Jump to content

"अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २४: ओळ २४:
# मेहेरबाबा
# मेहेरबाबा


==शंकराचे अवतार (हे सर्व अर्ध-देव आहेत)==
==शंकराचे अवतार (हे पूर्ण देव, अर्ध-देव किंवा ऋषी आहेत)==
# केदारेश्वर (पूर्ण देव)
# केदारेश्वर (पूर्ण देव)
# खंडॊबा
# खंडॊबा (क्षुद्रदेव)छ
# जमदग्नी
# जमदग्नी (ऋषी)
# भैरव - क्षुद्रदेव.
# भैरव (अभिरूप भैरव, अहंकार भैरव, आनंद भैरव, उन्मत्त भैरव, कल्पान्त भैरव, कालभैरव, क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, बटुक भैरव, भैरव, महाभैरव, मार्तंड भैरव, रुरुभैरव, संहारक भैरव, सिद्ध भैरव वगैरे.)
# मल्लारिमार्तंड
# मल्लारिमार्तंड
# रुद्र
# रुद्र (क्षुद्रदेव)
# हनुमान
# हनुमान (क्षुद्रदेव)
#
#
#
#

===भैरवाची रूपे===
अभिरूप भैरव, अहंकार भैरव, आनंद भैरव, उन्मत्त भैरव, कल्पान्त भैरव, कालभैरव, क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, बटुक भैरव, भैरव, महाभैरव, मार्तंड भैरव, रुरुभैरव, संहारक भैरव, सिद्ध भैरव वगैरे.


==शंकराचा मनुष्यरूपातील अवतार==
==शंकराचा मनुष्यरूपातील अवतार==

२३:१५, १५ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

अवतार ही एक हिंदू धर्मातील कल्पना आहे. तिच्यानुसार एरवी स्वर्गात राहणारे देव एकतर अर्ध-देव रूपात येतात किंवा पृथ्वीवर मनुष्यरूपात जन्म घेतात.

विष्णुदेवाचे दहा अवतार (हे सर्व प्राणिरूपात, अर्ध-मानवी रूपात, अप्रगल्भ मानवीरूपात किंवा पूर्ण मनुष्यरूपात आहेत).

  1. मत्स्य (मासा)
  2. कूर्म (कासव)
  3. वराह (डुक्कर)
  4. नरसिंह (अर्ध-मनुष्य)
  5. बली (आदिमानव)
  6. परशुराम (अप्रगल्भ मनुष्य)
  7. राम (पूर्ण मनुष्य)
  8. कृष्ण (पूर्ण मनुष्य)
  9. बुद्ध किंवा बलराम (पूर्ण मनुष्य)
  10. कल्की (?)

विष्णूचे अन्य अवतार

  1. यज्ञ
  2. व्यास
  3. हयग्रीव (अर्धा माणूस अर्धा प्राणी)

विष्णूचे मनुष्यरूपात न आलेले अवतार

  1. विठ्ठल (पांडुरंग)

देवाचे मनुष्यरूपातील अवतार

  1. मेहेरबाबा

शंकराचे अवतार (हे पूर्ण देव, अर्ध-देव किंवा ऋषी आहेत)

  1. केदारेश्वर (पूर्ण देव)
  2. खंडॊबा (क्षुद्रदेव)छ
  3. जमदग्नी (ऋषी)
  4. भैरव - क्षुद्रदेव.
  5. मल्लारिमार्तंड
  6. रुद्र (क्षुद्रदेव)
  7. हनुमान (क्षुद्रदेव)

भैरवाची रूपे

अभिरूप भैरव, अहंकार भैरव, आनंद भैरव, उन्मत्त भैरव, कल्पान्त भैरव, कालभैरव, क्रोध भैरव, चंडभैरव, प्रचंड भैरव, बटुक भैरव, भैरव, महाभैरव, मार्तंड भैरव, रुरुभैरव, संहारक भैरव, सिद्ध भैरव वगैरे.

शंकराचा मनुष्यरूपातील अवतार

  1. शिवाजी


शंकराचे गण

  1. वेताळ (आग्यावेताळ, ज्वालावेताळ, प्रलयवेताळ, भूतनाथ)

ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे एकत्रित अवतार

  1. ज्योतिबा
  2. दत्तात्रेय

दत्तात्रेयाचे अवतार

  1. श्रीपाद वल्लभ
  2. श्रीनृसिंहसरस्वती
  3. स्वामी समर्थ


ज्योतिबाचे अवतार

  1. केदारलिंग
  2. बद्रिकेदार
  3. रवळनाथ
  4. रामलिंग

पार्वतीचे अवतार (या सर्व देवी आहेत)

  1. काली
  2. गौरी (हरतालिका)
  3. जगदंबा
  4. भवानी
  5. रॆणुका
  6. योगेश्वरी (जोगेश्वरी)

पार्वतीचे नवरात्रातील नऊ अवतार

  1. कात्यायनी
  2. कालरात्री
  3. कूष्मांडा
  4. चंद्रघंटा
  5. ब्रम्हचारिणी
  6. महागौरी
  7. शैलपुत्री
  8. स्कंदमाता
  9. सिद्धिदात्री


(अपूर्ण)