"सुनंदा अमरापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुनंदा अमरापूरकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांना अनेक इंग्रजी प... |
(काही फरक नाही)
|
१३:५५, ७ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
सुनंदा अमरापूरकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांना अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत. अभिनेते कै.सदाशिव अमरापूरकर हे त्यांचे पती होत.
सुनंदा अमरापूरकर यांची पुस्तके
- अॅन आय फॉर अॅन आय (मूळ इंग्रजी कादंबरी, लेखक - बंडुला चंद्ररत्ना)
- अँबिग्यूअस लॉस (मूळ इंग्रजी कादंबरी, लेखिका - डॉ. पौलीने बोस)
- आमेन (आत्मकथन, मूळ इंग्रजी, लेखिका - सिस्टर जेस्मी)
- आहारातून उपचार : आरोग्यदायी आहाराचा मूलमंत्र (मूळ इंग्रजी - Healing with Food, लेखिका - अंजली मुखर्जी)
- ट्युसडेज विथ मॉरी (मूळ इंग्रजी कादंबरी, लेखिका - मिच अल्बम)
- डिसअॅपिअरिंग डॉटर्स : स्त्रीभ्रूणहत्येची शोकांतिका(मूळ इंग्रजी लेखिका - गीता अर्वामुदन) : या पुस्तकाला ए.पी.जे. अब्दुल कलाम यांवी प्रस्तावना आहे.
- फॅमिली - होम (आठवणी, मूळ इंग्रजी लेखिका - मंजू कपूर)
- मिराज (मूळ इंग्रजी कादंबरी, लेखक - बंडुला चंद्ररत्ना)
- मी सायूरी (मूळ इंग्रजी कादंबरी, Memoirs of A Geisha, लेखक - आर्थर गोल्डन) (२००८ साली या अनुवादाला फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचा पुरस्कार मिळाला आहे.)
- रिक्षावाली मुलगी (बालसाहित्य, मूळ इंग्रजी, लेखिका मिताली पर्किन्स)
- वेदनेची फुले (मूळ इंग्रजी कादंबरी, लेखिका - कामरा मारीअतू आणि सुझन मँक्लेलँड)
- व्हेन बॅड थिंग्ज हॅपन टू गुड पीपल (मूळ इंग्रजी कादंबरी, लेखक - हेरॉल्ड एस. कुशनर)
- शांततेनं काम करा! (माहितीपर, मूळ इंग्रजी लेखक - पॉल विल्सन)
- शेम (मूळ इंग्रजी कादंबरी, लेखिका - जसविंदर संघेरा)