"अभिराम भडकमकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
| तळटीपा = |
| तळटीपा = |
||
}} |
}} |
||
अभिराम भडकमकर (जन्म : ७ जानेवारी, इ.स. १९६५) हे एक मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक आहेत. ते कॉमर्सचे पदवीधर असून त्यांनी पत्रकारिता आणि संदेश आदान-प्रदान्या विषयांत डिप्लोमा केला आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे हिंदी, कानडी आणि गुजराथी अनुवाद झाले आहेत. |
|||
==अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली मराठी-हिंदी नाटके== |
|||
* आलटून पालटून |
|||
* कॉम्रेड का कोट (हिंदी) |
|||
* ज्याचा त्याचा प्रश्न |
|||
* देहभान |
|||
* पाहुणा |
|||
* प्रेमपत्र |
|||
* याच दिवशी याच वेळी |
|||
* लाडी नजरिया (हिंदी) |
|||
* सवाल अपना अपना (हिंदी) |
|||
* सुखांशी भांडतो आम्ही |
|||
* स्थळ स्नेहमंदिर |
|||
* हसत खेळत |
|||
==अभिराम भडकमकर यांची पटकथा असलेले चित्रपट== |
|||
* आई |
|||
* ए रेनी डे |
|||
* खबरदार |
|||
* देवकी |
|||
* पाऊलवाट |
|||
* बालगंधर्व |
|||
==अभिराम भडकमकर यांनी दिग्दर्शोत केलेले मराठी चित्रपट== |
|||
* आम्ही असू लाडके |
|||
==अभिराम भडकमकर यांची भूमिका असलेले चित्रपट== |
|||
* देवकी |
|||
* पछाडलेला |
|||
* फुल टु धमाल |
|||
* रामदेव आला रे बाबा |
|||
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|भडकमकर, अभिराम]] |
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|भडकमकर, अभिराम]] |
||
[[वर्ग:मराठी अभिनेते|भडकमकर, अभिराम]] |
[[वर्ग:मराठी अभिनेते|भडकमकर, अभिराम]] |
१२:४९, २७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अभिराम भडकमकर | |
---|---|
जन्म | अभिराम भडकमकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
अभिराम भडकमकर (जन्म : ७ जानेवारी, इ.स. १९६५) हे एक मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक आहेत. ते कॉमर्सचे पदवीधर असून त्यांनी पत्रकारिता आणि संदेश आदान-प्रदान्या विषयांत डिप्लोमा केला आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे हिंदी, कानडी आणि गुजराथी अनुवाद झाले आहेत.
अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली मराठी-हिंदी नाटके
- आलटून पालटून
- कॉम्रेड का कोट (हिंदी)
- ज्याचा त्याचा प्रश्न
- देहभान
- पाहुणा
- प्रेमपत्र
- याच दिवशी याच वेळी
- लाडी नजरिया (हिंदी)
- सवाल अपना अपना (हिंदी)
- सुखांशी भांडतो आम्ही
- स्थळ स्नेहमंदिर
- हसत खेळत
अभिराम भडकमकर यांची पटकथा असलेले चित्रपट
- आई
- ए रेनी डे
- खबरदार
- देवकी
- पाऊलवाट
- बालगंधर्व
अभिराम भडकमकर यांनी दिग्दर्शोत केलेले मराठी चित्रपट
- आम्ही असू लाडके
अभिराम भडकमकर यांची भूमिका असलेले चित्रपट
- देवकी
- पछाडलेला
- फुल टु धमाल
- रामदेव आला रे बाबा