर्दैवाने काहीतरी गफलत होऊन कुत्रा, कोंबडा व माणूस यांच्या गर्भावस्था दाखवताना एकच चित्र तीनदा छापले गेले. या सिद्धान्ताचा शोधनिबंध वाचताना या चुका टीकाकारांच्या लक्षात आल्या, आणि सिद्धान्तावर 'चुकीचा सिद्धान्त' असा शिक्का बसला. अशा प्रकारे एक महान वैज्ञानिक लोकसन्मानाला अपात्र ठरला. अर्न्स्ट हेकलने तयार केलेले इकाॅलाॅजी, फायलोजेनी हे शब्द मात्र भाषेत प्रचलित झाले. अर्न्स्टने 'प्रोटिस्टा' नावाचा एक सजीवांचा गटही शोधला होता.

विष्णुदेवाचे दहा अवतार (हे सर्व प्राणिरूपात, अर्ध-मानवी रूपात, अप्रगल्भ मानवीरूपात किंवा पूर्ण मनुष्यरूपात आहेत).

  1. मत्स्य (मासा)
  2. कूर्म (कासव)
  3. वराह (डुक्कर)
  4. नरसिंह (अर्ध-मनुष्य)
  5. बली (आदिमानव)
  6. परशुराम (अप्रगल्भ मनुष्य)
  7. राम (पूर्ण मनुष्य)
  8. कृष्ण (पूर्ण मनुष्य)
  9. बुद्ध किंवा बलराम (पूर्ण मनुष्य)
  10. कल्की (?)

विष्णूचे अन्य अवतार

  1. यज्ञ
  2. व्यास
  3. हयग्रीव (अर्धा माणूस अर्धा प्राणी)

विष्णूचे मनुष्यरूपात न आलेले अवतार

  1. विठ्ठल (पांडुरंग)

देवाचे मनुष्यरूपातील अवतार

  1. मेहेरबाबा

शंकराचे अवतार (हे पूर्ण देव, अर्ध-देव किंवा ऋषी आहेत)

  1. केदारेश्वर (पूर्ण देव)
  2. खंडॊबा (क्षुद्रदेव)
  3. जमदग्नी (ऋषी)
  4. भैरव (क्षुद्रदेव)
  5. मल्लारिमार्तंड (क्षुद्रदेव)
  6. रुद्र (क्षुद्रदेव)
  7. हनुमान (क्षुद्रदेव)

भैरवाची रूपे

अभिरूप भैरव, अहंकार भैरव, आनंद भैरव, उन्मत्त भैरव, कल्पान्त भैरव, कालभैरव, क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, बटुक भैरव, भैरव, महाभैरव, मार्तंड भैरव, रुरुभैरव, संहारक भैरव, सिद्ध भैरव वगैरे.

शंकराचा मनुष्यरूपातील अवतार

  1. शिवाजी

शंकराचे गण

  1. टुंडी
  2. नन्दिक
  3. नन्दिकेश्वर
  4. भृंगी
  5. रिटी
  6. वेताळ (आग्यावेताळ, ज्वालावेताळ, प्रलयवेताळ, भूतनाथ)
  7. शृंगी

शंकराचा सेनापती

  1. वीरभद्र

ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे एकत्रित अवतार

  1. ज्योतिबा
  2. दत्तात्रेय

दत्तात्रेयाचे अवतार

  1. श्रीपाद वल्लभ
  2. श्रीनृसिंहसरस्वती
  3. स्वामी समर्थ

ज्योतिबाचे अवतार

  1. केदारलिंग
  2. बद्रिकेदार
  3. रवळनाथ
  4. रामलिंग

पार्वतीचे अवतार (या सर्व देवी आहेत)

  1. काली
  2. गौरी (हरतालिका)
  3. जगदंबा
  4. भवानी
  5. रॆणुका
  6. योगेश्वरी (जोगेश्वरी)

पार्वतीचे नवरात्रातील नऊ अवतार

  1. कात्यायनी
  2. कालरात्री
  3. कूष्मांडा
  4. चंद्रघंटा
  5. ब्रम्हचारिणी
  6. महागौरी
  7. शैलपुत्री
  8. स्कंदमाता
  9. सिद्धिदात्री

(अपूर्ण)