"मुद्रा (नाणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →स्वरूप |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:MauryanBalaramaCoin3rd-2ndCenturyCE.jpg|thumb|[[बलराम]], [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्यातील]] एक नाणे. यात बलराम ही देवता गदा व नांगर घेऊन उभी आहे. हे नाणे इ.स.पूर्व |
[[File:MauryanBalaramaCoin3rd-2ndCenturyCE.jpg|thumb|[[बलराम]], [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्यातील]] एक नाणे. यात बलराम ही देवता गदा व नांगर घेऊन उभी आहे. हे नाणे इ.स.पूर्व तिसर्या शतकातील आहे. [[ब्रिटिश संग्रहालय|ब्रिटिश संग्रहालयातील चित्र]] नाणे म्हणजेच मुद्रा हे विनिमय किंवा कायदेशीर पैसे म्हणून वापरले जाणारे एक [[माध्यम]] होय. नाणी ही प्रामुख्याने धातूच्या किंवा टिकाऊ पदार्थांच्या चकत्या असतात. या चकत्या अनेकदा वजनाची मानके म्हणूनही वापरता येतात. [[व्यापार|व्यापाराची]] सोय करण्यासाठी नाण्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. नाणी बहुतेकदा [[सरकार]]द्वारे अधिकृतरीत्या वापरात आणली जातात. |
||
==स्वरूप== |
==स्वरूप== |
||
नाणी |
नाणी बहुधा धातूंपासून किंवा मिश्र धातूंपासून घडवली जातात. कधी कधी कृत्रिम साहित्याद्वारेही याची निर्मिती केली जाते. नाण्यांचे आकार सामान्यतः वर्तुळाकार असतात.यात सामान्यत मौल्यवान धातूंची नाणी सोन्याचा किंवा चांदीचा साठा म्हणून मोठ्या प्रमाणात साठवली जातात. इतर नाणी जसे की नोटा, दररोजच्या व्यवहारात [[पैसे]] म्हणून वापरली जातात. नाणी ही बहुधा [[नोट|नोटांपेक्षा]] कमी किमतीची असतात. [[महागाई]]मुळे काहीवेळा नाण्याच्या मूल्यापेक्षाही त्यातील [[धातू]]चे मूल्य जास्त होते. अशा वेळी धातू बदलला जाऊ शकतो. |
||
== |
==हेही पाहा== |
||
*[[नाणेशास्त्र]] |
* [[नाणेशास्त्र]] |
||
*[[ननाणेशास्त्र]] |
* [[ननाणेशास्त्र]] |
||
*[[शिवराई]] |
* [[शिवराई]] |
||
*[[भारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक]] |
* [[भारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक]] |
||
==शिवाजीची मुद्रा,पेशवे मुद्रा व नागपूरचे भोसले |
==शिवाजीची मुद्रा, पेशवे मुद्रा व नागपूरचे भोसले यांच्या मुद्रा== |
||
<gallery> |
<gallery> |
||
चित्र:Suvarna hon.JPG| |
चित्र:Suvarna hon.JPG|शिवाजीच्या सुवर्ण होनाचे चित्र व माहिती |
||
चित्र:Peshwe mudra.JPG|पेशव्यांच्या मुद्रा |
चित्र:Peshwe mudra.JPG|पेशव्यांच्या मुद्रा |
||
चित्र:Peshave mudra.JPG|पेशव्यांच्या मुद्रा |
चित्र:Peshave mudra.JPG|पेशव्यांच्या मुद्रा |
||
चित्र:Peshwe mudra2.JPG|पेशव्यांच्या मुद्रा |
चित्र:Peshwe mudra2.JPG|पेशव्यांच्या मुद्रा |
||
चित्र:Nagpur nagmudra.JPG|नागपूरची नागमुद्रा |
चित्र:Nagpur nagmudra.JPG|नागपूरची नागमुद्रा |
||
चित्र:Bhosla mudra.JPG| |
चित्र:Bhosla mudra.JPG|नागपूरकर भोसल्यांच्या मुद्रा |
||
चित्र:Bhosle mudra2.JPG| |
चित्र:Bhosle mudra2.JPG|नागपूरकर भोसल्यांच्या मुद्रा |
||
चित्र:Bhosle mudra3.JPG| |
चित्र:Bhosle mudra3.JPG|नागपूरकर भोसल्यांच्या मुद्रा |
||
चित्र:Bhosle mudra4.JPG| |
चित्र:Bhosle mudra4.JPG|नागपूरकर भोसल्यांच्या मुद्रा |
||
चित्र:Mudra south1.JPG| |
चित्र:Mudra south1.JPG|दक्षिणी भारतातील एक राजमुद्रा |
||
</gallery> |
</gallery> |
||
{{clear}} |
{{clear}} |
००:०४, २२ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
[[File:MauryanBalaramaCoin3rd-2ndCenturyCE.jpg|thumb|बलराम, मौर्य साम्राज्यातील एक नाणे. यात बलराम ही देवता गदा व नांगर घेऊन उभी आहे. हे नाणे इ.स.पूर्व तिसर्या शतकातील आहे. ब्रिटिश संग्रहालयातील चित्र नाणे म्हणजेच मुद्रा हे विनिमय किंवा कायदेशीर पैसे म्हणून वापरले जाणारे एक माध्यम होय. नाणी ही प्रामुख्याने धातूच्या किंवा टिकाऊ पदार्थांच्या चकत्या असतात. या चकत्या अनेकदा वजनाची मानके म्हणूनही वापरता येतात. व्यापाराची सोय करण्यासाठी नाण्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. नाणी बहुतेकदा सरकारद्वारे अधिकृतरीत्या वापरात आणली जातात.
स्वरूप
नाणी बहुधा धातूंपासून किंवा मिश्र धातूंपासून घडवली जातात. कधी कधी कृत्रिम साहित्याद्वारेही याची निर्मिती केली जाते. नाण्यांचे आकार सामान्यतः वर्तुळाकार असतात.यात सामान्यत मौल्यवान धातूंची नाणी सोन्याचा किंवा चांदीचा साठा म्हणून मोठ्या प्रमाणात साठवली जातात. इतर नाणी जसे की नोटा, दररोजच्या व्यवहारात पैसे म्हणून वापरली जातात. नाणी ही बहुधा नोटांपेक्षा कमी किमतीची असतात. महागाईमुळे काहीवेळा नाण्याच्या मूल्यापेक्षाही त्यातील धातूचे मूल्य जास्त होते. अशा वेळी धातू बदलला जाऊ शकतो.
हेही पाहा
शिवाजीची मुद्रा, पेशवे मुद्रा व नागपूरचे भोसले यांच्या मुद्रा
-
शिवाजीच्या सुवर्ण होनाचे चित्र व माहिती
-
पेशव्यांच्या मुद्रा
-
पेशव्यांच्या मुद्रा
-
पेशव्यांच्या मुद्रा
-
नागपूरची नागमुद्रा
-
नागपूरकर भोसल्यांच्या मुद्रा
-
नागपूरकर भोसल्यांच्या मुद्रा
-
नागपूरकर भोसल्यांच्या मुद्रा
-
नागपूरकर भोसल्यांच्या मुद्रा
-
दक्षिणी भारतातील एक राजमुद्रा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |