"पुरी (ओडिशा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो Abhijitsathe ने लेख पुरी, ओरिसा वरुन पुरी, ओडिशा ला हलविला |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
हे शहर [[पुरी जिल्हा|पुरी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. |
हे शहर [[पुरी जिल्हा|पुरी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. |
||
जगन्नाथपुरी शहरात जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर आहे. मंदिराचा रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. |
|||
==मूर्ती== |
|||
हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधिवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’ होय. या मूर्ती लाकडाच्या असल्याने वास्तविक दर १२ वर्षांनी त्या बदलणे आवश्यक असते. परंतु रथयात्रा आषाढ महिन्यात होत असल्याने जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात. त्यामुळे कधीकधी मूर्ती बदलण्यास १२ हून अधिक वर्षे लागू शकतात. त्याशिवाय ‘इंद्र निळमणी’ पुराणानुसार श्रीकृष्णाच्या पायाला अधिक आषाढ अमावास्येलाच बाण लागून ते वैकुंठाला गेले होते. म्हणून तो दिवस जगन्नाथपुरीला वैकुंठगमन उत्सव (नव- कलेवर) उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. |
|||
[[वर्ग:ओरिसामधील शहरे]] |
[[वर्ग:ओरिसामधील शहरे]] |
१९:३०, ३१ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
हा लेख पुरी शहराविषयी आहे. पुरी शब्दाच्या ईतर उपयोगांसाठी पहा - पुरी (निःसंदिग्धिकरण)
पुरी भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
जगन्नाथपुरी शहरात जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर आहे. मंदिराचा रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते.
मूर्ती
हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधिवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’ होय. या मूर्ती लाकडाच्या असल्याने वास्तविक दर १२ वर्षांनी त्या बदलणे आवश्यक असते. परंतु रथयात्रा आषाढ महिन्यात होत असल्याने जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात. त्यामुळे कधीकधी मूर्ती बदलण्यास १२ हून अधिक वर्षे लागू शकतात. त्याशिवाय ‘इंद्र निळमणी’ पुराणानुसार श्रीकृष्णाच्या पायाला अधिक आषाढ अमावास्येलाच बाण लागून ते वैकुंठाला गेले होते. म्हणून तो दिवस जगन्नाथपुरीला वैकुंठगमन उत्सव (नव- कलेवर) उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.