"सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
सत्यशोधक ओबीसी [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषद]] ही संमेलने भरवते. खासदार शरद यादव हे या [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषदेचे]] सध्याचे(इ.स. २०१३) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्ष हनुमंत उपरे आहेत. |
सत्यशोधक ओबीसी [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषद]] ही संमेलने भरवते. खासदार शरद यादव हे या [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषदेचे]] सध्याचे(इ.स. २०१३) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्ष हनुमंत उपरे आहेत. |
||
ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटनेतर्फे एक ओबीसी साहित्य संमेलन ४ ऑक्टोबर २०१५ रोजी चिंचवड (पुणे)च्या चैतन्य सभागृहात झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाबुराव गुरव होते. या संमेलनात [[किसन महाराज चौधरी]] यांच्यासहित अनेकांना ’ओबीसी जाणीव पुरस्कार’ देण्यात आले. |
|||
----- |
----- |
०१:०२, १२ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
पहिले राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन महाराष्ट्रातल्या बीड या शहरी २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
त्यानंतरचे दुसरे ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.
सत्यशोधक ओबीसी परिषद ही संमेलने भरवते. खासदार शरद यादव हे या परिषदेचे सध्याचे(इ.स. २०१३) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्ष हनुमंत उपरे आहेत.
ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटनेतर्फे एक ओबीसी साहित्य संमेलन ४ ऑक्टोबर २०१५ रोजी चिंचवड (पुणे)च्या चैतन्य सभागृहात झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाबुराव गुरव होते. या संमेलनात किसन महाराज चौधरी यांच्यासहित अनेकांना ’ओबीसी जाणीव पुरस्कार’ देण्यात आले.
पहा : सत्यशोधकी साहित्य संमेलन; महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन