"वीणा चिटको" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''वीणा चिटको''' ([[१२ ऑक्टोबर]], [[इ.स. १९३५]] |
'''वीणा चिटको''' ([[१२ ऑक्टोबर]], [[इ.स. १९३५]] - [[१९ सप्टेंबर]], [[इ.स. २०१५]]) या [[मास्तर कृष्णराव]] यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री आणि संगीत दिग्दर्शक होत्या. |
||
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात |
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना lलहानपणी गायला मिळत असे. |
||
केवळ भारतातच नव्हे; तर परदेशात जाऊनही त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले होते. त्यांनी सतार वादनाचेही प्रशिक्षण घेतले होते. त्या मराठी भावगीतांच्या पहिल्या स्त्री-संगीतकार होत्या. |
|||
==वीणा चिटको यांनी रचलेली गीते== |
==वीणा चिटको यांनी रचलेली गीते== |
||
ओळ ११: | ओळ १३: | ||
==वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली गाणी== |
==वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली गाणी== |
||
* अंबरातल्या निळ्या घनांची (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]]) |
* अंबरातल्या निळ्या घनांची (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]]) |
||
* पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव (कवी [[गंगाधर महांबरे]]; गायक [[रामदास कामत]]; राग भूप) |
* पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव (कवी [[गंगाधर महांबरे]]; गायक [[रामदास कामत]]; राग भूप) |
||
* मन माझे भुलले (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]]) |
* मन माझे भुलले (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]]) |
||
* मयुरा रे फुलवित ये रे पिसारा |
* मयुरा रे फुलवित ये रे पिसारा |
||
ओळ १८: | ओळ २०: | ||
* सखी सांज उगवली (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]]) |
* सखी सांज उगवली (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]]) |
||
* सांग प्रिये सांग प्रिये (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]]) |
* सांग प्रिये सांग प्रिये (कवयित्री वीणा चिटको; गायक [[रामदास कामत]]) |
||
* हलकेच जागवावे गाऊनिया भूपाळी (नाटक - गुंतता हृदय हे; गायक - [[रामदास कामत]]) |
|||
{{DEFAULTSORT:चिटको, वीणा}} |
{{DEFAULTSORT:चिटको, वीणा}} |
||
[[वर्ग:इ,स, १९३५ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ,स, १९३५ मधील जन्म]] |
||
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]] |
|||
[[वर्ग:मराठी कवयित्री]] |
[[वर्ग:मराठी कवयित्री]] |
||
[[वर्ग:मराठी संगीत दिग्दर्शक]] |
[[वर्ग:मराठी संगीत दिग्दर्शक]] |
२३:३९, २२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
वीणा चिटको (१२ ऑक्टोबर, इ.स. १९३५ - १९ सप्टेंबर, इ.स. २०१५) या मास्तर कृष्णराव यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री आणि संगीत दिग्दर्शक होत्या.
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना lलहानपणी गायला मिळत असे.
केवळ भारतातच नव्हे; तर परदेशात जाऊनही त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले होते. त्यांनी सतार वादनाचेही प्रशिक्षण घेतले होते. त्या मराठी भावगीतांच्या पहिल्या स्त्री-संगीतकार होत्या.
वीणा चिटको यांनी रचलेली गीते
- अंबरातल्या निळ्या घनांची (संगीत वीणा चिटको; गायक रामदास कामत)
- मन माझे भुलले (संगीत वीणा चिटको; गायक रामदास कामत)
- सखी सांज उगवली (संगीत वीणा चिटको; गायक रामदास कामत)
- सांग प्रिये सांग प्रिये (संगीत वीणा चिटको; गायक रामदास कामत; राग पूरिया धनाश्री)
वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली गाणी
- अंबरातल्या निळ्या घनांची (कवयित्री वीणा चिटको; गायक रामदास कामत)
- पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव (कवी गंगाधर महांबरे; गायक रामदास कामत; राग भूप)
- मन माझे भुलले (कवयित्री वीणा चिटको; गायक रामदास कामत)
- मयुरा रे फुलवित ये रे पिसारा
- वाटे भल्या पहाटे यावे (कवी गंगाधर महांव्बरे; गायक रामदास कामत)
- वायुसंगे येइ श्रावणा (कवी गंगाधर महांव्बरे; गायक रामदास कामत)
- सखी सांज उगवली (कवयित्री वीणा चिटको; गायक रामदास कामत)
- सांग प्रिये सांग प्रिये (कवयित्री वीणा चिटको; गायक रामदास कामत)
- हलकेच जागवावे गाऊनिया भूपाळी (नाटक - गुंतता हृदय हे; गायक - रामदास कामत)