Jump to content

"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २६२: ओळ २६२:
{{Multicol-end}}
{{Multicol-end}}


==मोहन जोशी यांचे हिंदी चित्रपट (सुमारे १७३)==
==मोहन जोशी यांचे हिंदी चित्रपट (सुमारे १७१)==
{{multicol}}
* अंगारा
* अग्निपुरुष
* अग्निपुष्प
* अग्निशपथ
* अग्नि-सौगंध
* अंत
* अंधेरी रातों में
* अंदाज तेरा मस्ताना
* आक्रोश
* आज का पैगाम
* आजा रे मेरे मीत रे
* आदमखोर डायन
* आंदोलन
* आरज़ू
* इडियट
* इन्साफ
* इम्तिहान
* इश्क
* उडान
* उस्तादों के उस्ताद
* एक था राजा
* एक हिंदुस्थानी
* ऐलान
* ऐसा क्यों
* कामग्रंथ
* कालिचरण
* काली टोपी लाल्रुमाल
* काली पहाडी
* काली भवानी
* किस्मत
* कृष्णा
* क्रांतिचक्र
* खंजर
* खिलौना
* गद्दार
* गंगाजल
* गॅम्बलर
* गुंडा न.ं १
* गुंडाराज
* गोपी किशन
* घायल शेर
* चक्र
* चलो इश्क लडायें
* चुप
* चुपके चुपके प्यार ्हो गया
* चोरी मेरा काम
* जमीन
* जागृती
* जालिम
* जीत
* जीवनयुद्ध
* जोगेंद्र सिंग
* जोहराबाई
* टक्कर
* टाडा
* डकैत
* डम डम डिगा डिगा
* डाकू दिलरुबा
* डायल १००
* तनाव
* दफन
{{Multicol-break}}
* दमन चक्र
* दल
* द सिटी
* दाग
* दिल क्या करें
* दिल चुराया आपने
* दिल दिया एकबार
* दिअल की धडकन
* दिल सच्चा और चेहरा झूटा
* देखते ही प्यार हो गया
* देश
* धरमा-करमा
* नज़र
* नागी औरत
* निदान
* पगली
* पतिव्रता
* पापी गुडिया
* पाशा
* पुरानी कबर
* पुलिसवाला गुंडा
* पोलीस फोर्स
* प्राणदंड
* फूल और आग
* फूल बने पत्थर
* बगावत की एक जंग
* बंधन
* बागबान
* बागी
* बारूद
* बालब्रह्मचारी
* बिचऊ
* बिंदिया माँगे बन्दूक
* बिल्ल नं. ७८६
* बूँद
* भाई
* भीष्म
* भूकंप
* मज़बूर
* माफिया
* मासूम
* मिस ४२०
* मुन्‍नीबाई
* मुस्तफा
* मृत्युदंड
* मेजरसाब
* मेनका
* मैली
* मोहोब्बत और जंग
* यशवंत
* यह दिल किसको दूँ
* युगपुरुष
* रंगबाज
* रथी महारथी
* रफूचक्कर
* रहस्य
* रानी मेरा नाम
* रामगडकी रामकली
* राम-बलराम
* रिश्ते
{{Multicol-break}}
* रूपा रानी रामकली
* लाल बादशााह
* लेडी डकैती
* लो मैंं आ गया
* लोहपुरुष
* लोहा
* वतन तेरे लिये
* व्रज
* वास्तव
* विद्यार्थी
* विद्रोही
* विनाशक
* वेक अप इंडिया
* वो
* शबनम बनी शोला
* शस्त्र
* शिवम्‌
* सजा
* संधार
* सनम तुम्हारे लिये
* सना
* संन्यासी नं. १
* सबकुछ
* सबसे बढकर हम
* समय का रावन
* सर उठाकरे जिओ
* सलमा पे दिल आ गया
* सलाखें
* सामना
* सूरज
* सूर्यकान्त
* सेना
* हकीकत
* हम दोनों
* हम लूट चुके सनम
* हम सब चोर हैं
* हमारा फैसला
* हलचल
* हसीना मान जायेगी
* हिम्मत
* हिम्मतवाला
* हिरालाल पन्‍नालाल
* है कौन वो
* होगी प्यार की जीत
{{Multicol-end}}


==मोहन जोशी याची भूमिका असलेल्या अॅड फिल्म्स (जाहिरातपट)==
==मोहन जोशी याची भूमिका असलेल्या अॅड फिल्म्स (जाहिरातपट)==

१२:२२, २७ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

मोहन जोशी (जन्म : ४ सप्टेंबर, इ.स. १९४५) हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)

मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. नाटक सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्‍यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसर्‍या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.

ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीसाठी मुंबईत आले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक होय. त्यापूर्वी त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते. कॉमर्स कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.

नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.

गौरीनंदन थिएटर्स

मोहन जोशी आणि पत्‍नी ज्योती जोशी यांनी ’गौरीनंदन थिएटर्स’ नावाची एक नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे निर्माण केलेली मराठी नाटके आणि दूरचित्रवाणी मालिका :-

  • गजरा (चित्रवाणी मालिका)
  • डिटेक्टिव्ह जयराम(मालिका)
  • भटाच्या चालीने (नाटक)
  • मनोमनी (नाटक)

गौरीनंदन थिएटर्सने ज्या काही नाटकांच्या सीडीज बाजारात आणल्या ती नाटके :-

  • गाढवाचं लग्न
  • गुड बाय डॉक्टर
  • घरोघरी हीच बोंब
  • झोपी गेलेला जागा झाला
  • तिची कहाणी
  • दिनूच्या सासुबाई राधाबाई
  • नाथ हा माझा
  • पळा पळा कोण पुढे पळे तो
  • मनोमनी
  • मृगया
  • रुसवा सोड सखे
  • श्रीमंत दामोदरपंत
  • संकेत मीलनाचा
  • स्पर्श

मोहन जोशी यांची भूमिका असलेली नाटके

बालनाट्ये

  • इकडम्‌ तिकडम्‌ विजयी विक्रम
  • गाणारा मुलुख (एकांकिका)
  • जंगलातील वेताळ
  • टुणटुण नगरी खणखण राजा
  • तिसमारखाँ
  • थीफ पोलीस (एकांकिका)
  • नीलमपरी
  • बुडत्याचा पाय खोलात
  • ययाती आणि देवयानी (बालनट)
  • राजकन्या नेत्रादेवी (व्यावसायिक बालनाट्य)

कॉलेज जीवनातील नाटके/एकांकिका

  • काका किशाचा
  • डिअर पिनाक
  • तीन चोक तेरा
  • पेटली आहे मशाल

हौशी नाट्यसंस्थांची नाटके

  • इन्व्हेस्टमेंट (एकांकिका)
  • तिला मृत्यू द्या (एकांकिका)
  • काचसामान जपून वापरा (एकांकिका)
  • मला खून करायचाय
  • सावल्या

हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थांची नाटके

  • अचानक
  • एक शून्य बाजीराव
  • गार्बो
  • सू्र्योदयाच्या प्रथम किरणापासून सूर्यास्ताच्या अंतिम किरणापर्यंत

व्यावसायिक नाटके

  • आग्र्‍याहून सुटका
  • आंधळी कोशिंबीर
  • आसू आणि हसू
  • एकटी मी एकटी
  • एकदा पहावंकरून
  • कथा कुणाची व्यथा कुणा
  • करायला गेलो एक
  • कलम ३०२
  • कार्टी काळ्जात घुसली
  • काळोखाच्या सावल्या
  • कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌
  • गाढवाचं लग्न
  • गुड बाय डॉक्टर
  • गोड गुलाबी
  • गोष्ट जन्मांतरीची
  • घरोघरी हीच बोंब
  • झालं गेलं गंगेला मिळालं
  • तरुण तुर्क म्हातारे अर्क
  • ती फुलराणी
  • थँक यू मिस्टर ग्लाड
  • थोडंसं लॉजिक
  • देखणी बायको दुसर्‍याची
  • धर्मयुद्ध
  • नाती गोती
  • नाथ हा माझा
  • पुरुष
  • प्रीतिसंगम
  • प्रेमाच्या गावा जावे
  • फिल्म स्टुडिओ मुंबाय
  • बुढ्ढा होगा तेरा बाप
  • मनोमनी
  • महामेरू
  • माझ छान चाललंय ना
  • मा राष्ट्रपती
  • माहितेय तुम्ही कोण आहात!
  • मी रेवती देशपांडे
  • मृगया
  • मोरूची मावशी
  • रायगडाला जेव्हा जाग येते
  • लफडं सोवळ्यातलं
  • लष्कराच्या भाकर्‍या
  • वय लग्नाचं
  • श्री तशी सौ
  • सारंगा तेरी याद में
  • सुखवस्तू
  • सुखान्त
  • हे फूल चंदनाचे

मोहन जोशी यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • अग्निहोत्र
  • अधांतर
  • अर्धांगिनी
  • असे पाहुणे येती
  • ऊनपाऊस
  • एका लग्नाची दुसरी गोष्ट
  • एका लग्नाची तिसरी गोष्ट
  • एका श्वासाचे अंतर
  • कल्याणी
  • गुंडा पुरुष देव
  • घे भरारी
  • त्रेधा तिरपीट
  • धनंजय
  • नो प्रॉब्लेम
  • न्यायदेवता
  • पोलिसातील माणूस
  • भांडा सौख्यभरे
  • भैरोबा
  • मध्यम-मध्यम
  • लाईफ लाईन
  • संघर्ष
  • संस्कार
  • हद्दपार
  • हॉर्न ओके प्लीज

मोहन जोशी यांचे मराठी चित्रपट

  • अंगार
  • अग्निदिव्य
  • अग्निपरीक्षा
  • अंतर
  • असंच असतं नवं नवं
  • आई चरणी माझा संसार
  • आईचा गोंधळ
  • आई माझी एकवीरा
  • आई थोर तुझे उपकार
  • आंधळा डॉक्टर
  • आधार
  • आधारस्तंभ
  • आनंदी आनंद
  • आपली माणसे
  • इरादा पक्का
  • उदे गं अंबाबाई!
  • एक गडी बाकी अनाडी
  • एक गाव दहावी नापास
  • एक डाव भुताचा
  • कॅपचिनो
  • कर्तव्य
  • कालचक्र
  • कैफ
  • कोण आहे रे तिकडे?
  • खट्याळ सासू नाठाळ सून
  • खंडोबाचं लगीन
  • खेळ सातबाराचा
  • गोंदण
  • घराबाहेर
  • घाव
  • चँपियन
  • चल गंमत करू
  • चार दिवस सासूचे
  • छडी लागे छमछम
  • छावा
  • जनता जनार्दन
  • जिवलगा
  • जिवापाड
  • झंझाबात
  • डेबू
  • तिचं चुकली तरी काय?
  • तुक्या तुकविला नाग्या नाचविला
  • तुझ्यामाझ्यात
  • तुमचं आमचं जुळलं
  • तू तिथं मी ((या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला)
  • दावा
  • दिवसेंदिवस
  • देऊळ बंद
  • धु्माकूळ
  • नशीबवान
  • नॉट ओन्ली मिसेस राऊत
  • नातं मामा भाचीचं
  • निदान
  • निरुत्तर
  • निर्मला मच्छिंद्र कांबळी
  • पप्पा परत या ना!
  • पाच शक्तिमान
  • पांढर
  • पिसारा
  • बलिदान
  • बापाचा बाप
  • बाप रे बाप डोक्याला ताप
  • बायको आली बदलून
  • बायकोचा भाऊ
  • बायको चुकली स्टँडवर
  • बे दुणे साडे चार
  • भाऊचा धक्का
  • भेट
  • मन्या सज्जना
  • माझ्या मुलाचा बाप
  • माता एकवीरा नवसाला पावली
  • मामाच्या राशीला भाचा
  • मिशन पॉसिबल
  • मी आणि U
  • मुक्काम पोस्ट लंडन
  • मोकळा श्वास
  • यंदा कर्तव्य आहे
  • यज्ञ
  • येळकोट येळकोट जयमल्हार
  • रंगकर्मी
  • रक्तपात
  • रानभूल
  • रामरहीम
  • रावसाहेब
  • लढाई
  • लागली पैज
  • लाल चुडा
  • लेक लाडकी
  • लेक लाडकी या घरची
  • वर्‍हाडी वाजंत्री
  • वैरी मंगळसूत्राचा
  • व्हॉट अॅन आयडिया माई
  • शंभर करोड
  • शास्त्र
  • षंढयुग
  • सत्य
  • सरीवर सरी
  • सवत माझी लाडकी
  • सारेच सज्जन
  • साहेब
  • सैल
  • स्वर्गाचा व्हिसा
  • हाऊसफुल्ल
  • हाच सुनबाईचा भाऊ
  • हुप्पा हुय्या

मोहन जोशी यांचे हिंदी चित्रपट (सुमारे १७१)

  • अंगारा
  • अग्निपुरुष
  • अग्निपुष्प
  • अग्निशपथ
  • अग्नि-सौगंध
  • अंत
  • अंधेरी रातों में
  • अंदाज तेरा मस्ताना
  • आक्रोश
  • आज का पैगाम
  • आजा रे मेरे मीत रे
  • आदमखोर डायन
  • आंदोलन
  • आरज़ू
  • इडियट
  • इन्साफ
  • इम्तिहान
  • इश्क
  • उडान
  • उस्तादों के उस्ताद
  • एक था राजा
  • एक हिंदुस्थानी
  • ऐलान
  • ऐसा क्यों
  • कामग्रंथ
  • कालिचरण
  • काली टोपी लाल्रुमाल
  • काली पहाडी
  • काली भवानी
  • किस्मत
  • कृष्णा
  • क्रांतिचक्र
  • खंजर
  • खिलौना
  • गद्दार
  • गंगाजल
  • गॅम्बलर
  • गुंडा न.ं १
  • गुंडाराज
  • गोपी किशन
  • घायल शेर
  • चक्र
  • चलो इश्क लडायें
  • चुप
  • चुपके चुपके प्यार ्हो गया
  • चोरी मेरा काम
  • जमीन
  • जागृती
  • जालिम
  • जीत
  • जीवनयुद्ध
  • जोगेंद्र सिंग
  • जोहराबाई
  • टक्कर
  • टाडा
  • डकैत
  • डम डम डिगा डिगा
  • डाकू दिलरुबा
  • डायल १००
  • तनाव
  • दफन
  • दमन चक्र
  • दल
  • द सिटी
  • दाग
  • दिल क्या करें
  • दिल चुराया आपने
  • दिल दिया एकबार
  • दिअल की धडकन
  • दिल सच्चा और चेहरा झूटा
  • देखते ही प्यार हो गया
  • देश
  • धरमा-करमा
  • नज़र
  • नागी औरत
  • निदान
  • पगली
  • पतिव्रता
  • पापी गुडिया
  • पाशा
  • पुरानी कबर
  • पुलिसवाला गुंडा
  • पोलीस फोर्स
  • प्राणदंड
  • फूल और आग
  • फूल बने पत्थर
  • बगावत की एक जंग
  • बंधन
  • बागबान
  • बागी
  • बारूद
  • बालब्रह्मचारी
  • बिचऊ
  • बिंदिया माँगे बन्दूक
  • बिल्ल नं. ७८६
  • बूँद
  • भाई
  • भीष्म
  • भूकंप
  • मज़बूर
  • माफिया
  • मासूम
  • मिस ४२०
  • मुन्‍नीबाई
  • मुस्तफा
  • मृत्युदंड
  • मेजरसाब
  • मेनका
  • मैली
  • मोहोब्बत और जंग
  • यशवंत
  • यह दिल किसको दूँ
  • युगपुरुष
  • रंगबाज
  • रथी महारथी
  • रफूचक्कर
  • रहस्य
  • रानी मेरा नाम
  • रामगडकी रामकली
  • राम-बलराम
  • रिश्ते
  • रूपा रानी रामकली
  • लाल बादशााह
  • लेडी डकैती
  • लो मैंं आ गया
  • लोहपुरुष
  • लोहा
  • वतन तेरे लिये
  • व्रज
  • वास्तव
  • विद्यार्थी
  • विद्रोही
  • विनाशक
  • वेक अप इंडिया
  • वो
  • शबनम बनी शोला
  • शस्त्र
  • शिवम्‌
  • सजा
  • संधार
  • सनम तुम्हारे लिये
  • सना
  • संन्यासी नं. १
  • सबकुछ
  • सबसे बढकर हम
  • समय का रावन
  • सर उठाकरे जिओ
  • सलमा पे दिल आ गया
  • सलाखें
  • सामना
  • सूरज
  • सूर्यकान्त
  • सेना
  • हकीकत
  • हम दोनों
  • हम लूट चुके सनम
  • हम सब चोर हैं
  • हमारा फैसला
  • हलचल
  • हसीना मान जायेगी
  • हिम्मत
  • हिम्मतवाला
  • हिरालाल पन्‍नालाल
  • है कौन वो
  • होगी प्यार की जीत

मोहन जोशी याची भूमिका असलेल्या अॅड फिल्म्स (जाहिरातपट)

  • गोवा गुटका
  • बियान (महाबीज कंपनीची जाहिरात करणारा जाहिरातपट)

मोहन जोशी यांचे अन्य भाषांतील चित्रपट

  • जीवनयुद्ध (बंगाली)
  • डॉक्टर बाबू (भोजपुरी)
  • बिदाई (भोजपुरी
  • मोक्ष (कन्‍नड)

आत्मचरित्र

  • मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.

नाटकांतील अभिनयासाठी मोहन जोशी यांना मिळालेली बक्षिसे, पातितोषिके, सन्मान, पुरस्कार

  • औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’काचसामान जपून वापरा’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
  • औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’इन्व्हेस्टमेन्ट’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
  • पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ’डिअर पिनाक’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
  • पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ’पेटली आहे मशाल’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी पुरस्कार
  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’नाथ हा माझा’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या प्रथम आणि अंतिम स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’ या नाटकातील अभिनयासाठी पहिला क्रमांक
  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत रंगश्रीतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’’ या नाटकाला प्रथम आणि अंतिम स्पर्धेत अभिनयासाठी सुवर्णपदक
  • राज्य नाट्य स्पर्धेत ड्रॉपर्सतर्फे सादर झालेल्या ’एक शून्य बाजीराव’ या नाटकामधील प्राथमिक फेरीतील अभिनयासाठी पहि्ल्या क्रमांकाचे पारितोषिक
  • नाट्यदर्पण हास्य‍अभिनेता अॅवॉर्ड : ओम्‌ नाट्यगंधातर्फे सादर झालेल्या ’देखणी बायको दुसर्‍याची’मधील अभिनयासाठी
  • नाट्यदर्पण अॅवॉर्ड : भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे सादर झालेल्या ’माझं छान चाललंय ना’ या नाटकातील अभिनयासाठी
  • ’कार्टी काळजात घुसली’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
  • ’नातीगोती’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’साहाय्यक अभिनेता पुरस्कार; नाट्यदर्पण अॅवॉर्ड
  • ’थँक यू मिस्टर ग्लाड’ या नरेश/संवादतर्फेतर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या पुनरुज्जीवित नाटकातील अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; उत्कृष्ट अभिनेता नाट्यदर्पण अॅवॉर्ड
  • व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’श्री तशी सौ’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
  • व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’एकदा पहावं करून’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
  • व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या चंद्रलेखातर्फे सादर झालेल्या ’आसू आणि हासू’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
  • व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील अभिनयासाठी नाट्यदर्पण अॅवॉर्ड
  • व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’कँपस क्रिएटिव्ह’तर्फे सादर झालेल्या ’वय लग्नाचं’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
  • व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’चिंतामणी थिएटर्स’तर्फे सादर झालेल्या ’मी रेवती देशपांडे’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक; झी टीव्ही लक्षवेधी अभिनेता पुरस्कार; कलासंस्कृती उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; मिफ्टा (MIFTA) उत्कृष्ट अभिनेता नामांकन
  • व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’आशय प्रॉडक्शन’तर्फे सादर झालेल्या सुखान्त’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी झी मराठी अॅवॉर्ड; व्यावसायिक नाट्यस्पर्धा उत्कृष्ट अभिनेता अॅवॉर्ड


चित्रपटांतील कामासाठी मिळालेले पुरस्कार

  • ’घराबाहेर’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; राष्ट्रीय अभिनय पुरस्कार
  • ’तू तिथे मी’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; फिल्मफेअर पुरस्कार
  • बे दुणे साडेचार’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट विनोदी अभितेता पुरस्कार
  • मृत्युदंड’ (हिंदी)तील अभिनयासाठी स्क्रीन अॅवॉर्ड; फिमफेअर पुरस्कार
  • ’रावसाहेब’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; स्क्रीन अॅवॉर्ड
  • ’सरीवर सरी’मधील अभिनयासाठी साहाय्यक अभिनेत्यासाठीचा मटा सन्मान
  • ’सवत माझी लाडकी’तील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार

मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील अभिनयासाठी

  • गुंडा पुरुष देव’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी मटा सन्मान

अभिनय कारकिर्दीबद्दल (गौरव) पुरस्कार

लेखन पुरस्कार

  • ’नटखट’ या आत्मचरित्राला, पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात डॉ. वि.भा. देशपांडे यांच्यातर्फे फय्याज यांच्या हस्ते ’इंदिरा भास्कर पुरस्कार’ देण्यात आला. .