Jump to content

"गजानन पेंढरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
सुरुवातीला, निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मीळ जडीबुटी, वनस्पती आणि इतर औषधं वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक दंतमंजन व टूथपेस्ट तयार करण्यात त्यांना यश आले. सुरुवातीला, मुंबईत परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत 'विको'ची उत्पादने तयार होत असत. पण कामाचा व्याप हळूहळू वाढत गेला आणि पेंढरकांनी डोंबिवलीत ८० हजार चौरस फूट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारला. आज नागपूर आणि गोव्यातही विकोची युनिटे आहेत. आयुर्वेदाचे महत्त्व कळल्याने 'विको'च्या सर्वच उत्पादनांना देश-विदेशातून मागणी आहे. आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेसह ४० देशांत 'विको' लोकप्रिय आहे. १९८० साली 'विको' ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती, २०१५ साली ती एक हजार कोटीच्या आसपास आहे.

गजान पेंढरकरांनी दिलेल्या देणगीतून डोंबिवली शिक्षण प्रसरक मंडळीने डोंबिबलीत के.व्ही. पेंढरकर आर्ट्‌स, सायन्स व कॉमर्स कॉलेज काढले आहे.
गजानन पेंढरकरांनी दिलेल्या देणगीतून डोंबिवली शिक्षण प्रसरक मंडळीने डोंबिबलीत के.व्ही. पेंढरकर आर्ट्‌स, सायन्स व कॉमर्स कॉलेज काढले आहे. पेंढरकरांनी नागपुरात ’सारथी’ नावाची संस्था काढून अनेक मराठी तरुणांना उद्योगात स्थिरावण्यास मदत केली.

दूरचित्रवाणीचा काळ सुरू झाल्यावर मराठी मालिकांना कुणी प्रायोजक मिळत नव्हते त्या काळात पेंढरकर कलाक्षेत्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. अनेक त्यांच्या सक्रिय योगदानामुळेच मालिका पडदा पाहू शकल्या. केवळ नफा मिळवणे, हे पेंढरकरांचे उद्दिष्ट कधीच नव्हते. त्यांनी त्यातला बराच वाटा अनेक संस्थांना देऊ केला. इंदूरची कर्करोग संशोधन संस्था त्यापैकी एक आहे.
==विको कंपनीची उत्पादने==
==विको कंपनीची उत्पादने==
* विको वज्रदंती टूथ पावडर आणि टूथपेस्ट
* विको वज्रदंती टूथ पावडर आणि टूथपेस्ट
ओळ १३: ओळ १५:
* विको नारायणी तेल
* विको नारायणी तेल

==आत्मचरित्र==
==गजान्न पेंढरकर यांना मिळालेले पुरस्कार==
गजानन पेंढरकरांनी ’कर्म चाले संगती’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

==गजानन पेंढरकर यांना मिळालेले पुरस्कार==
* निर्वाण संस्थेचा मराठी उद्योजक जीवनगौरव पुरस्कार (मे, २०१५)

००:०९, १२ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

गजानन केशव पेंढरकर (जन्म : १२ सप्टेंबर, इ.स. १९३४;मृत्यू : ८ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी उद्योजक होते. बुद्धिमत्ता आणि प्रयोगशीलता यांच्या जोरावर त्यांनी त्यांच्या आयुर्वेदाच्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या वडिलांची-केशव विष्णू पेंढरकरांची, विको (विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी) नावाची कंपनी भरभरभराटीला आणली.

अहमदाबादमध्ये फार्मसीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, १९५७ मध्ये पेंढरकर वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले. संकुचित वृत्ती न ठेवता धाडस करायचे हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते. त्याच दृष्टीनं ते कामालाही लागले.

सुरुवातीला, निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मीळ जडीबुटी, वनस्पती आणि इतर औषधं वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक दंतमंजन व टूथपेस्ट तयार करण्यात त्यांना यश आले. सुरुवातीला, मुंबईत परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत 'विको'ची उत्पादने तयार होत असत. पण कामाचा व्याप हळूहळू वाढत गेला आणि पेंढरकांनी डोंबिवलीत ८० हजार चौरस फूट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारला. आज नागपूर आणि गोव्यातही विकोची युनिटे आहेत. आयुर्वेदाचे महत्त्व कळल्याने 'विको'च्या सर्वच उत्पादनांना देश-विदेशातून मागणी आहे. आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेसह ४० देशांत 'विको' लोकप्रिय आहे. १९८० साली 'विको' ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती, २०१५ साली ती एक हजार कोटीच्या आसपास आहे.

गजानन पेंढरकरांनी दिलेल्या देणगीतून डोंबिवली शिक्षण प्रसरक मंडळीने डोंबिबलीत के.व्ही. पेंढरकर आर्ट्‌स, सायन्स व कॉमर्स कॉलेज काढले आहे. पेंढरकरांनी नागपुरात ’सारथी’ नावाची संस्था काढून अनेक मराठी तरुणांना उद्योगात स्थिरावण्यास मदत केली.

दूरचित्रवाणीचा काळ सुरू झाल्यावर मराठी मालिकांना कुणी प्रायोजक मिळत नव्हते त्या काळात पेंढरकर कलाक्षेत्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. अनेक त्यांच्या सक्रिय योगदानामुळेच मालिका पडदा पाहू शकल्या. केवळ नफा मिळवणे, हे पेंढरकरांचे उद्दिष्ट कधीच नव्हते. त्यांनी त्यातला बराच वाटा अनेक संस्थांना देऊ केला. इंदूरची कर्करोग संशोधन संस्था त्यापैकी एक आहे.

विको कंपनीची उत्पादने

  • विको वज्रदंती टूथ पावडर आणि टूथपेस्ट
  • विको टर्मरिक (स्किन) क्रीम
  • विको हर्बल शेव्हिंग क्रीम
  • विको नारायणी तेल

आत्मचरित्र

गजानन पेंढरकरांनी ’कर्म चाले संगती’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

गजानन पेंढरकर यांना मिळालेले पुरस्कार

  • निर्वाण संस्थेचा मराठी उद्योजक जीवनगौरव पुरस्कार (मे, २०१५)