Jump to content

"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १२६: ओळ १२६:


==मोहन जोशी यांचे मराठी चित्रपट==
==मोहन जोशी यांचे मराठी चित्रपट==
{{multicol}}
* अंगार
* अग्निदिव्य
* अग्निदिव्य
* अग्निपरीक्षा
* अंतर
* असंच असतं नवं नवं
* आई चरणी माझा संसार
* आईचा गोंधळ
* आई माझी एकवीरा
* आई थोर तुझे उपकार
* आंधळा डॉक्टर
* आधार
* आधारस्तंभ
* आनंदी आनंद
* आपली माणसे
* आपली माणसे
* इरादा पक्का
* उदे गं अंबाबाई!
* एक गडी बाकी अनाडी
* एक गडी बाकी अनाडी
* एक गाव दहावी नापास
* एक डाव भुताचा
* एक डाव भुताचा
* कॅपचिनो
* गंगाजल (हिंदी)
* कर्तव्य
* गुंडा (हिंदी)
* कालचक्र
* कैफ
* कोण आहे रे तिकडे?
* खट्याळ सासू नाठाळ सून
* खंडोबाचं लगीन
* खेळ सातबाराचा
* गोंदण
* घराबाहेर
* घराबाहेर
* घाव
* चँपियन
* चल गंमत करू
* चार दिवस सासूचे
* छडी लागे छमछम
* छावा
{{Multicol-break}}
* जनता जनार्दन
* जिवलगा
* जिवलगा
* जिवापाड
* झंझाबात
* डेबू
* डेबू
* तिचं चुकली तरी काय?
* तू तिथे मी : (या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला)
* तुक्या तुकविला नाग्या नाचविला
* तुझ्यामाझ्यात
* तुमचं आमचं जुळलं
* तू तिथं मी ((या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला)
* दावा
* दिवसेंदिवस
* देऊळ बंद
* देऊळ बंद
* धु्माकूळ
* नशीबवान
* नशीबवान
* नॉट ओन्ली मिसेस राऊत
* नॉट ओन्ली मिसेस राऊत
* नातं मामा भाचीचं
* निदान
* निरुत्तर
* निर्मला मच्छिंद्र कांबळी
* पप्पा परत या ना!
* पाच शक्तिमान
* पांढर
* पिसारा
* बलिदान
* बलिदान
* बापाचा बाप
* बाप रे बाप डोक्याला ताप
* बायको आली बदलून
* बायकोचा भाऊ
* बायको चुकली स्टँडवर
* बे दुणे साडे चार
* बे दुणे साडे चार
* भाऊचा धक्का
* भेट
* मन्या सज्जना
* माझ्या मुलाचा बाप
{{Multicol-break}}
* माता एकवीरा नवसाला पावली
* मामाच्या राशीला भाचा
* मिशन पॉसिबल
* मी आणि U
* मुक्काम पोस्ट लंडन
* मोकळा श्वास
* मोकळा श्वास
* यंदा कर्तव्य आहे
* यंदा कर्तव्य आहे
* यज्ञ
* येळकोट येळकोट जयमल्हार
* रंगकर्मी
* रक्तपात
* रानभूल
* रामरहीम
* रावसाहेब
* लढाई
* लागली पैज
* लाल चुडा
* लेक लाडकी
* लेक लाडकी या घरची
* वर्‍हाडी वाजंत्री
* वैरी मंगळसूत्राचा
* व्हॉट अॅन आयडिया माई
* शंभर करोड
* शास्त्र
* शास्त्र
* षंढयुग
* सत्य
* सरीवर सरी
* सवत माझी लाडकी
* सवत माझी लाडकी
* सारेच सज्जन
* सारेच सज्जन
* साहेब
* सैल
* स्वर्गाचा व्हिसा
* हाऊसफुल्ल
* हाच सुनबाईचा भाऊ
* हाच सुनबाईचा भाऊ
* हुप्पा हुय्या
{{Multicol-end}}


==आत्मचरित्र==
==आत्मचरित्र==

२३:५२, २५ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

मोहन जोशी (जन्म : ४ सप्टेंबर, इ.स. १९४५) हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)

मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. नाटक सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्‍यांसाठी सुट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येकवेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसर्‍या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.

ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकीर्दीसाठी मुंबईत आले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक होय. त्यापूर्वी त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते. कॉमर्स कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.

नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.

मोहन जोशी यांची भूमिका असलेली नाटके

बालनाट्ये

  • इकडम्‌ तिकडम्‌ विजयी विक्रम
  • गाणारा मुलुख (एकांकिका)
  • जंगलातील वेताळ
  • टुणटुण नगरी खणखण राजा
  • तिसमारखाँ
  • थीफ पोलीस (एकांकिका)
  • नीलमपरी
  • बुडत्याचा पाय खोलात
  • ययाती आणि देवयानी (बालनट)
  • राजकन्या नेत्रादेवी (व्यावसायिक बालनाट्य)

कॉलेज जीवनातील नाटके/एकांकिका

  • काका किशाचा
  • डिअर पिनाक
  • तीन चोक तेरा
  • पेटली आहे मशाल

हौशी नाट्यसंस्थांची नाटके

  • इन्व्हेस्टमेंट (एकांकिका)
  • तिला मृत्यू द्या (एकांकिका)
  • काचसामान जपून वापरा (एकांकिका)
  • मला खून करायचाय
  • सावल्या

हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थांची नाटके

  • अचानक
  • एक शून्य बाजीराव
  • गार्बो
  • सू्र्योदयाच्या प्रथम किरणापासून सूर्यास्ताच्या अंतिम किरणापर्यंत

व्यावसायिक नाटके

  • आग्र्‍याहून सुटका
  • आंधळी कोशिंबीर
  • आसू आणि हसू
  • एकटी मी एकटी
  • एकदा पहावंकरून
  • कथा कुणाची व्यथा कुणा
  • करायला गेलो एक
  • कलम ३०२
  • कार्टी काळ्जात घुसली
  • काळोखाच्या सावल्या
  • कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌
  • गाढवाचं लग्न
  • गुड बाय डॉक्टर
  • गोड गुलाबी
  • गोष्ट जन्मांतरीची
  • घरोघरी हीच बोंब
  • झालं गेलं गंगेला मिळालं
  • तरुण तुर्क म्हातारे अर्क
  • ती फुलराणी
  • थँक यू मिस्टर ग्लाड
  • थोडंसं लॉजिक
  • देखणी बायको दुसर्‍याची
  • धर्मयुद्ध
  • नाती गोती
  • नाथ हा माझा
  • पुरुष
  • प्रीतिसंगम
  • प्रेमाच्या गावा जावे
  • फिल्म स्टुडिओ मुंबाय
  • बुढ्ढा होगा तेरा बाप
  • मनोमनी
  • महामेरू
  • माझ छान चाललंय ना
  • मा राष्ट्रपती
  • माहितेय तुम्ही कोण आहात!
  • मी रेवती देशपांडे
  • मृगया
  • मोरूची मावशी
  • रायगडाला जेव्हा जाग येते
  • लफडं सोवळ्यातलं
  • लष्कराच्या भाकर्‍या
  • वय लग्नाचं
  • श्री तशी सौ
  • सारंगा तेरी याद में
  • सुखवस्तू
  • सुखान्त
  • हे फूल चंदनाचे

मोहन जोशी यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • अग्निहोत्र
  • अधांतर
  • अर्धांगिनी
  • असे पाहुणे येती
  • ऊनपाऊस
  • एका लग्नाची दुसरी गोष्ट
  • एका लग्नाची तिसरी गोष्ट
  • एका श्वासाचे अंतर
  • कल्याणी
  • गुंडा पुरुष देव
  • घे भरारी
  • त्रेधा तिरपीट
  • धनंजय
  • नो प्रॉब्लेम
  • न्यायदेवता
  • पोलिसातील माणूस
  • भांडा सौख्यभरे
  • भैरोबा
  • मध्यम-मध्यम
  • लाईफ लाईन
  • संघर्ष
  • संस्कार
  • हद्दपार
  • हॉर्न ओके प्लीज

मोहन जोशी यांचे मराठी चित्रपट

  • अंगार
  • अग्निदिव्य
  • अग्निपरीक्षा
  • अंतर
  • असंच असतं नवं नवं
  • आई चरणी माझा संसार
  • आईचा गोंधळ
  • आई माझी एकवीरा
  • आई थोर तुझे उपकार
  • आंधळा डॉक्टर
  • आधार
  • आधारस्तंभ
  • आनंदी आनंद
  • आपली माणसे
  • इरादा पक्का
  • उदे गं अंबाबाई!
  • एक गडी बाकी अनाडी
  • एक गाव दहावी नापास
  • एक डाव भुताचा
  • कॅपचिनो
  • कर्तव्य
  • कालचक्र
  • कैफ
  • कोण आहे रे तिकडे?
  • खट्याळ सासू नाठाळ सून
  • खंडोबाचं लगीन
  • खेळ सातबाराचा
  • गोंदण
  • घराबाहेर
  • घाव
  • चँपियन
  • चल गंमत करू
  • चार दिवस सासूचे
  • छडी लागे छमछम
  • छावा
  • जनता जनार्दन
  • जिवलगा
  • जिवापाड
  • झंझाबात
  • डेबू
  • तिचं चुकली तरी काय?
  • तुक्या तुकविला नाग्या नाचविला
  • तुझ्यामाझ्यात
  • तुमचं आमचं जुळलं
  • तू तिथं मी ((या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला)
  • दावा
  • दिवसेंदिवस
  • देऊळ बंद
  • धु्माकूळ
  • नशीबवान
  • नॉट ओन्ली मिसेस राऊत
  • नातं मामा भाचीचं
  • निदान
  • निरुत्तर
  • निर्मला मच्छिंद्र कांबळी
  • पप्पा परत या ना!
  • पाच शक्तिमान
  • पांढर
  • पिसारा
  • बलिदान
  • बापाचा बाप
  • बाप रे बाप डोक्याला ताप
  • बायको आली बदलून
  • बायकोचा भाऊ
  • बायको चुकली स्टँडवर
  • बे दुणे साडे चार
  • भाऊचा धक्का
  • भेट
  • मन्या सज्जना
  • माझ्या मुलाचा बाप
  • माता एकवीरा नवसाला पावली
  • मामाच्या राशीला भाचा
  • मिशन पॉसिबल
  • मी आणि U
  • मुक्काम पोस्ट लंडन
  • मोकळा श्वास
  • यंदा कर्तव्य आहे
  • यज्ञ
  • येळकोट येळकोट जयमल्हार
  • रंगकर्मी
  • रक्तपात
  • रानभूल
  • रामरहीम
  • रावसाहेब
  • लढाई
  • लागली पैज
  • लाल चुडा
  • लेक लाडकी
  • लेक लाडकी या घरची
  • वर्‍हाडी वाजंत्री
  • वैरी मंगळसूत्राचा
  • व्हॉट अॅन आयडिया माई
  • शंभर करोड
  • शास्त्र
  • षंढयुग
  • सत्य
  • सरीवर सरी
  • सवत माझी लाडकी
  • सारेच सज्जन
  • साहेब
  • सैल
  • स्वर्गाचा व्हिसा
  • हाऊसफुल्ल
  • हाच सुनबाईचा भाऊ
  • हुप्पा हुय्या

आत्मचरित्र

  • मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार

’नटखट’ या आत्मचरित्राला, पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात डॉ. वि.भा. देशपांडे यांच्यातर्फे फय्याज यांच्या हस्ते ’इंदिरा भास्कर पुरस्कार’ देण्यात आला. .